मॅगों मिल्क केक (mango milk cake recipe in marathi)

#amr
आंबा म्हणजे कोकणचा राजा असे म्हणतात.
माझं पण आवडीच फळ आहे. म्हणून मी नेहमी वेगवेगळ्या प्रकारच्या आंब्याचा रेसिपी ट्राय करून बघते.खुप मस्त रेसिपी आहे करून बघा एकदा.
मॅगों मिल्क केक (mango milk cake recipe in marathi)
#amr
आंबा म्हणजे कोकणचा राजा असे म्हणतात.
माझं पण आवडीच फळ आहे. म्हणून मी नेहमी वेगवेगळ्या प्रकारच्या आंब्याचा रेसिपी ट्राय करून बघते.खुप मस्त रेसिपी आहे करून बघा एकदा.
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम मी कढईत अर्धा लिटर दूध तापायला ठेवा. आंब्याचा रस काढून घ्यावा.
- 2
आता तुला म्हटलं की त्यात आंब्याचा रस घाला रस घालून छान मिक्स करून सतत हलवत रहा.
- 3
दुध व आंब्याच मिश्रण चांगले आटु द्या.मिश्रण आटले की त्यात साखर घाला.
- 4
मिश्रण घट्ट होत असताना दोन टेबलस्पून मिल्क पावडर आणि मिश्रण घट्ट होईपर्यंत हलवत रहा.
- 5
एका प्लेटला तुप लावून त्यामध्ये पिस्त्याचे काप घाला काप त्यावर हे मिश्रण छान सेट करायला ठेवा फ्रीजमध्ये अर्धा तास. संगीता लक्ष्मी केकचे छान काप करून खायला द्या.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
आंबा केक (mango cake recipe in marathi)
#मँगोआंब्याचा सीझन म्हणजे प्रत्येक रेसिपी मध्ये आंबा हवाच. आज आंबा केक केला होता. टेस्ट एकदम अप्रतिम. तुम्हाला आवडली रेसिपी तर नक्की करून पहा. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
मँगो जॅम (mango jam recipe in marathi)
#amr आंबा हा फळांचा राजा त्याचे रंग रूप आणि चव पाहूनच मनाला आनंद देते. पण खूपच थोडे दिवस त्याचा सीझन असतो . मग आमरस खाऊन खाऊन कंटाळा आल्यावर काय करायचे आणि त्याचा जास्त दिवस कसा आपल्याला उपभोग घेता येईल तर आपल्याला त्याचा जॅम करून भरपूर दिवस खाता येईल. आंब्याचा जॅम कसा बनवायचा अगदी सहज सोपे आहे चला तर पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
क्रीम,कंडेन्स मिल्क,गॅस शिवाय मँगो आईस्क्रीम (mango icecream recipe in marathi)
#amr फळांचा राजा आंबा हा सध्या सगळीकडे मुबलक प्रमाणात मिळतो आहे,त्यामुळे या सिझन मध्ये आंब्याचे सर्व पदार्थ बनवणे तर होणारच,म्हणून तर माज्या घरी पण आंबे आणि आंब्याचे पदार्थ याची मज्जा चालू आहे. मग आज मी मँगो आईस्क्रीम ची रेसिपी शेयर करणार आहे जे की तुम्ही घरी उपलब्ध साहित्यातून एकदम सोप्या पद्धतीने झटपट बनवु शकता ते देखील क्रीम, कंडेन्स मिल्क,कोणतीही रेडिमेड पावडर न वापरता ,गॅस किंवा बिटर देखील न वापरता मग बघू कसे करायचे मँगो आईस्क्रीम... Pooja Katake Vyas -
मॅंगो शिरा (mango sheera recipe in marathi)
