भोगर खिचडी (bogar or bhogar khichdi recipe in marathi)

भोगर खिचडी
हि पारंपरिक बंगाली डिश आहे.
हि पारंपरिक खिचडी दुर्गापूजा मध्ये अष्टमीच्या दिवशी याचा प्रसाद म्हणून दिल्या जातो. मुगाची डाळ, तांदूळ, भाज्या, मसाला घालून हि खिचडी बनवली जाते. सोप्या पद्धतीने कूकरमधे खिचडी बनवली आहे तुम्ही पण बनवा खूप छान लागते. खिचडी फुल वन मिल डिश आहे. पण मी यात भाज्या खूप नाही घातल्या
भोगर खिचडी (bogar or bhogar khichdi recipe in marathi)
भोगर खिचडी
हि पारंपरिक बंगाली डिश आहे.
हि पारंपरिक खिचडी दुर्गापूजा मध्ये अष्टमीच्या दिवशी याचा प्रसाद म्हणून दिल्या जातो. मुगाची डाळ, तांदूळ, भाज्या, मसाला घालून हि खिचडी बनवली जाते. सोप्या पद्धतीने कूकरमधे खिचडी बनवली आहे तुम्ही पण बनवा खूप छान लागते. खिचडी फुल वन मिल डिश आहे. पण मी यात भाज्या खूप नाही घातल्या
कुकिंग सूचना
- 1
एक वाटी तांदूळ धुवून घ्या. मुगाची डाळ कोरडी लालसर भाजून घ्यावी. व डाळ थंड झाल्यावर २/३ पाण्यानी धुवून घ्यावी.
- 2
भाजलेली डाळ पाण्यात धुतल्यावर भिजवून ठेवावी दहा मिनिट.
- 3
कुकरमध्ये १ टेबलस्पून तूप घालून त्यात मोहरी, जीरे,हिंग, चिरलेला कांदा टोमॅटो घालून छान परतून घ्यावे.नंतर त्यात हळद, तिखट मीठ मसाला घालून त्यात तांदूळ व डाळ घालावी.
- 4
परतलेल्या डाळ तांदूळ मध्ये ४ वाटी पाणी घालून त्यात १ गुळाचा खडा, चवीनुसार मीठ घालावे आणि ढवळावे २ शिट्या होऊ दिल्यावर गॅस सिम करून २ शिट्या होऊ द्या.कुकर थंड झाल्यावर त्यावर तुप घालून पापड लोणच बरोबर खायला द्यावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
दलिया खिचडी (daliya khichdi recipe in marathi)
#krकरण्यासाठी अतिशय सोपी आणि पौष्टीक अशी ही दलियाची खिचडी.... मुगाची डाळ, गव्हाचा दलिया, तांदूळ व भाज्या वापरून ही केली आहे. न्युट्रीशीअस तर आहेच आणि डायट रेसिपी पण आहे....गहु, तांदूळ, डाळ आणि भाज्या वापरून बनवलेली ही खिचडी सर्वार्थाने वन पाॅट मीलच आहे.... Shilpa Pankaj Desai -
मसाला खिचडी (masala Khichdi recipe in marathi)
#kr# व्हेज मसाला खिचडी खिचडी ही वन पॉट मिल आहे. हलका आणि पोटभरीचा हा पदार्थ आहे. आणि झटपट होणारा आहे. असाच मी सगळ्या भाज्या घालून ही मसाला खिचडी केली आहे. खूप छान टेस्टी अशी खिचडी झाली आहे. Rupali Atre - deshpande -
रागी पंचरत्न पौष्टीक खिचडी (ragi panchratna paushtik khichdi recipe in marathi)
#kr#खिचडी#वन पॅाट मिल# नावाप्रमाणेच वन पॅाटमिल आहे ? अगदी ंसहज व झटपट होणारा तसेच पोटभरी चा ॲटम आहे , घरात आयत्यावेळेस ज्या ज्या भाज्या असतील त्याचा वापर करुन अतिंशय पोष्टिक खिचडी आज मी केली आहे , चला तर मग वळु या रेसिपी कडे... Anita Desai -
मिक्स व्हेजिटेबल हेल्दी मसाला खिचडी (mix vegetable healthy masala khichdi recipe in marathi)
#krखिचडी म्हणजे वन पॉट मिल, जेवण बनवायचा कंटाळा आला ,किंवा झटपट बनवायचा आहे, प्रवास करून थकून आलो आहे, तर सर्वांच्या मनात खिचडीच करूया ,पटकन होईलआणि पोटभरीचे पण मी आज सर्व भाज्या वापरून हेल्दी अशी पण चमचमीत खिचडी बनवून दाखवणार आहे Smita Kiran Patil -
