कुरमुऱ्याचे लाडू (kurmuryche laddu recipe in marathi)

Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
Vashi

#ks6 जत्रा स्पेशल मध्ये जत्रेत मिळणारे कुरमुऱ्याचे लाडू. हे लाडू लहान मुलांना खुप आवडतात.मलाही आवडतात. मुले लहान असताना मी हे लाडू नेहमी करायचे. करायला पण सोप्पे आणि झटपट होणारे. ह्यासाठी साहित्यही जास्त लागत नाही.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
8-10 जणांसाठी
  1. 3 कपकुरमुरे
  2. 1 कपगुळ
  3. 1 टेबलस्पूनतूप

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    कुरमुरे निवडून. गॅसवर मध्यम आचेवर चार ते पाच मिनिटे भाजून घ्यावे.

  2. 2

    गुळ बारीक करून घ्यावा. गॅसवर एका कढईत तूप गरम करून त्यात गुळ घालून पातळ करून घ्यावा.

  3. 3

    पातळ झालेल्या गुळात भाजलेले कुरमुरे घालावेत. कुरमुरे गुळात एकत्र करून घ्यावेत. हाताला तूप लावून आवडतील त्या आकाराचे लाडू वळून घ्यावे. कुरमुऱ्याचे लाडू तयार.

  4. 4
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
रोजी
Vashi
मला पदार्थ बनवायला आणि खिलवायला आवडते.
पुढे वाचा

टिप्पण्या (2)

Varsha Tayade
Varsha Tayade @cook_26708080
साध्या गुळाच्या होतात का

Similar Recipes