#amr खरंतर आंबा हे फळ असे आहे की ते नुसतच खायला खूप मज्जा येते .पण आता आंबा महोत्सव चालू आहे तर सहजच स्वीट डिश मध्ये मॅंगो शिरा केला. मॅंगो सीजन मध्ये एकदा तरी मॅंगो शिरा घरी होतोच. Reshma Sachin Durgude -
-
-
पिस्तचिओ मिल्क केक(pistachio milk cake recipe in marathi)
#रेसिपीबुक#week9#फ्युजन रेसिपीतिरंगी रेसिपी होती म्हणून मी केक थोडा कट करून त्याचा चुरा केले. मोटीचुर चे तीन लाडू घेणं चुरा केले. ग्लास मध्ये केक चुरा रबडी v मोतीचुर लाडू चुरा.असे तीन लेयेर केले. Sonali Shah -
मँगो पुडींग (mango pudding recipe in marathi)
#amr 'आंबा ' फळांचा राजा, कोकणचा राजा, उत्कृष्ट फळ अशा अनेक नावाने संबोधिले जाते. आंबा सर्वांचेच आवडते फळ आहे. अशा लोकप्रिय फळाच्या देशी रेसिपी बऱ्याच अनुभवण्यात आल्या. पण विदेशी रेसिपी 'पुडींग' चा टच अप आंब्याला देऊन "मँगो पुडींग" बनविणे हा एक अफलातून अनुभव.घरात असलेल्या साहित्यातून "मँगो पुडींग" ही रेसिपी बनविण्याचा मी प्रयत्न केला आहे. हे पुडींग "स्वीट डिश" म्हणून खूप आवडले . 🥰 म्हणून तुमच्याशी शेअर करत आहे. Manisha Satish Dubal -
मॅंगो मलाई खांडवी (mango malai khandvi recipe in marathi)
#amr#आंबा रेसिपी कॉन्टेस्टआंबा फळांचा राजा.हे फळ सगळ्यांचं मनापासून आवडीच.ह्याचे आईस्क्रीम, मस्तानी कुल्फी,बर्फी असे अनेक प्रकार आपण नेहमी करतो. आज मी एक इनोव्हेटिव्ह, अतीशय सुंदर, टेस्टी अशी ही रेसिपी तयार केली आहे. Sumedha Joshi -
मॅंगो बिस्कीट पुडींग (mango biscuit pudding recipe in marathi)
#amr उन्हाळा आहे आंब्याचा सीझन आहे हापूस आंबा घरात येतो आणि आंब्याच्या रेसिपी हे चक्र डोक्यात फिरायला लागते मी आज तुम्हाला मॅंगो बिस्कीट पुडींग दाखवणार आहे Smita Kiran Patil -
मॅंगो कस्टर्ड (mango custard recipe in marathi)
#cpm आंब्याचा सिझन मध्ये एकदा तरी नक्की करून पहायला पाहिजे अशी ही रेसिपी आहे आंब्याचा सीझन आता संपत आला आहे म्हणून म्हटलं चला एकदा मॅंगो कस्टर्ड करून बघू. Smita Kiran Patil -
माँगो स्मूदी (MANGO SMOOTHIE RECIPE IN MARATHI)
#माँगो आंबा फळांचा राजा त्याची आपण सगळे वर्षभर वाट बघत असतो आंबा लहानानपासुन थोरामोठयांपर्यंत सगळयांचाच आवडता त्याच्या खुप छान छान रेसिपी बनवता येतात त्यातलीच ऐक आज मी तुम्हाला दाखवते चला तर बघुया Chhaya Paradhi -
मँगो स्मुदी (mango smoothie recipe in marathi)
#मँगो आंबा हा फळांचा राजा वर्षातून एकदाच येणारे पीक आहे सर्वांचा लाडका आवडते फळ आहे...मला प्रचंड हे फळ आवडते.... Pallavii Bhosale -
मँगो चॉकलेट केक (mango chocolate cake recipe in marathi)
