साबुदाणे वडे (sabudana vade recipe in marathi)

Bharati Kini
Bharati Kini @bharti_kini
vasai

#trending भारती संतोष किणी

साबुदाणे वडे (sabudana vade recipe in marathi)

#trending भारती संतोष किणी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मि
4 सर्व्हिंग्ज
  1. 1/4 किलोसाबुदाणे
  2. शंभर ग्राम शेंगदाणे
  3. 2मोठे बटाटे
  4. 3हिरव्या मिरच्या
  5. चवीप्रमाणे मीठ
  6. थोडी कोथिंबीर
  7. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

15 मि
  1. 1

    प्रथम साबुदाणे स्वच्छ धुऊन त्यात थोडे पाणी वर येईल एवढे ठेवून सहा तास भिजत ठेवणे

  2. 2

    बटाटा वाफवून घेणे व शेंगदाणे भाजून त्याचा कूट करणे

  3. 3

    एका पातेल्यात भिजलेला साबुदाणा घेणे त्यात वाफवलेले बटाटे स्मॅश करून घालने

  4. 4

    व तयार शेंगदाण्याचा कूट घालणे चवीप्रमाणे मीठ बारीक मिरची मिरची व कोथिंबीर टाकून घालवणे व ते मिश्रण एकजीव करून घेणे

  5. 5

    नंतर त्याचे गोल वडे बनवून तयार करणे

  6. 6

    गॅस वर कढई ठेवून त्यात तेल घालणे व तेल गरम झाल्यावर तयार केलेले साबुदाण्याचे वडे खरपूस तळून घेणे सर्व्ह करण्यास रेडी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Bharati Kini
Bharati Kini @bharti_kini
रोजी
vasai

टिप्पण्या

Similar Recipes