बटेटा चीझ बॉल (batata cheese ball recipe in marathi)

Punita Bhatia
Punita Bhatia @Punita_sKitchen

#pe

बटेटा चीझ बॉल (batata cheese ball recipe in marathi)

#pe

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१ तास
  1. १/२ वाटी वाफवलेले मकाउ दाणे
  2. बारिक चिरलेला शिमला
  3. वाफवलेले बटाटे
  4. 1/2 वाटीकोथिंबीर,
  5. किसलेले चिझ,
  6. थोडेचीझ चे तुकडे काळी मिरीपुड
  7. १ चमचा आरा लोट,
  8. १ चमचा मैदा
  9. मीठ
  10. ब्रेड क्रम,
  11. चिली फिलग

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    सर्व सहित्य घेवुया बटेटा दाबुन घेऊया झाले की मकाई घेऊया

  2. 2

    शामिल मिरची, कोथिंबीर,चीझ घालूया

  3. 3

    मीठ, मिरी पूड,चिलि फिलग घालूया

  4. 4

    एकत्र करूया आणि बॉल बनवुन घेवुया

  5. 5

    त्या त चिझ चा १तुकडा घालूया १वाटी मध्ये मैदा आणि आरा लोट चिली फिलग घालूया आणि पाणी थोडे घालूया

  6. 6

    बॉल पेस्ट घालूया आणि ब्रेड क्रम मध्यें डिप करून ३० मिनिट फिजला ठेऊया

  7. 7

    आता तळुन घेऊया

  8. 8

    तयार आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Punita Bhatia
Punita Bhatia @Punita_sKitchen
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes