करवंदाची चटणी (karvandachi chutney recipe in marathi)

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
Badlapur

#KS1

गावी उन्हाळ्याच्या सुट्टीत गेलं की ,आम्ही कच्ची करवंदे आणून आईला घावणे आणि करवंदाच्या चटणीचा बेत करायला सांगायचो.
मग,आई पाट्यावर ही चटणी वाटायची ...
पाट्यावरच्या चटणीची चव तर तुम्हाला ठाऊकच असेल...खूप अप्रतिम लागते ही चटणी ‌‌‌‌‌.😋😋..
‌कधी एकदा गरमागरम घावणे आणि ही चटणी आपल्या ताटात पडतेय ,
असे व्हायचे ..😊
खूप छान असतं ना बालपण ...?😍
आज मला बाजारात कच्ची करवंदे मिळाली म्हटलं लगेचच चटणी करूयात...😊

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मि.
२ ते ३ सर्व्हिंग्ज
  1. 1 कपकच्ची करवंदे
  2. 1/2 कपओले खोबरे
  3. 2हिरव्या मिरच्या
  4. 6लसूण पाकळ्या
  5. मुठभर कोथिंबीर
  6. मीठ चवीनुसार
  7. चिमूटभरसाखर

कुकिंग सूचना

१५ मि.
  1. 1

    करवंदे छान धूऊन घ्या.

  2. 2

    मिक्सरच्या भांड्यात वरील सर्व साहित्य एकत्र करून घ्या. व थोडं पाणी,मीठ,साखर घालून छान बारीक चटणी वाटून घ्या.

  3. 3

    करवंदाची चटपटीत चटणी तयार आहे..😋😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
रोजी
Badlapur
I'm passionate about Cooking, Baking & Chocolates Making..😊I love nature , traveling ,reading , drawing and love food photography..😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes