वारंगा खिचडी (varanga khichdi recipe in marathi)

Priyanka yesekar @Priya_cooking
#ks5 लातूर जिल्ह्यातील लातूर या गावात वारंगा फाटा वर मिळणारी वारंगा खिचडी तुम्ही जर खवय्ये लातूर मधील वारंगा फाटा ला नक्की एकदा भेट द्या.
वारंगा खिचडी (varanga khichdi recipe in marathi)
#ks5 लातूर जिल्ह्यातील लातूर या गावात वारंगा फाटा वर मिळणारी वारंगा खिचडी तुम्ही जर खवय्ये लातूर मधील वारंगा फाटा ला नक्की एकदा भेट द्या.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुऊन घ्यावेत बाकी साहित्य कापून घ्यावेत कुकर मध्ये तेल घालावे.
- 2
तेल तापलं की त्यात कांदा टोमॅटो कढीपत्ता मिरची घालावी परतल्या नंतर त्यात तिखट मीठ हळद घालावे डाळ आणि तांदूळ घालून थोड्या वेळ होऊ द्यावे पाणी घालून कुकरचे झाकण बंद करावे दोन त्त्यां शिट्ट्या मध्ये खिचडी तयार कोथिंबीर घालून कढी सोबत सव्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
वारंगा खिचडी (varanga khichdi recipe in marathi)
#ks5हिंगोली जिल्ह्यातील वारंगा फाट्यावर मिळणारी ही खिचडी मराठवाड्यात फार फेमस आहे. Rajashri Deodhar -
वारंगा खिचडी (varanga khichdi recipe in marathi)
#KS5 # वारंगा खिचडी # मराठवाडा स्पेशल.. Varsha Ingole Bele -
मराठवाडा स्पेशल रेसिपी सुशीला (sushila recipe in marathi)
#ks5 लातूर जिल्ह्यातील फेमस अशी सुशीला रेसिपी एका स्त्रीनेही बनवली असेल तीच नाव सुशीला असून त्या रेसिपी चे नाव सुशीला पडलेला आहे .सकाळी न्याहारी साठी झटपट होणारी रेसिपी आहे. Priyanka yesekar -
निलंगा राईस (Nilanga rice recipe in marathi)
#KS5मराठवाड्यात लातूर पासून जवळच निलंगा हेछोट शहर आहे तेथे हा राईस खूप प्रसिद्ध आहे. लातूर , निलंगा आणि आजूबाजूच्या गावात ही हा राईस बनवला जातो. प्रत्येक घरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो. कोणी या मध्ये मसूर डाळ घालतो तर कोणी मुगडाळ तर कोणी भाज्या पण घालतात. याला आलू भात , मसाला भात तर काही ठिकाणी खिचडी आसे ही म्हणतात. चवीला एकदम मस्त लागतो. Ranjana Balaji mali -
डाळ खिचडी (dal khichdi recipe in marathi)
#लंच#मंगळवार_डाळ खिचडीभात हा प्रकार मला खूप आवडतो.चला तर मग आज बघू या डाळ खिचडी. Shilpa Ravindra Kulkarni -
भोगर खिचडी (bogar or bhogar khichdi recipe in marathi)
भोगर खिचडीहि पारंपरिक बंगाली डिश आहे.हि पारंपरिक खिचडी दुर्गापूजा मध्ये अष्टमीच्या दिवशी याचा प्रसाद म्हणून दिल्या जातो. मुगाची डाळ, तांदूळ, भाज्या, मसाला घालून हि खिचडी बनवली जाते. सोप्या पद्धतीने कूकरमधे खिचडी बनवली आहे तुम्ही पण बनवा खूप छान लागते. खिचडी फुल वन मिल डिश आहे. पण मी यात भाज्या खूप नाही घातल्या Deepali dake Kulkarni -
वारंगा खिचडी (varanga khichdi recipe in marathi)
