आलू रस्सा भाजी (aloo rassa bhaji recipe in marathi)

#cooksnap # Sonal Isal Kolhe # आज उकडलेल्या बटाट्याची रस्सा भाजी केलीय, सोनलच्या रेसिपी प्रमाणे... छान झाली आहे भाजी...
आलू रस्सा भाजी (aloo rassa bhaji recipe in marathi)
#cooksnap # Sonal Isal Kolhe # आज उकडलेल्या बटाट्याची रस्सा भाजी केलीय, सोनलच्या रेसिपी प्रमाणे... छान झाली आहे भाजी...
कुकिंग सूचना
- 1
बटाटे उकडून घ्यावेत.,सोलून त्याच्या फोडी करून घ्याव्यात.
- 2
मिक्सर चे भांडे घेऊन त्यात लाल मिरची, हिरवी मिरची, आले, लसूण आणि जीरे टाकून जाडसर बारीक करावे. पेस्ट करू नये
- 3
आता गॅसवर एका कढईत तेल टाकून गरम झाल्यावर त्यात मोहरी, हिंग टाकावा. कांदा टाकून तो सोनेरी झाल्यावर त्यात वाटलेले वाटण घालावे.
- 4
दोन मिनिट परतून घेतल्यावर त्यात टोमॅटो टाकून, मऊ होईपर्यंत शिजवून घ्यावे. आता त्यात हळद तिखट धणे पूड आणि मीठ टाकावे.
- 5
चांगले मिक्स करून नंतर त्यात गरम पाणी टाकावे. आणि उकळू द्यावे.
- 6
लगेचच एक उकळी आली की त्यात बटाट्याच्या फोडी टाकाव्यात आणि 4-5 मिनिट शिजू द्यावे.
- 7
आता त्यात वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावी.
- 8
मस्त गरमागरम सर्वांच्या आवडीची उकडलेल्या बटाट्याची भाजी, जेवणासाठी तयार.. मग ही भाजी पोळी सोबत किंवा गरमागरम पुरी सोबत, छानच लागणार...
Similar Recipes
-
वांगे बटाटा भाजी (vange batata bhaji recipe in marathi)
#cpm5 #वांगे बटाटा भाजी # वांगी बटाट्याची भाजी म्हटले की त्याला रस्सा आलाच... पण आज मी , थोडी कोरडी, बिना रस्स्याची, वांगे बटाट्याची भाजी केली आहे. छान झाली आहे भाजी.. Varsha Ingole Bele -
लग्नातील आलू वांग्याची भाजी (aloo vangyachi bhaji recipe in marathi)
#KS3 # विदर्भात आलू वांगेची भाजी, म्हणजे, कोणत्याही कार्यक्रमात असणारच.. ही भाजी आणि डाळ भाजी, याची चव वेगळीच.. कोणतेही जास्त मसाले न वापरता, आलूची म्हणजे बटाट्याची साले न काढता, सहसा या भाजीत टाकतात.. अशा भाजीची चव तितकीच छान लागते.. Varsha Ingole Bele -
गवार बटाट्याची रस्सा भाजी (gavar batatyachi rassa bhaji recipe in marathi)
#cooksnapज्योती किंकर ताई ह्यांची गवार बटाट्याची भाजी मी कूकस्नॅप केली आहे. गवारची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते त्यातली ही शेंगदाणे कूट, सुक्या खोबऱ्याचे वाटण घालून केलेली रस्सा भाजीही छान लागते. चला तर मग बघूया गवार बटाट्याची रस्सा भाजी 👍 Vandana Shelar -
सिमला मिरची रस्सा भाजी (shimla mirchi rassa bhaji recipe in marathi)
#cpm6सिमला मिरचीची वेगवेगळ्या प्रकारे भाजी करतात. मी किवर्ड प्रमाणे रस्सा भजी बनवली आहे. Shama Mangale -
मटार -आलू रस्सा भाजी (Matar Aloo Rassa Bhaji Recipe In Marathi)
#MR#मटार रेसिपी ।चवदार मटर बटाटा भाजी भात आणि चपाती सर्व्ह करा. Sushma Sachin Sharma -
बटाट्याची रस्सा भाजी तांदळाची भाकरी(Batatyachi Rassa Bhaji Tandlachi Bhakri Recipe In Marathi)
#NVR नॉनव्हेज वेज या थीम साठी मी माझी बटाट्याची रस्सा भाजी आणि तांदळाची भाकरी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
आलू रस्सा भाजी (aloo rassa bhaji recipe in marathi)
कालच घरातल्या भाज्या पूर्ण संपल्या, आणि आज मॉर्निंग ला जाते म्हटलं बाहेर बाजारात तर लोक डाऊन आमच्याइथे कडक झाले, कारण आमच्या एरियामध्ये पहिला कोरोना पेशंट निघाला,,त्या कारणाने आमचा एरिया बंद झाला, काही चुटपुट दुकान उघडे होते,,पण मला मुलांनी जायला मना केलं,माझ्या मुलांना ना माझी मोठी काळजी,,ते म्हणाले आई घरी जे असेल ते कर पण आज जाऊ नको,,तर बघितलं घरामध्ये कुठली भाजी आहे, बघितले तर बटाटे होते, मग बटाट्याची भाजी कशी करावी, सुक्या भाजी माझ्या मुलांना खायचं मोठा कंटाळा,,मग म्हटलं आता उकडलेल्या आलू ची साधी रस्सा भाजी करावी, ही साधी रस्सा भाजी मला खूप आवडते आणि मुलांना पण आवडते,या लाँक डाऊन चां काळात नेमकी खाण्याची चोचले वाढले ले आहेत....येरवी खाण्याचे इतके चोचले नसतात ,घरातल्या घरात राहून वेगवेगळे खायचे चोचले वाढलेले आहे,तसे आता लॉक डाऊन लवकर संपणारे नाही आहे,म्हणून घरात शांत राहून हिंमतीने काम घेऊया... Sonal Isal Kolhe -
वांगी बटाटा भाजी.. बिना कांदा लसूण (vangi batata bhaji recipe in marathi)
#Cooksnap # बटाटा # रात्री जेवताना, भाग्यश्री हिच्या स्टाईलने वांगी बटाटा रस्सा भाजी केलीय.. बिना कांदा लसूनाची... मस्त झालीय.. पोटभर जेवलो आम्ही... तेव्हा एकदा नक्की करून पहा.. Varsha Ingole Bele -
वालाच्या दाण्यांची भाजी (valyachya danachya bhaji recipe in marathi)
#भाजी# हिवाळ्यात मिळणाऱ्या वालाच्या हिरव्या शेंगांची आपण भाजी करतो. पण त्याच शेंगा जरड झाल्या की त्याच्या दाण्यांची भाजीही खूप छान लागते. मग कधी ती रस्सा भाजी, किंवा थोडीशी , कमी रस्सा असलेली असते. मी आज , कमी रस्सा असलेली भाजी केली आहे. Varsha Ingole Bele -
भंडारा स्पेशल आलू टमाटर रस्सा भाजी (Bhandara Special Aloo Tamatar Rasa Bhaji Recipe In Marathi)
#ATW3#TheChefStoryभंडारा स्पेशल आलू टमाटर रस्सा भाजी..कांदा लसूण शिवायइंडियन करी म्हणजे रस्सेदार अनेक प्रकार आपण करतो.अनेक देवळांमध्ये भंडारा असतो तिथे प्रसादाच्या जेवणात आवर्जून केली जाणारी रस्सा भाजी म्हणजे आलूटमाटर ची रस्सा भाजी.पुरी, चपाती आणि भातासोबतही खूप छान चविष्ट लागते. Preeti V. Salvi -
पालक भाजी (palak bhaji recipe in marathi)
#cooksnap # नीलम जाधव # आज मी नीलम जाधव यांची पालक भाजी ची रेसिपी cooksnap केली आहे. भाजी खूप छान झाली आहे. धन्यवाद नीलम.. Varsha Ingole Bele -
ओला मटार बटाटा रस्सा भाजी (Matar Batata Rassa Bhaji Recipe In Marathi)
#DR2 डिनर रेसिपीज साठी मी माझी ओला मटार बटाटा रस्सा भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मुगाच्या वड्यांची भाजी (moongachya vadyachi bhaji recipe in marathi)
#cooksnap # माधुरी वाटेकर # बटाटा टाकून पहील्यांदाच केली आहे मी मुगाच्या वड्यांची भाजी.. छान झाली आहे.. धन्यवाद.. Varsha Ingole Bele -
चणा बटाटा रस्सा भाजी (कुकर मधील)(Chana Batata Bhaji Recipe In Marathi)