#मँगो#मँगो केकआज अगदी खूप विचार करून हा केक मी बनविला आहे. मला आंब्याच्या पल्प पेक्षा आंब्याचा आटवलेला पल्प वापरून केलेले स्वीट पदार्थ खूपच आवडले. मी पहिल्यांदाच हा केक ट्राय केला आणि इतकी छान चव लागली की तो संपेपर्यंत ताव मारावा असे वाटत होते. सखिंनो तुम्हीही हा केक नक्की करून बघा. Deepa Gad -
"मँगो कस्टर्ड स्मुदी" 🥭 (MANGO CUSTARD SMOOTHIE RECIPE IN MARATHI)
#मँगो" आंबा पिकतो रस गळतोकोकणचा राजा बाई झिम्मा खेळतो......"आहाहाहाहा.....काय मान , काय तो सन्मानआणि मला या सर्वांचा अभिमान....अभिमान या करीता की,माझे माहेर कोकणातील ते ही अगदी रत्नागिरी च....मग सखींनो पुढे काही बोलायची गरज आहे काय......अहो खुद्द हा राजा च माझ्या गावचा, माझ्या जिवाभावाचा आणि आता साता समुद्रापार पोहोचलेला.....तर या कोकणच्या राजाची बातच काही और....चव म्हणजे जणू अमृतच....या कोकणच्या राजाची थोडीशी माहिती मला इथे सांगाविशी वाटते सखींनो.....ऐका तर मग,हापूस ही एक आंब्याची जात आहे.🥭हापूस आंबा त्याच्या उत्तम स्वाद व अप्रतीम गोडीसाठी प्रसिद्ध आहे. रत्नागिरी आणि देवगड परिसरातील हापूस जगप्रसिद्ध आहे.अफोन्सो दि आल्बुकर्क या पोर्तुगीज दर्यावर्दी वरुन या आंब्याला अल्फान्सो हे नाव मिळाले. याचा अपभ्रंश होऊन भारतीय भाषांमध्ये याला हापूस असे म्हणतात.हापूसचे उत्पादन पश्चिम भारतात प्रामुख्याने कोकणात होते. याचा मोसम एप्रिल व मे मध्ये असतो. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी येथील हापूस आंबे उत्तम मानले जातात.हापूस पासून आंबापोळी, आंबावडी, आमरस, आम्रखंड, आंबा मोदक इत्यादी पदार्थ बनवले जातात.त्यालाच थोडे आधुनिक रूप देऊन मी इथे " मॅन्गो कस्टर्ड स्मुदी " बनवण्याचा प्रयत्न केला आहे.🥰बघा तर सखींनो जमलाय का बरा....🙏Anuja P Jaybhaye
-
हाॅट मिल्क केक (hot milk cake recipe in marathi)
#CDY#बालदिन विशेष रेसिपी चॅलेंज.मला व माझ्या मुलांना चपातीचे लाडू आवडतात.पण लाडूची रेसिपी मी आधी पोस्ट केली आहे.दुसरा पदार्थ म्हणजे साधा केक.हा ही आम्हांला सगळ्यांना फार आवडतो.आज मी हाॅट मिल्क केक केला आहे. खूप छान झाला.तुम्ही ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
पोटॅटो मिनी लाडू (potato mini Laddu recipe in marathi)
#pe#पोटॅटो मिनी लाडू# यालाच पहाडी आलु पण म्हणतात /भाज्यांचा राजा सुध्दा म्हणतात , हे एक फळ भाजी आहे सहज उपलब्ध होते, स्वस्त आणि मस्त , कुठल्याही भाजीत मिक्स करा , त्याची चव अप्रतीमच, शिवाय भरपुर प्रमाणात मिनरल्स असल्यामुळे आरोग्यदायी आहे , तसेच सुंदरते साठी तर वरदानच आहे ,असा हा पोटॅटो , रस घेतल्यामुळे वजन कमी पण करतो /समोसा , फिंगर चिप्स… असे चटपटीत पदार्थ खाल्ले तर वजन पण वाढवितो, पण मी आज अगदी सोप्यात सोपी , पटकन होणारी रेसिपी केली आहे , दिसायला सुंदर , खायला एकदम टेस्टी ,चला तर मग बघु या याची रेसिपी… Anita Desai -
आंबा वडी रोल (amba vadi roll recipe in marathi)
#cookPadTurns4 #cookwithfriut आंबा हा फळांचा राजा आंब्याचा सिजन३-४ महिनेच असतो त्या काळात आपल्याला मनसोक्त आंब्याच्या रेसिपी करून खाता येतात शिवाय वर्षभर आंब्याच्या फोडी किंवा रस करून फ्रिजर मध्ये स्टोअर करून ठेवता येतो अशा स्टोअर केलेल्या आंबाफोडी पासुनच आज मी आंबा वडी रोल बनवला आहे चला तर तुम्हाला हा पदार्थ कसा बनवला ते दाखवते Chhaya Paradhi -
-
मँगो डीलाइट मखाने खीर (mango delight makhana kheer recipe in marathi)
#amr आज आंबा विशेष रेसिपी मध्ये मी नवीन अनोखी रेसिपी आज घेऊन आले आहे ,फळांचा राजा आंबा व पौष्टिक मखाने याचे कॉम्बिनेशन मी आज वापरले असून ते चवीला अफलातून लागते. मखाने तर प्रोटीन चा व अनेक प्रथिनेयुक्त स्रोत आहे.वजन कमी करण्यासाठी ,हाडांची मजबुती वाढविण्यासाठी, रक्तदाब-साखर नियंत्रित करण्यासाठी, अनिद्रा त्रास कमी करण्यासाठी, कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यासाठी या अश्या अनेक गोष्टी करीत मखाने अतिशय उपयुक्त आहे . म्हणूनच मी आज मखाने व फळांचा राजा आंबा याचा वापर करून मँगो डीलाइट खीर केली आहे जी की तुम्ही उपवासाला देखील खाऊ शकता .तर मग बघू कशी करायची ही खीर Pooja Katake Vyas -
मँगो रस मिश्रीत शेवयाची खीर (mango ras mix with sevayachi kheer recipe in marathi)
#amr आंबा महोत्सव आंब्याचा रस मिश्रीत शेवयांची खीर केली आहे. तसे तर हा पारंपारीकच प्रकार आहे. पण थोडा बदल करुन तयार केलेली रेसीपी चवीला फार छान Suchita Ingole Lavhale -
मँगो स्मुदी मॅजिक पुरणपोळी (mango smoothie and puranpoli recipe in marathi)
#मँगो#कल्पना# आंबा सिझन आला की महाराष्ट्रात आमरसचे जेवण केले जाते त्यात पुरणपोळीला बहुमान आहे माझ्या रेसिपी मध्ये वेगळे काही तरी म्हणून हा प्रयोग केला आणि मला वाटते की तो खरच खुप मस्त झाला आहे चव ही खूप छान आहे तुम्ही ही नक्की करून बघा करून खाऊन बघा Nisha Pawar -
मँगो कस्टर्ड (mango custard recipe in marathi)
#cpm1#week1मँगो हा फळांचा राजा..देश असो वा विदेश सगळ्यांचा आवडीचा फळ...तसा विदेशात आंबा मिळणे कठीणच बट लास्ट moment मला इंडियन grocery store मध्ये काही आंबे मिळाले luckily...so मग मी मँगो कस्टर्द ची रेसिपी शेअर करत आहे...चला तर मग अगदी झटपट अशी 🥭 custurd ची रेसिपी पाहुयात.. Megha Jamadade -
मँगो हलवा (mango halwa recipe in marathi)
#amrआंबा महोत्सव रेसिपी. आंब्याच्या सिझन मध्ये आंब्याचे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. त्यात कोकणातला फळांचा राजा हापूस आंबा त्यापासून बनणाऱ्या स्वादिष्ट पदार्थ अहाहा. त्यापैकीच एक मँगो हलवा. Shama Mangale -