बंगाली खिचडी (khichuri) (bengali khichdi recipe in marathi)
#पूर्व # वेगवेगळ्या भाज्या टाकून, तांदूळ आणि मुगाच्या डाळीची खिचडी (khichuri) बंगालमध्ये प्रसाद म्हणून दुर्गा पूजेचे वेळी करतात. अशी ही चविष्ट आणि पौष्टिक खिचडी आज बनविली आहे. Varsha Ingole Bele -
दाल खिचडी (dal khichdi recipe in marathi)
#GA4 #week7 खिचडी थीम नुसार मुगाची दाल,तांदूळ आणि टोमॅटो वापर करून डाळ खिचडी करत आहे... संध्याकाळच्या वेळी खिचडी केली की पचायला हलकी असते.! वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी किंवा भाज्या वापरून खिचडी करता येते. मुगाची डाळ आणि तांदळाची मऊसूत खिचडी आणि त्यावर साजूक तूप खूप छान लागते. दाल खिचडी ताकासोबत पण छान लागते.आजारी लोकांसाठी आणि म्हाताऱ्या साठी खिचडी छान असते. rucha dachewar -
प्रेशर कुक्ड मसाला खिचडी (masala khichdi recipe in marathi)
#pcr प्रेशर कुकर म्हणजे गृहिणींचा मित्रच.कितीतरी कामे झटपट करून देणारा ..नाश्ता ,जेवण,बेकिंग डिशेस,स्वीट डिश असे अनेक प्रकार करण्यासाठी कुकर ची मदत होते.आज मी झटपट होणारी वन पॉट मिल रेसिपी ,आमच्या सगळ्यांच्याच आवडीची मसाला खिचडी केली आहे. Preeti V. Salvi -
दाल खिचडी: (Dal Khichdi Recipe In Marathi)
#LCM1:पौष्टीक अशी ही मी मुगाची डाळ घेऊन दाल खिचडी बनवली आहे. Varsha S M -
मुगडाळीची मसाला खिचडी (moongdalichi masala khichdi recipe in marathi)
#kr खिचडी म्हणजे आपल्या भारतीयांचे वन पाॅट मिल आहे. हे अगदी खरं आहे. सर्वांना आवडणारी, झटपट होणारी, पौष्टिक, पोटभरीची अशी ही खिचडी.मी नेहमी मुगडाळीची पिवळी खिचडी बनवते.*मी आज सुवर्णा पोतदार यांची मुगडाळीची मसाला खिचडी बनवली. कूकस्नॅप केली. खूप छान झालेली. सर्वांना आवडली. Sujata Gengaje -
पौष्टिक गाजर खिचडी (khichadi recipe in marathi)
#फोटोग्राफी हि डिश मी माझा मुलगा भाज्या खायचा नाही.. स्पेशली गाजर.. म्हणुन हिरव्या मुगाच्या डाळींच्या खिचडी मध्ये गाजर टाकून रंगीत खिचडी तो आवडीने खायचा Dhyeya Chaskar -
बाजरीची खिचडी (bajrichi khichdi recipe in marathi)
#kr#भारतीय वन पाॅट मील#खिचडी😋बाजरीची खिचडी पचायला हलकी वजन कमी करण्यासाठी फार उपयोगी Madhuri Watekar -
डाळ खिचडी (dal khichdi recipe in marathi)
#लंच भारतीय आहारातील अनेक लोकप्रिय पदार्थांपैकी डाळ खिचडी हा सर्वात जास्त खाल्ला जाणारा हेल्दी व टेस्टी पदार्थ आहे. डाळ आणि तांदूळ एकत्र शिजवून त्यात आपल्या आवडीनुसार साजूक तूप, भाज्या आणि मसाल्यांचा वापर केला जात असल्यामुळे ही रेसिपी अतिशय सोपी, झटपट होणारी व रुचकर असते. ऋतू बदलताच वातावरणात अनेक बदल दिसून येतात. या बदलांचा परिणाम आपल्या शरीरापासून लाईफस्टाईलपर्यंत सर्वच बाबींवर झालेला दिसून येतो.त्यामुळे ऋतू बदलानुसार आपल्या खानपानात बदल करणंं अत्यंत आवश्यक असतं. एखादी व्यक्ती आजारी पडली की त्या व्यक्तीला हमखास मूगडाळीची खिचडी खाण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. कारण अशक्तपणा, अपचनाच्या त्रासात मूगाची खिचडी विशेष लाभदायी ठरते. परंतु, खिचडी ही फक्त आजारी व्यक्तींसाठी फायदेशीर नसून लहानपासून वयस्कर लोकांपर्यंत सर्वांनी याचा आहारात समावेश करणं आवश्यक असतं. पोषक तत्वांसोबतच पचण्यास हलकी असणारी व विशेष तडका देऊन बनवली जाणारी ही खिचडी खूपच रुचकर व स्वादिष्ट लागते. Prachi Phadke Puranik -
