कोहळ्याच्या सालाची भूर्जी (kohalyachya salachi bhurji recipe in martahi)

Ashvini bansod
Ashvini bansod @AshviniBansod
Nagpur

नमस्कार friends, आज मी ऐक वेगळी अशी कोहळ्याच्या सालाची भूर्जी बनवलेली आहे तशी हि रेसिपी कूनाला माहिती असेल वा नसेल सणासुदीला आपन कोहळ्याचे गोड भजे (म्हणजे बोंड पन म्हनतात ) करतो त्याचेच सालीची हि भूर्जी माझी आई बनवायची तेच मि पन शिकले चलातर कमी साहित्यात झटपट होणारी अशी रेसिपी बघा आणि आवडली तर करून बघा...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीकोहळ्याचे साल
  2. 2मिडीयम कांदे
  3. 4,5हिरवी मिरची
  4. 1/2 चम्मचतिखट
  5. 1/2 चमचत्याहून थोड कमी हळद
  6. मीठ चवीनुसार
  7. 1/2 वाटीतेल
  8. गार्निश करायला कोथिंबीर

कुकिंग सूचना

10 मिनिटे
  1. 1

    सर्व प्रथम कोहळ्याचे साल सोलनिने सोलून घ्यायचे आणि पाण्यानी स्वच्छ धुवून घ्यायचे

  2. 2

    नंतर कढाई मध्ये तेल घालावे
    तेल तापल्यावर कांदा आणि मिरची बारीक चिरून तेलात सोडायचे व 2,3 मिनिटे परतून घ्यायचे.

  3. 3

    कांदा मिरची शिजल्यावर त्यात तिखट मीठ आणि हळद दिलेनूसार घालायचे आणि 1, 2 मिनीट परतून घ्यायचे नंतर कोहळ्याचे साल घालून चांगले फिरवून घ्यायचे व ताट झाकून मिडीयम गॅसवर शिजू द्यायचे

  4. 4

    5 मिनीटांनी पून्हा परतून घ्यायचे व 2 मिनिटे मंद आचेवर शिजवून घ्यायचे

  5. 5

    नंतर गॅस बंद करावा झटपट बननारी अशी गरमागरम कोहळ्याच्या सालाची भूर्जी तयार (चपाती किंवा पराठा सोबत सर्व्ह करायची)...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ashvini bansod
Ashvini bansod @AshviniBansod
रोजी
Nagpur

टिप्पण्या

Similar Recipes