मॅंगो शिरा (mango sheera recipe in marathi)

Reshma Sachin Durgude
Reshma Sachin Durgude @Reshma_009
Navi Mumbai

#amr खरंतर आंबा हे फळ असे आहे की ते नुसतच खायला खूप मज्जा येते .पण आता आंबा महोत्सव चालू आहे तर सहजच स्वीट डिश मध्ये मॅंगो शिरा केला. मॅंगो सीजन मध्ये एकदा तरी मॅंगो शिरा घरी होतोच.

मॅंगो शिरा (mango sheera recipe in marathi)

#amr खरंतर आंबा हे फळ असे आहे की ते नुसतच खायला खूप मज्जा येते .पण आता आंबा महोत्सव चालू आहे तर सहजच स्वीट डिश मध्ये मॅंगो शिरा केला. मॅंगो सीजन मध्ये एकदा तरी मॅंगो शिरा घरी होतोच.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

वीस मिनिट
4 लोकांसाठी
  1. 2 वाटीबारीक रवा
  2. 1आंब्याचे काप
  3. 1 वाटीसाखर
  4. 2 चमचेतूप
  5. गरजेनुसार गरम दूध आणि पाणी
  6. बदाम पिस्ता चे काप
  7. किंचितसे मीठ

कुकिंग सूचना

वीस मिनिट
  1. 1

    प्रथम पॅन मध्ये रवा घेऊन भाजून घ्यावा नंतर त्यात तूप घालावे.तुपामध्ये चांगला परतावा रवा परतल्यानंतर त्यामध्ये साखर आणि आंब्याचे काप घालावे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यावे.

  2. 2

    मिश्रण एकजीव करावे त्यामुळे आंब्याचा पिवळा रंग रवा मध्ये छान मिक्स होतो नंतर किंचितसे मीठ टाकावे. छान एकजीव झाल्यावर गरम केलेले दूध आणि पाणी ओतावे आणि झाकण ठेवून वाफ देऊन द्यावे नंतर ड्रायफ्रूट मिक्स करून मॅंगो शिरा गरम गरम सर्व्ह करावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Reshma Sachin Durgude
रोजी
Navi Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes