राईस चकली (rice chakli recipe in marathi)

Ashvini bansod
Ashvini bansod @AshviniBansod
Nagpur

राईस चकली (rice chakli recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 2 वाटीतांदूळ पीठ
  2. 5हिरवी मिरची,
  3. 5 लसून कडी,
  4. 1 वाटीकोथिंबीर +कढीपत्ता
  5. 3 चम्मचलाल तिखट,
  6. 1/2 चम्मच हळद,
  7. मीठ चवीनुसार
  8. 1 चम्मचजीरे पावडर
  9. 2 चम्मच तिळ
  10. आवश्यकतेनुसार पाणी
  11. चकली तळायला तेल

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    सर्व प्रथम एका वाटी मध्ये तांदूळ पीठ घ्यायचे त्यात तिखट मीठ आणि हळद दिलेनूसार घालायचे नंतर हिरवी मिरची, लसून कडी आणि कोथिंबीर कढीपत्ता यांच मिक्सर मधुन बारिक पेस्ट करून घालायचे व सगळ एकजीव करावे

  2. 2

    आधी सगळे कोरडे मिश्रण एकजीव करून शेवटी त्यात 2 चमच तेलाचे मोहन घालून (कडलेले गरम तेल) त्यात थोडे थोडे पाणी घालून सैलसर पीठ मिळवून घ्यायचे

  3. 3

    नंतर चकली साचा घेऊन त्यात आतून हलके तेल लावून मळवलेले पीठ भरायचे आणि त्याच्या चकल्या पिळून घ्यायच्या

  4. 4

    थोड्या चकल्या पिळून झाल्यावर तेल तापवून त्यात चकल्या सोडायच्या आणि मंद आचेवर तळून घ्यायच्या.

  5. 5

    हलका तपकिरी (ब्राऊन) रंग झाला की चकल्या प्लेट मध्ये काढून घ्यायच्या आहेत 10 मिनिटे थंड झाल्यावर सर्व्ह करायच्या

  6. 6

    गरमागरम राईस चकली तयार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ashvini bansod
Ashvini bansod @AshviniBansod
रोजी
Nagpur

टिप्पण्या

Similar Recipes