#KS5 #मराठवाडा_स्पेशल" वारंगा खिचडी " साग्रसंगीत जेवण करायचा कंटाळा आलेला असेल, आणि काहीही तडकभडक खायचं नसेल, तर घरोघरी हमखास केला जाणारा पदार्थ म्हणजे खिचडी! वेगवेगळ्या प्रदेशात साध्या खिचडीच्या होणा-या नाना त-हा पाहिल्या की, अचंबित व्हायला होतं. मग खिचडी पूर्णाहाराला पर्याय ठरण्याऐवजी, स्वत:च पूर्णाहार होऊन जाते. विशेषत: नांदेडकडे. नांदेड जिल्ह्यातील लोहा, मुखेड, कंधार, वारंगा हा परिसर तर खिचडीसाठी प्रसिध्द आहे. घरी किंवा बाहेरही ही खिचडी करताना तिच्यात जेवढं काही टाकता येईल तेवढं टाकलं जातं. म्हणजे खिचडी करताना भरपूर तेलावर आधी मोहरी-जिरं-लसणाची सणसणीत फोडणी दिली जाते. नंतर कांदा, टोमॅटो आणि घरात असेल ती भाजी(वांग्यापासून फ्लॉवरपर्यंत) टाकली जाते. मग काळा मसाला, गरम मसाला टाकला जातो. यातच धुतलेले तांदूळ आणि मूगडाळ टाकली जाते. हे सारं मिश्रण तेलावर झक्क परतल्यावर त्यात पुरेस पाणी आणि मीठ टाकून शिजवलं जातं. ही खिचडी शिजतानाही एखाद्या बिर्याणीपेक्षाही झकास सुगंध दरवळत असतो. मराठवाड्यात खिचडी आणि भजी हे समीकरण रूढ आहे....👌👌 Shital Siddhesh Raut -
खिचडी (khichdi recipe in marathi)
#Biryani खिचडी हि खूप सोपी आणि सर्वांनाच आवडणारी खान्देशी रेसिपी आहे. समजा जर आपल्या घरी संध्याकाळी अचानक पाहुणे आलेत तर प्रश्न पडतो लवकर काय जेवण बनवायचं मग त्यासाठी लवकर बनेल असं जेवण म्हणजे "खिचडी " कांदा, पापड, लोणचं 😋😋 आणि जमलंच तर गुळाचा शिरा 😊 Deveshri Bagul -
निलंगा राईस (Nilanga rice recipe in marathi)
#KS5#मराठवाडालातूर (मराठवाडा) मधील निलंगा या छोट्याश्या गावामधे हा भात खूप प्रसिद्ध आहे. म्हणून याला निलंगा राईस म्हणतात. Sampada Shrungarpure -
बाजरीची खिचडी (bajrichi khichdi recipe in marathi)
#kr#भारतीय वन पाॅट मील#खिचडी😋बाजरीची खिचडी पचायला हलकी वजन कमी करण्यासाठी फार उपयोगी Madhuri Watekar -
मातीच्या हंडी मध्ये पंचमेल खिचडी (khichdi recipe in marathi)
#मकर# उत्तर प्रदेश- पंचमेल खिचडीप्रत्येक प्रदेशांत फेस्टिवल प्रमाणे काही न काही विशेष पदार्थ बनवले जातात त्याच प्रमाणे मकर संक्रांती ला उत्तर प्रदेश मध्ये पंचमेल खिचडी ही बनवली जाते... Gital Haria -
पौष्टिक मसाला खिचडी (Masala khichdi recipe in marathi)
#खिचडी... नेहमी खिचडी करताना त्यामध्ये काही बदल केला म्हणजे चांगलं वाटतं जेवायला ...म्हणून आज मी खिचडी करताना त्यात, घरी असलेले पंचरंगी दाणे, मटार गाजर टोमॅटो टाकून केलेली आहे मसाला खिचडी... आणि सोबत गरम कढी आणि पापड.... Varsha Ingole Bele -
डाळ खिचडी (dal khichdi recipe in marathi)
#लंच#साप्ताहिक लंच प्लॅनर#मंगळवार_डाळ खिचडी Trupti Mungekar -
खिचडी (khichdi recipe in Marathi)
One pot meal....म्हणून ओळखली जाणारी झटपट रेसिपी मध्ये नंबर वन वर असलेली खिचडी कशी करायची बघुया Prajakta Vidhate -
मूग डाळ खिचडी
#फोटोग्राफीही खिचडी तिन्ही ऋतू मध्ये खाऊ शकतो... खूप छान लागते.... 😊 नक्की करून आस्वाद घ्या. 😊 😊 Rupa tupe -
मराठवाडा स्पेशल वारंगा खिचडी (Varanga khichdi recipe in marathi)
#KS5मराठवाड्यातील वारंगा फाट्यावरील सुप्रसिद्ध kalpana Koturkar -
दलिया खिचडी (daliya khichdi recipe in marathi)
#krकरण्यासाठी अतिशय सोपी आणि पौष्टीक अशी ही दलियाची खिचडी.... मुगाची डाळ, गव्हाचा दलिया, तांदूळ व भाज्या वापरून ही केली आहे. न्युट्रीशीअस तर आहेच आणि डायट रेसिपी पण आहे....गहु, तांदूळ, डाळ आणि भाज्या वापरून बनवलेली ही खिचडी सर्वार्थाने वन पाॅट मीलच आहे.... Shilpa Pankaj Desai -