मिक्स डाळ मसाला खिचडी (mix dal masala khichdi recipe in marathi)
#cpm7#खिचडी म्हणजे वनपाॅट मिल. चला तर बघुया कशी करायची खिचडी. Hema Wane -
पालक खिचडी (palak khichdi recipe in marathi)
#krपापड, खिचडी और आचार जब मिल बैठे तीन यार आणि सोबत कढी, मग तर जेवणाची रंगतच न्यारी....खिचडी हे एक पूर्णान्न आहे. पालक, मुगडाळ, तूरडाळ आणि तांदूळ वापरून केलेली अशी ही खिचडी खुपच चवदार व पौष्टिक आहे, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना नक्कीच आवडेल... Shilpa Pankaj Desai -
खिचडी (khichdi recipe in marathi)
#Biryani खिचडी हि खूप सोपी आणि सर्वांनाच आवडणारी खान्देशी रेसिपी आहे. समजा जर आपल्या घरी संध्याकाळी अचानक पाहुणे आलेत तर प्रश्न पडतो लवकर काय जेवण बनवायचं मग त्यासाठी लवकर बनेल असं जेवण म्हणजे "खिचडी " कांदा, पापड, लोणचं 😋😋 आणि जमलंच तर गुळाचा शिरा 😊 Deveshri Bagul -
खिचडी (khichdi recipe in Marathi)
One pot meal....म्हणून ओळखली जाणारी झटपट रेसिपी मध्ये नंबर वन वर असलेली खिचडी कशी करायची बघुया Prajakta Vidhate -
बाजरा खिचडी (bajra khichdi recipe in marathi)
#GA4 #week24 BAJRA बाजरा हा किवर्ड ओळखून बनवली आहे बाजरा खिचडी खूपच पौष्टिक असते. गरमागरम खूप छान लागते. rucha dachewar -
बाजरीची खिचडी (bajrichi khichdi recipe in marathi)
#cpm8#अतिशय पोष्टीक वन पाॅट मिल .सोबत पापड कुरडई एकदम झकास लागते.विदर्भातील पारंपारीक पदार्थ. Hema Wane -
दलिया खिचडी (daliya khichdi recipe in marathi)
#krमी आज हेल्दी व भरपूर पौष्टिक अशी दलिया खिचडी बनवली.दलियात भरपूर प्रमाणात फायबर जीवनसत्व आहेत व मुगाची डाळ पण पोष्टिक आहे . ही खिचडी पौष्टिक व पचायला हलकी अशी आहे लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना ही खिचडी आपण देऊ शकतो.चला तर मग बघुया पौष्टिक, हेल्दी अशी दलिया खिचडी😄 Sapna Sawaji -
मिक्स डाळींची खिचडी (mix dalichi khichdi recipe in marathi)
#cpm7मुगाची खिचडी पचनास हलकी असते मात्र मिक्स डाळ घालून बनवलेली खिचडी चविष्ट तर असतेच पण पौष्टिक ही .चला तर मग बनवूयात मिक्स डाळींची खिचडी हाॅटेल स्टाईल. Supriya Devkar -
मुगाच्या डाळीची खिचडी (moong dal khichdi recipe in marathi)
हिंदी खिचडी लहान मुलांना खूप पौष्टिक आहे. तसेच आजारी माणसांना ही खिचडी खूप चांगली आहे.Rutuja Tushar Ghodke
-
मसाला खिचडी (masala khichdi recipe in marathi)
#खिचडी#self innovated recipeशाबुदाणा खिचडी फक्त उपवासालाच खावी असे कुठे आहे. मग मस्त पैकी मसालेदार खिचडी बनवली तर कसे..बर हि खिचडी उपवासाला नाही बरका ही इतर वेळी खायला बनवा. Supriya Devkar -
