पाणी पुरी (pani puri recipe in marathi)

Harshada Arekar
Harshada Arekar @Hasha3004

#AA

पाणी पुरी (pani puri recipe in marathi)

#AA

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 - 35 मिनि
२ - ३ जणा साठी
  1. पाणी पुरीच पाणी
  2. 1 वाटीफुदिना
  3. 1/2 वाटीकोथिंबीर
  4. 1 लहानतुकडा आल
  5. मीठ चवीनुसार
  6. संचर चवीनुसार
  7. 2हिरव्या मिर्च्या
  8. लिंबू जरूीप्रमाणे
  9. पाणी पुरी मसाला
  10. बटाट्याचा मावा
  11. 4-5उकडलेले बटाटे
  12. 1/2 वाटीबाफल लाल चणे
  13. मीठ चवीप्रमाणे
  14. 1 टीस्पूनचाट मसाला
  15. तयार पुऱ्या

कुकिंग सूचना

30 - 35 मिनि
  1. 1

    सर्व प्रथम एका मिक्सर च्या जार मधे फुदिना, कोथिंबीर, आल, मिर्च्या वाटुन घ्यावे. त्यानंतर त्यात मीठ, संचार, पाणीपुरी मसाला, लिंबू आणि जरूीप्रमाणे पाणी एकत्र करून त्याला गळून घ्यावे.......पाणी एकत्र केल्यानंतर....पुन्हा एकदा चव पाहून घ्यावी....आणि जरुरीप्रमाणे मसाले परत एकत्र करावे आणि पाणी तय्यार करून घ्यावे

  2. 2

    दुसऱ्या बाजूला उकडलेले बटाटे कुस्करून घ्यावे....मग त्यात बाफलेले चणे...कोथिंबीर, मीठ आणि संचार, चाट मसाला टाकून एकत्र करून घ्यावे

  3. 3

    जरूर असल्यास गोड पाण्याचा पण उपयोग करू शकतात

  4. 4

    तयार पुरीमध्ये बटाट्याचा मावा टाकून आणि बाजूला एका वाटी मधे पाणी ठेऊन पाणीपुरी ची डिश तय्यार करून घ्यावी

  5. 5

    आणि मग पाणीपुरी खाण्याचा आनंद घ्यावा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Harshada Arekar
Harshada Arekar @Hasha3004
रोजी

Similar Recipes