मॅगो शाही-डा्यफू्ट रोल (mango shahi dry fruit roll recipe in marathi)
#amr# mango-आंबा सिझन सुरू झाला की काही नवीन करण्याची इच्छा होते,आज मी अशीच सुंदर रोल केले आहेत. ८०-९०\ आंब्याचा रस वापरला आहे. Shital Patil -
मॅंगो मिल्क शेक (Mango Milk Shake Recipe In Marathi)
#jprपटकन होणारा पौष्टीक मिल्क शेक हा चवीला तर छान लागतोच पण आपल्या प्रकृतीसाठी पण खूप चांगला आहेउन्हाळा म्हणजे आंब्याचा सिझन तर मग या उन्हाळ्यात बनवा हेल्दी आणि सुपर टेस्टी मँगो मिल्क शेक... मुलांना हा मँगो मिल्क शेक खूपच आवडेल त्यांना हवा तेव्हा तुम्ही बनवून देऊ शकता खूपच सोप्या पद्धतीने आणि तेवढाच सुपर टेस्टी मजेदार मॅंगो मिल्क शेक कसा बनवायचा तर मग बघू या😋 Vandana Shelar -
मैंगो मूस (mango mousse recipe in marathi)
#cpm #week 1#मैगो मूसआंबा म्हणजे फळांचा राजा तो सर्वांनाच आवडतो रस खाऊन कंटाळा आला असेल न आणि आंब्याचा सिझन पण जातोय मग काय पल्प करून ठेवते मी त्या पासून तयार केली रेसिपी. Deepali dake Kulkarni -
मँगो स्मूदी (MANGO SMOOTHI RECIPE IN MARATHI)
#मँगोथंडगार स्मूदी ही फ्रेश करणारी आहेच. पण, दिवसाच्या कोणत्याही प्रहरात वेगवेगळ्या चवीने आंबा खाण्याची लज्जत देणारीही आहे.नुसता आंबा किंवा आमरस यापेक्षा आंब्याची काही वेगळी रेसिपी करून पाहायची असेल, तर झटपट बनणारी स्मूदी बनवून पाहायला हरकत नाही!!!.. Priyanka Sudesh -
अल्फानसो-वॅनिला केक (mango cake recipe in marathi)
आंब्याचा हंगाम संपल्यातच जमा आहे.... त्यामुळे या "फळांचा राजा".... असलेल्या हापूस आंब्याला माझ्याकडून केकच्या स्वरुपात गोड निरोप समारंभ.... एकाच वचनावर.... ते म्हणजे पुढील वर्षी असाच ये गोड भेटीला... 🥰💕🥭🥭🥭💕🥰😋😋 Supriya Vartak Mohite -
मिल्कमेड/ कंडेन्स मिल्क (condensed milk recipe in marathi)
#दूधमिल्कमेड किंवा कंडेन्स मिल्क आपण नेहमी विकत आणतो व वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई मध्ये उपयोग करतो. पण बाजारात हे खूप महाग मिळतं अत्ता तेच मिल्कमेड तुम्ही फक्त तीन साहित्य वापरून घरच्या घरी खूप सोप्या पद्धतीने बनवू शकता.त्याची रेसिपी मी शेअर करीत आहे .खूप सोपी आहे नक्की ट्राय करा😊 Bharti R Sonawane
More Recipes
- फोडणीचा भात (phodhni bhaat recipe in marathi)
- तुरीच्या घुगऱ्या (toorichya ghughrya recipe in marathi)
- पायसम / फिरणी (phirni recipe in marathi)
- टमाटर लुंजी / पातळ भाजी (विदर्भ स्पेशल) (tamatar lunji recipe in marathi)
- ड्रायफ्रुट सायंबा.....अर्थात साय आंबा..आंब्याचे शिकरण (ambyache shikhran recipe in marathi)
टिप्पण्या (2)