धुस्का (dhuska recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7धुस्का हि झारखंड मधली ट्रॅडिशनल रेसिपी आहे काही खास कार्यक्रमाला धुस्का बनवल्या जातो हे टी टाईम स्नॅक्स म्हणून पण खूप चांगला ऑप्शन आहेखुप पोष्टिक आहे हे तांदूळ डाळ ह्या पासून बनलेले असल्यामुळे फुल म्हणून एकदम मस्त आहे की मुलांना डब्यासाठी पण मस्त रेसिपी आहेओरिजनल रेसिपीत तांदुळ आणि चणाडाळ असते पण मी मुगाची आणि उडदाची दोन्ही डाळी वापरून केले तयारी असेल तरीही स्नॅक्स फक्त दहा मिनिटात बनतं मैत्रीणीनो नक्की बनवा आणि मला सांगा. Deepali dake Kulkarni -
पातेल्यातील सुटी खिचडी (khichadi recipe in marathi)
#GA4#week7# खिचडीखिचडीही बऱ्याच प्रकारांनी केली जाते पण आजही मी साधी हिरवी मुगाची डाळीची मोकळी खिचडी केलेली आहे. Gital Haria -
बाजरीची मसाला खिचडी (bajrichi masala khichdi recipe in marathi)
#kr # वन पॉट मील # बाजरीची मसाला खिचडी # नेहमीच्या डाळ तांदुळाच्या खिचडी पेक्षा वेगळी... पौष्टिक असलेली अशी ही बाजरीची खिचडी, त्यात भाज्या टाकून आणखी स्वादिष्ट झाली आहे.. Varsha Ingole Bele -
गुजराती स्टाइल दलिया खिचडी (daliya khichdi recipe in marathi)
#kr #दलिया खिचडी # वन पॉट मील# पचायला हलकी अशी ही चवदार आणि पौष्टिक खिचडी, .... सोबत मस्त दह्याची चटणी आणि सलाद... Varsha Ingole Bele -
दाल खिचडी तडका (dal khichdi tadka recipe in marathi)
#kr खिचडी ही प्रत्येक घरी बनतेच आणि अनेक प्रकारे बनवतात. मी मुग डाळ खिचडी बनवली आहे. अतिशय पौष्टिक व पचायला हलकी आहे. Shama Mangale -
मिक्स व्हेज दाल पालक खिचडी (mix veg dal palak khichdi recipe in marathi)
#लंच# मिक्स व्हेज दाल पालक खिचडी#सहावी रेसिपीआज जरा ढगाळ वातावरण होते .फक्त खिचडी च बनव अशी सर्वांची इच्छा.घरात काही थोड्या थोड्या भाज्या पण होत्या.लागले कामाला इतकी अप्रतिम खिचडी झाली म्हणून सांगू हीच नेहमी बनवीत जा असा सर्वांचा सुर होता. Rohini Deshkar -
खान्देशी स्पेशल मसाला खिचडी (khandeshi special masala khichdi recipe in marathi)
#kr #वन पॉट मील खान्देश स्पेशल मसाला खिचडी हा खानदेशात अत्यंत लोकप्रिय आहे. जशी काही किलोमीटर अंतरावर भाषा बदलते त्याच प्रमाणे खिचडी ही विविध प्रकारच्या पाककृतीनी बदलत जाते. पण नाविन्य जपत खिचडी ही अत्यंत पौष्टिक आहार आहे. मस्त हिरवी कैरी , सोबत पापड, आणि कांदा बरोबर सर्व्ह करा... Vaishali Dipak Patil -
सिझलर खिचडी (sizzler khichdi recipe in marathi)
#krवन पॉट मिल बोलतात ते अगदी खरं टेस्टी व पौष्टिक व पोटभरीची अशी ही रुचकर खिचडी आमच्याकडे सगल्याना खूप आवडते तुम्हालाही नक्कीच आवडेल. Charusheela Prabhu
More Recipes
- मँगो शिरा (mango sheera recipe in marathi)
- रेस्टॉरंट स्टाईल डाळ खिचडी (dal Khichdi recipe in marathi)
- लेमन काॅरिअंडर सूप (lemon coriander soup recipe in marathi)
- मोड आलेल्या हिरव्या मुगाची भाजी (mood alelya hirvya moongachi bhaji recipe in marathi)
- मुगाच्या डाळीची खिचडी (Moong Dal Khichdi recipe in marathi)
टिप्पण्या (2)