#CCR... कुकरमध्ये, पदार्थ करताना, मी केली आहे गावरानी किंवा काळा चणा बटाटा रस्सा भाजी.. ही भाजी सहसा, झारखंड मधील पदार्थ, धुस्का सोबत सर्व्ह करतात. मी मात्र आपल्या पोळी, सोबत जेवण्यासाठी केलीय... Varsha Ingole Bele -
उकडलेल्या बटाट्याची किंवा सोल्या बटाट्याची भाजी (ukadlelya batatchyachi bhaji recipe in marathi)
#श्रावण_स्पेशल_cooksnap_challenge#श्रावण_स्पेशल_भाजी...🥔🥔😍😋#Cooksnap# उकडलेल्या बटाट्याची भाजी..😋 वर्षभर तसंच श्रावण महिन्यात उपवास सोडताना आणि सणांच्या निमित्ताने देवाला दाखवण्यात येणाऱ्या नैवेद्याच्या पानामध्ये उकडलेल्या बटाट्याच्या भाजी चे स्थान अगदी परमनंट असते. अतिशय खमंग खरपूस अशी ही सात्विक भाजी पोळी ,पुरी, भात, लोणच्या बरोबर अतिशय अफलातून चवीची लागते. माझी मैत्रीण@Charusheela Prabhu हिने केलेली बटाट्याची भाजी आज मी cooksnsp केलेली आहे ..चारू ही बटाट्याची भाजी अतिशय खमंग खरपूस झालेली आहे .मला खूप आवडली.Thxnk you so much for this wonderful recipe😊👌🌹❤️❤️ Bhagyashree Lele -
पुरी भाजी (Puri Bhaji Recipe In Marathi)
#SSR... आज नागपंचमी.. नागपंचमीच्या दिवशी आमच्याकडे तव्याचा वापर करत नाही. त्याचप्रमाणे चिरणे, कापणे हे सुद्धा करत नाही. त्यामुळे सहसा आजच्या दिवशी पुरी , बटाट्याची भाजी आणि प्रसादासाठी कढई, म्हणजेच रव्याचा शिरा केला जातो. म्हणून आज मी केलेली आहे उकडलेल्या बटाट्याची भाजी , पुरी आणि अर्थातच कढई म्हणजे रव्याचा शिरा...हा आजच्या दिवसाचा नैवेद्य...आज चिरायचे नाही म्हणून कालच कांदा, मिरची चिरून ठेवली.. हो, वेळेवर अडचण नको.. कारण आमच्याकडे, कांदा लसूण चालतो... Varsha Ingole Bele -
ढेमसे, रस्सा भाजी (Dhemse Rassa Bhaaji Recipe In Marathi)
#BKR... आज मी केली आहे ढेमसाची रस्सा भाजी.. करायला सोपी... पण थोडा वेळ लागणारी शिजण्यासाठी... Varsha Ingole Bele -
सिमला मिरची रस्सा भाजी (shimla mirchi rassa bhaji recipe in marathi)
#cpm6 #सहसा सिमला मिरचीची रस्साभाजी करण्यात येत नाही. परंतु आज या थीम च्या निमित्ताने सिमला मिरचीची रस्सा भाजी केलेली आहे. त्यात थोडे दही टाकल्यामुळे त्याची चव एकदम मस्त आणि वेगळी वाटते. गरमागरम पोळी सोबत खूप छान वाटते जेवणासाठी... Varsha Ingole Bele -
गवार रस्सा भाजी (gavar rassa bhaji recipe in marathi)
#भाजी # आज मी गवार शेंगांची रस्सा भाजी केलेली आहे.. मस्त चविष्ट लागते भाजी.. नक्की करून पहा.. आवडेल तुम्हाला.. Varsha Ingole Bele -
बटाटा ची रस्सा भाजी (batata chi rassa bhaji recipe in marathi)
#pr#बटाटा रस्सा भाजीमाझ्या मुलांना बटाटा कुठल्याही स्वरूपात आवडतो.कुठलीही भाजी नसली तरी बटाटा असतोच.त्यात ही रस्सा भाजी जास्त आवडीची . Rohini Deshkar -
आलुबोंडा रस्सा (aloobonda rassa recipe in marathi)
#KS 3 # विदर्भ स्पेशल... आलुबोंडा रस्सा.. आलुबोंडा रस्सा म्हटला की मला अमरावतीच्या प्रसिद्ध गड्डा हॉटेल ची आठवण येते... मी पहिल्यांदा तिथेच आलुबोंडा रस्सा खाल्ला... तिखट आलुबोंडा सोबत झणझणीत रस्सा...खवय्यांसाठी मेजवानी.... एकदा हे खाल्यावर खाणारा त्याच्या प्रेमातच पडणार... Varsha Ingole Bele -
बिना कांदा लसूण बटाटा रस्सा भाजी (Bina Kanda Lasun Batata Rassa Bhaji Recipe In Marathi)
कुक स्नॅप थीम ऑफ द विक साठी मी आज सौ.वर्षा इंगोले बेळे यांची बिना कांदा लसूण बटाटा रस्सा भाजी ही रेसिपी कूक स्नॅप करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
बटाट्याची सुकी भाजी (Batatyachi Sukhi Bhaji Recipe In Marathi)
#CCR #भाजी #बटाट्याचि सुकी भाजी ... अगदीं लहानान पासून मोठ्यांना आवडणारी .... मूलांना टिफीन मधे द्यायला कींवा प्रवासात ,पिकनीकला नेण्यासाठी चटपटीत मॅजिक मसाला टाकून केलीली उकडलेल्या बटाट्याची सुकी भाजी .... खूप छान झाली आहे.... Varsha Deshpande -
बटाट्याची पिवळी भाजी (batatychi bhaji recipe in marathi)
#बटाटा #सूकी_भाजी.... बटाट्याची सुकी भाजी सगळ्यांनाच फार आवडते मुलांना तर फारच आवडते.... डब्यामध्ये देण्यासाठी सुद्धा सोयीस्कर असते.... पुरी सोबत ही बटाट्याची सुकी भाजी फारच छान लागते... मसाला डोसा मध्ये सुद्धा हीच बटाट्याची पिवळी भाजी स्टफ करतात... होळीला पुरणपोळीचे जेवण असले की पण बटाट्याची ही सुखी भाजी करतात .... Varsha Deshpande -
सिमला मिरचीची रस्सा भाजी (shimla mirchi rassa bhaji recipe in marathi)
#cpm6#magazine recipe#week6सिमला मिरची ची भाजी आपण वेगवेगळ्या पद्धतीने करतो आज मी अगदी साध्या पद्धतीने जास्त मसाले न घालता सिमला मिरचीची रस्सा भाजी बनवली खूप छान झाली Sapna Sawaji -
उकडलेल्या बटाट्याची भाजी (Ukadlelya batatyachi bhaji recipe in marathi)
#cooksnapआज मी ,Dhanshree Pathak यांची रेसिपी कुकस्नॅप केली आहे.खूपच छान झाली आहे भाजी ..😊😋 Deepti Padiyar -
पालक डाळ भाजी (palak dal bhaji recipe in marathi)
#cooksnap # अर्चना बांगरे # अर्चनाताई ची पालक डाळ भाजी केली आहे मी आज.. छान झालेली आहे भाजी! धन्यवाद.. Varsha Ingole Bele -
बटाट्याची सुकी भाजी (batatyachi sukhi bhaji recipe in marathi)
#gp# गुढीपाडवा# बटाट्याची सुकी भाजी आज मी बनवली आहे सगळेजण बनवत असतात ....पण आज मी गुढीपाडव्याच्या निमित्ताने बटाट्याची सुकी भाजी पुरी आणि श्रीखंड अशा पद्धतीने महाराज थाळीबनवली आहे. श्रीखंड, पुरी, बटाट्याची सुकी भाजी कॉम्बिनेशन छान लागते😊😊.... Gital Haria -
सांडग्यांची रस्सा भाजी (sandgyachi rassa bhaji recipe in marathi)
"सांडग्यांची रस्सा भाजी"आज मी इन्स्टंट सांडगे बनवुन रस्सा भाजी बनवली आहे.. इन्स्टंट सांडगे ची रेसिपी आधीच पोस्ट केलेली आहे आता रस्सा भाजी.. चला तर मग रेसिपी बघुया.. लता धानापुने -
आलू वांग्याची भाजी (aloo vangyachi bhaji recipe in marathi)
#KS6# जत्रेतील जेवण -आलू वांग्याची भाजीजत्रा म्हटली की बटाटा आणि वांग्याची रस्सेदार तिखट झणझणीत भाजी आणि दुहेरी तेलाच्या पोळ्या... अहाहा..छोट्या मुलांसाठी विविध खेळ, छोटी मोठी दुकाने, आणि देवदर्शन.... आवडीने त्या दिवसाची आतुरतेने आजही वाट बघत असतो आपण... Priya Lekurwale
More Recipes
टिप्पण्या