मुंबई स्ट्रीट फूड चौपाटी पावभाजी (Pavbhaji recipe in marathi)

Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
मुंबई

#ks8
#पावभाजी
मुंबई हे महाराष्ट्राची राजधानी म्हणून ओळखले जाणारे मोठे मेट्रो शहर भारतात राहणाऱ्या प्रत्येक माणसाला या शहराचे आकर्षण आहे या शहरात राहण्याचेही आकर्षण आहे या शहरातून येऊन आपले स्वप्न पूर्ण करायला बघतात आणि तसे बरेच लोकांबरोबर होतेही बऱ्याच लोकांची स्वप्न पूर्ण करणारे हे शहर आहे या शहरातल्या प्रत्येक अनुभव प्रत्येकाला घ्यावासा वाटतो ज्याप्रकारे मुंबईची संस्कृती आहे तसेच खाद्य पदार्थांचे आकर्षण ही खूप आहे आणि मुंबईत आल्यावर हे खाद्य पदार्थांची चव जर अनुभवली नाही तर काहीतरी राहिल्यासारखे वाटेल म्हणून मुंबईवर आल्यावर मुंबईतील बरेच स्ट्रीट फुड्सआहे जे कंपल्सरी खायलाच पाहिजे वडापाव तर लाईफ फूड असे म्हणता येईल पाणीपुरी, भेळ, सँडविच असे बरेच प्रकार आहे मुंबईचे जे खाऊन अनुभव करण्यासारखे आहे मुंबई मध्ये पर्यटक आणि आकर्षक असे ठिकाण म्हणजे मुंबईची चौपाटी मुंबई ला आलों चौपाटी ला गेलो आणी तिथली पावभाजी नाही खाल्ली तर आपण कुठे तरी चुकल्यासारखे वाटेल चौपाटी ला गेल्यावर पावभाजी खाण्याचा आनंदच वेगळा आहे तो पदार्थ त्या ठिकानी बसून तिथले वातावरण अनुभवले तर खूपच छान वाटते
पदार्थ आणि तिथले वातावरण या दोघांचाही आनंद येतोसध्या परिस्थिती बघता आता अशी परिस्थिती नाही की आपल्याला कुठेही फिरता येईल आणि पदार्थ चा आनंद घेता येईल म्हणून ही पावभाजी घरातच तयार केली आणि तसे वातावरण निर्माण करण्यासाठी तसेच बॅक राउंडला स्क्रीन देऊन फोटोग्राफी करुन त्या पावभाजीची चौपाटी चा अनुभव घेतला तर तुम्हीही बाहेर न जाता चौपाटीची पावभाजी घरातच तयार करा आणि मनाने तुम्ही चौपाटीवरची आहात हा अनुभव करून बघा
रेसिपी तून बघूया चौपाटी पाव भाजी कशाप्रकारे तयार केली

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

2 तास
5/6व्यक्ती
  1. 1 किलोबटाटे
  2. 5-6टोमॅटो
  3. 4शिमला मिरची
  4. 300 ग्रॅममटार
  5. 1बिटरूट
  6. 5/6कांदे
  7. 300 ग्रामफूलगोभी
  8. 1/2 टेबलस्पूनतेल
  9. 50 ग्रामबटर
  10. 2आले-लसूण पेस्ट
  11. 2 टेबलस्पूनमिरची पावडर/ रंगाची आणि साधी दोन्ही
  12. 1/2 टेबलस्पूनहळदी पावडर
  13. 1/2 टेबलस्पूनधना पावडर
  14. 2 टेबलस्पूनपावभाजी मसाला
  15. 1 टेबलस्पूनलिंबूचे रस
  16. मीठ चवीनुसार
  17. वरुन सर्व करण्यासाठी बटर,बारीक चिरलेला कांदा लिंबू, कोथंबीर

कुकिंग सूचना

2 तास
  1. 1

    सर्वात आधी दिल्याप्रमाणे सगळ्या भाज्या धुवून तयार करून घेऊ

  2. 2

    बटाटे कुकर मध्ये टाकून उकडून घेऊ
    टमाटे आणि बिट्चे तुकडे टाकून कुकरमधून शिजवून घेऊन

  3. 3

    बटाटे कुस्करून घेउ दिलेल्या भाज्या फूलगोभी शिजवून कुस्करुन घेऊ, वाटाणे फ्रोजन होते एक उकळी काढून कुस्करून घेऊ उकडलेले
    बीट स्मॅश करून घेतले

  4. 4

    टोमॅटो ची प्युरी तयार करून घेऊ
    शिमला मिरची बारीक कट करून घेऊ
    कांदे कट करून घेऊ
    आले लसूण पेस्ट तयार करून घेऊ

  5. 5

    आता भाजी फोडणीसाठी तयार करून घेऊ
    कढईत तेल आणि बटर मिक्स करून ठेवून गरम झाल्यावर त्यात कांदे आले लसूण पेस्ट टाकून परतून घेऊ
    शिमला मिरची परतून घेऊ

  6. 6

    आता दिल्याप्रमाणे अर्धे मसाले फोडणी टाकून घेऊ
    बाकीचे अर्धे मसाले खाली कुस्करलेले बटाटे आणि कुस्करलेल्या भाज्यांमध्ये अर्धे मसाले टाकून मिक्स करायचे

  7. 7

    आता मसाले,मीठ टाकून झाल्यावर तयार टोमॅटोची प्युरी टाकून परतून घ्यायचे
    आता कुस्करलेल्या भाज्या टाकून घेऊ
    आपल्याला किती पातळ घट्ट हवे त्याप्रमाणे पाणी टाकून घेऊ, भाजी सारखी मिक्स करून घोटत राहायची

  8. 8

    भाजीला वरून ताठ ठेवून शिजवून घेउ
    शिजून झाल्यावर लिंबूचे रस टाकून घेऊ
    भाजी बटाट्याच्या मॅशरने स्मॅश करून घेतली
    वरून तेलाचा तडका दिला

  9. 9

    आता तव्यावर बटर लावून पाव आतून कट करून शेकून घेऊ आणि गरम भाजी प्लेटिंग करून घेऊ

  10. 10

    भाजीला वरून भरपूर बटर टाकून सर्व करू बरोबर कांदा,लिंबू,कोथिंबीर आणि शेकलेले पाव सर्व करू

  11. 11

    छान चौपाटीची वर आहोत अशी कल्पना करू आणि आपली पावभाजी एन्जॉय करू.

  12. 12

    मुंबई स्ट्रीट फूड चौपाटी पावभाजी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
रोजी
मुंबई
Cooking is an art which touches heart and lives across the globe with all mankind.Follow my page on Instagram_cuisine _culture _
पुढे वाचा

Similar Recipes