-
दलिया खिचडी (daliya khichdi recipe in marathi)
#krमी आज हेल्दी व भरपूर पौष्टिक अशी दलिया खिचडी बनवली.दलियात भरपूर प्रमाणात फायबर जीवनसत्व आहेत व मुगाची डाळ पण पोष्टिक आहे . ही खिचडी पौष्टिक व पचायला हलकी अशी आहे लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना ही खिचडी आपण देऊ शकतो.चला तर मग बघुया पौष्टिक, हेल्दी अशी दलिया खिचडी😄 Sapna Sawaji -
मिक्स डाळीची खिचडी (mix dalchi khichdi recipe in marathi)
#cpm7#Week7रेसिपी मॅगझीनमिक्स डाळीची खिचडी😋 Madhuri Watekar -
मोड आलेल्या मसूरची खिचडी (masoor khichadi recipe in marathi)
#GA4 #week7पझल मधील खिचडी पदार्थ. मसूर खिचडी मी नेहमी करते. खूप छान लागते. तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
पांच धान खिचडी (panch dhan khichdi recipe in marathi)
#kr #खिचडी रेसिपीज पांच धान खिचडी हा गुजरात मधील खिचडीचा अजून एक लोकप्रिय प्रकार.. अतिशय स्वादिष्ट आणि पौष्टिक अशी ही रेसिपी.. protein packed one pot meal.. या खिचडीच्या सोबतीला लोणचं पापड दही हे खिचडीचे सवंगडी असतील तर मग वाह..क्या बात है.. हे तोंडातून आल्याशिवाय राहणारच नाही.. खिचडीच्या सवंगड्यांना आज मी एका नवा सवंगड्याची ओळख करुन दिलीये.. तो सवंगडी म्हणजे रुचकर ,पाचक, शरीराला थंडावा देणारे सोलकढी.. पण ही नारळाच्या रसातली नाही बरं का..चला तर मग खिचडीच्या या नवीन प्रकाराची आपण ओळख करून घेऊ.. Bhagyashree Lele -
रेस्टॉरंट स्टाईल तडकेवाली दाल खिचडी (tadkewala dal khichdi recipe in marathi)
#kr#onepotmeal आज आपण बघुया हॉटेल मध्ये मिळणारी दाल खिचडी सोबतच मसाला पापड चा आस्वाद घेऊयात... Dhanashree Phatak -
विंटर स्पेशल पालक डाळ खिचडी (palak dal khichdi recipe in marathi)
#लंच# मंगळवार- डाळ खिचडीसाप्ताहिक लंच प्लॅनर मधील दुसरी रेसिपी.भारतीय आहारात डाळ खिचडी हा सर्वात लोकप्रिय पदार्थ मानला जातो. जवळ जवळ सर्वच घरांमध्ये डाळ खिचडी हमखास बनवली जाते. जर तुम्हाला हिवाळ्यात खाण्यासाठी सर्वोत्तम पर्याय हवा असेल तर डाळ खिचडीसारखा उत्तम पर्याय नाही.डाळ आणि भात एकत्र शिजवून त्यात आपल्या आवडीनुसार साजूक तूप, भाज्या आणि मसाल्यांचा वापर केला जात असल्यामुळे ही रेसिपी अतिशय सोपी, झटपट होणारी व रुचकर असते. ऋतू बदलताच वातावरणात अनेक बदल दिसून येतात. या बदलांचा परिणाम आपल्या शरीरापासून लाईफस्टाईलपर्यंत सर्वच बाबींवर झालेला दिसून येतो.चला तर अशीच झटपट आणि पौष्टिक डाळखिचडीची रेसिपी पाहू. Deepti Padiyar -
-
लातूर-वडवळ स्पेशल टोमॅटो चटणी (tomato chutney recipe in marathi)
#KS3#मराठवाडा_स्पेशल" लातूर-वडवळ स्पेशल टोमॅटो चटणी "लातूर मधील वडवळ गाव हे टोमॅटो उत्पादनासाठी प्रसिद्ध... जे तर आपल्याला माहीतच आहे, तिथे मोठ्या प्रमाणात टोमॅटोची लागवड होते...आणि म्हणून तिथे जेवणात टोमॅटोचा वापर बऱ्याच प्रमाणात होतो...!! माझ्या एका लातूर च्या स्टाफ ने एकदा ही चटणी करून आणलेली, आता ती सध्या लातूर ला मॅटरनिटी लिव्ह वर आहे, म्हणून मग तिला विचारून ही रेसिपी पोस्ट करत आहे...!! Shital Siddhesh Raut -
मिक्स डाळीची खिचडी (mix dalichi khichdi recipe in marathi)
#cpm7खिचडी के है चार यार दही,पापड,घी,आचार. वन पाँट मील चा सर्वोत्तम पर्याय म्हणजे खिचडी त्यात जर ती multigrain असेल तर प्रोटीनचा खजानाच. आजची ही खिचडी हिरवी मुग डाळ,मसुर,तुर डाळ व सालपटांची ऊडीद डाळ व हरबरा डाळ वापरून केलेली पौष्टिक आणि चविष्ट खिचडी. Anjali Muley Panse -
दाल खिचडी तडका (dal khichdi tadka recipe in marathi)
#kr खिचडी ही प्रत्येक घरी बनतेच आणि अनेक प्रकारे बनवतात. मी मुग डाळ खिचडी बनवली आहे. अतिशय पौष्टिक व पचायला हलकी आहे. Shama Mangale -
खानदेशी मसाला खिचडी (masala khichdi recipe in marathi)
#ks4खिचडी हा खानदेशाचा मुख्य रात्रीच्या जेवणाचा पदार्थ खानदेशामध्ये तुम्हाला प्रत्येक गावात, शहरात जर तुम्ही बघितले किंवा तुमच्या बघण्यात आले असेल तर रात्रीच्या जेवणात खिचडी बनवली जाते आणि ती खिचडी रात्री जास्त बनवून सकाळी नाश्त्याला खिचडी फोडणी देऊन नाश्त्यात घेतली जाते. खिचडी माझ्या खूप आवडची आहे खिचडी म्हंटली तर मला माझा एक अनुभव आठवतो तुमच्या बरोबर शेअर करते माझी एक फ्रेंड वैशाली अमृतकर म्हणून आहे मी आणि ती पार्लरचा कोर्स करत होतो माझा कोर्स बेसिक होता तिचा प्रोफेशनल होता तिचा कोर्स जवळपास संपत आला होता ती बऱ्याच गावांमध्ये ब्राईड मेकअप साठी जायचीमाजी खास फ्रेंड बेस्ट फ्रेंड आहे एकदा एकाच दिवसात तिला दोन ब्राईडल मेकअप होते आमच्या शहरातून गावाकडे जायचे होते ती आणि मी आम्ही दोघी मेकअप साठी सकाळी निघालो आमच्या गावा कडे जवळच सौंदाणे आणि उमराणे या गावात आम्हाला जायचं होतंसकाळपासून घरातून निघाल्यावर नवरीचा मेकअप करून दुसराही मेकअप संपला तिथे आम्हाला जेवणाचा आग्रह केला होता पण आम्ही दोघी नाही जेवलो आणि मी सहसा बाहेर जेवत नाही करत त्यामुळे ती पण नाही जेवली आणि इतकी भूक लागली होती तेव्हा तिला आठवले उमरान्याला तिची मावशी राहते तिच्या मावशीकडे आम्ही गेलो जवळपास दुपार झाली होती जेवण आवरले होते तिने पटकन मावशीला सांगितले खिचडी टाक खूप भूक लागली तिची मावशीचे घराच्या मागेच शेत होते ती पटकन गेली चार पाच वांगी तोडून आणली तांदूळ आणि वालाची डाळ धुऊन पटकन तिने चुलीवर आम्हाला खिचडी करून दिली ती खिचडी मी कधीच विसरणार नाही ती खिचडी आजही माझ्या आठवणीत आहे Chetana Bhojak -
डाळ खिचडी (dal khichdi recipe in marathi)
#krडाळ खिचडी बनवायला खूपच सोपी कमी साहित्यात होणारी झटपट तयार अशी वन पाॅट मिल आहे. ही खिचडी तुम्ही तूप लिंबाचं गोड लोणचं किंवा कैरीचं लोणचं जिऱ्यामोहरीची फोडणी याबरोबर एकत्रितपणे खाऊ शकता किंवा वेगवेगळे घेऊन ही खाऊ शकता लय भारी चव लागते. फोडणीतल्या जिऱ्यामोहरीचे कुरकुरीतपणा तसेच लाल मिरचीचे तिखटामुळे खिचडी खूपच टेस्टी लागते. एकदा नक्की करून बघा तुम्हाला ही खूपच आवडेल.कमी वेळेत बनणारी टेस्टी आणि हेल्दी डाळ खिचडी चला तर मग बघूया कशी बनवायची 👍 Vandana Shelar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15064711
टिप्पण्या