आलू पराठे (aloo paratha recipe in marathi)

Archana bangare
Archana bangare @Archana2020

#Pe
जवळपास सर्वांनाच बटाटा आवडतो.मुलांपासून मोठ्यांपर्यंत.प्रकारही खुप करता येतात.आज पराठे केले .बघा आवडतात कां.

आलू पराठे (aloo paratha recipe in marathi)

#Pe
जवळपास सर्वांनाच बटाटा आवडतो.मुलांपासून मोठ्यांपर्यंत.प्रकारही खुप करता येतात.आज पराठे केले .बघा आवडतात कां.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 250 ग्रॅमबटाटे
  2. 3 वाटीकणीक
  3. 1 टेबलस्पूनतिखट
  4. 1 टेबलस्पूनधणे जीरे पूड
  5. चवीनुसारमीठ
  6. 1 टेबलस्पूनआलं लसूण पेस्ट
  7. 1 वाटीतेल
  8. कोथिंबीर

कुकिंग सूचना

  1. 1

    बटाटे उकळून सोलून घ्या.परातीत कणिक घेऊन त्यात तिखट, मीठ, धणे जीरे पावडर व आलं, लसूण पेस्ट घाला.बटाटे कुस्करून घ्या.व कणकेत मिक्स करून भिजवून घ्या.

  2. 2

    आता तीन पदरी पराठे करून त्यावर दोन्ही बाजूंनी तेल किंवा बटर लावून शेकून घ्या.

  3. 3

    दही किंवा लोणचे सोबत सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Archana bangare
Archana bangare @Archana2020
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes