चिकन भूना मसाला

#cookpad
चिकन ची आज आपण थोडी वेगळी पद्धत बघुया मस्त अशी चिकन भुना मसाला
चिकन भूना मसाला
#cookpad
चिकन ची आज आपण थोडी वेगळी पद्धत बघुया मस्त अशी चिकन भुना मसाला
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम चिकन स्वच्छ धुवून घ्या. मग कढई मधे तेल गरम करा. मग त्यात आल् लसूण, हिरवी मिरची, मिरी, दालचिन, वेलची हे टाका थोडा परतून घ्या मग त्यात कांदा टाका तो चांगला लाल होईपर्यंत परतून घ्या. मग त्यात टोमॅटो टाका toh चांगलं परतून घ्या
- 2
मग चिकन टाका. मग त्यात लाल मिरची पावडर, चिकन मसाला,धणे पावडर हे टाका आणि चांगलं परतून घ्या.थोडा पाणी टाका.
- 3
चिकन थोड शिजलं की त्यात दही मधे थोडी कोथिंबीर टाका आणि मिक्स करा मग टाका. मग चांगलं परतून घ्या मग त्यात कसुरी मेथी टाका.
- 4
मग चिकन चांगलं शिजलं की त्यात मीठ टाका मग परतून घ्या ५मिनिट अजून शिजू दया मग त्यात वरून कोंथिबीर टाका मग तयार मस्त चिकन भूना मसाला.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
ग्रीन चिकन मसाला (green chicken masala recipe in marathi)
आज आपण चिकन ची वेगळी रेसिपी पाहणार आहोत ती म्हणजे ग्रीन चिकन मसाला#rr Mrs. Snehal Rohidas Rawool -
चिकन भुना मसाला (chicken buna masala recipe in marathi)
आज आपण चिकन चा वेगळा प्रकार पाहणार आहोत तो म्हणजे चिकन भुना मसाला#rr Mrs. Snehal Rohidas Rawool -
मसाला चिकन वीथ चिकन ग्रेव्ही (Masala Chicken with Chicken Gravy Recipe in Marathi)
मसाला चिकन ही एक अतिशय चवदार आणि सोपी रेसिपी आहे जी आपण आपल्या जवळच्यांसाठी बनवू शकता. आपण बटर नान किंवा चपातीसह ही रेसिपी खाऊ शकता. हे इतके स्वादिष्ट आहे की आपण आपल्या बोटांना चाटत रहाल. तासेच चिकन ग्रेव्ही देखिल छान झाली. Amrapali Yerekar -
ढाबा स्टाईल चिकन इन रेड ग्रेव्ही (chicken in red gravy recipe in marathi)
#rr आज आहे संडे मग काय नॉनव्हेजचा बेत तर होणारच.. खूप दिवसांपासून मुलांची फर्माईश होते चिकनची ..मग काय मस्त ढाबा स्टाईल रेड ग्रेव्ही मध्ये चिकन बनविले. Reshma Sachin Durgude -
कोल्हापुरी चिकन मसाला (kolhapuri chicken masala recipe in marathi)
#RR#रेस्टॉरंट पद्धतीने कोल्हापुरी चिकन मसाला आरती तरे -
चमचमीत चिकन बिर्याणी (chicken biryani recipe in marathi)
#brहॉटेल सारखी चव असणारी चिकन बिर्याणी...अगदी सोपी पद्धत! Manisha Shete - Vispute -
चिकन लपेटा (chicken lapeta recipe in marathi)
आपल्या जिभेचे चोचले किती वाढतील आणि किती पदार्थांवर मेहेरबान होतील याचा काही नेम नाही. आज अशीच एक वेगळी रेसिपी केली आहे...... चिकन लपेटा Sanskruti Gaonkar -
चिकन ग्रेव्ही मसाला (chicken gravy masala recipe in marathi)
आज चिकन ग्रेव्ही मसाला खाण्याची ईच्छा झाली.चला तर मग बनवू या. Dilip Bele -
-
चिकन ग्रेव्ही (Chicken Gravy Recipes In Marathi)
#BR2 नॉनव्हेज रेसिपीज कोणाला आवडत नाहीत आज आपण बघणार आहोत चिकन ग्रेव्ही पण ही थोडी थिक ग्रेवी आहे नेहमीची ग्रेव्ही ही ग्रेव्ही थोडी वेगळी आहे Supriya Devkar -
बटर चिकन (butter chicken recipe in marathi)
#नॉनवेज ढाबा स्टाईल रेसिपी बटर चिकन माझ्या घरी सगळ्यांचीच आवडती व करायलाही सोप्पी चला तर बघुया बटर चिकनची रेसिपी Chhaya Paradhi -
मालवणी चिकन आणि जिरा मसाला राईस (Malvani Chicken Jeera Rice Recipe In Marathi)
#DR2#डिनर_रेसिपीस#मालवणी_चिकन_आणि_जिरा_राईसरात्रीच्या जेवणामधे पटकन तयार होणारे मालवणी चिकन आणि त्याच्या बरोबर चटकन बनवता येईल असा जिरा मसाला राईस केला तर दोन्हीचं काॅम्बिनेशन खाताना मस्तच लागतं. मालवणी चिकन आणि जिरा मसाला राईस या दोन्हीची रेसिपी पुढे देत आहे. Ujwala Rangnekar -
लाहोरी चिकन कोरमा (lahori chicken korma recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 13 इंटरनॅशनल रेसिपीइंटरनॅशनल रेसिपी थिम मग नाॅनव्हेज रेसिपी का नको म्हणून हि रेसिपी. पाकिस्तानी चिकन हे काहीसे वेगळे बनवले जातात. बर्याच अंशी खडे मसाले आहेत असे वापरतात. तर तूप,बटरचा सढळ हस्ते वापर केला जातो तसेच दही हा टोमॅटो पेक्षा जास्त वापरले जाते. Supriya Devkar -
"पांढरा रस्सा आणि चिकन सुके (कोल्हापुरी)" Pandhra rassa ani chicken sukhe recipe in marathi)
#KS2: महारष्ट्र आणि त्यातही पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर येथील प्रसिध्द असा पांढरा रस्सा सोबत सुक चिकन अगदी फार मस्त जेवण. Varsha S M -
चिकन मसाला (chicken masala recipe in marathi)
#rr रेस्टॉरंट स्टाईल चिकन मसाला ही रेसिपी मी आज केली.खूप छान झाली. सोबत गव्हाची रोटी त्यामुळे हाॅटेल मध्ये गेल्या सारखे वाटले. Sujata Gengaje -
चिकन आळणी
Week ३पझल्स कीबोर्ड मधून ओळखलेल्या पदार्थ चिकनआज आपण चिकन आळणी बघणार आहोत #goldenapron3 Anita sanjay bhawari -
भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)
#rrरेस्टॉरंट स्टाईल भेंडी मसाला चवीला एकदम मस्त आणि लवकर तयार होणारी भाजी... Rajashri Deodhar -
चिकन मसाला (रेस्टॉरंट स्टाईल) (chicken masala recipe in marathi)
#rr#मी माझ्या स्टाईल ने बर्याच दा चिकन मसाला करते आज रेस्टॉरंट स्टाईल ने केलेय रेसिपी. छान झाली नक्की करून बघा. Hema Wane -
चिकन करी (साऊथ इंडियन स्टाईल) (Chicken Curry Recipe In Marathi)
week end रेसिपी: मी केरळी चिकन करी बनवली आहे. Varsha S M -
स्पायसी चिकन ग्रेव्ही (chicken gravy recipe in marathi)
#cpm5चिकन ग्रेव्ही किंवा चिकन मसाला कोणत्याही पद्धतीने बनवले तरी त्याची टेस्ट ही अप्रतिमच लागते....😋😋👌आज मी माझ्या घरी जी नेहमी वाटप घालून चिकन ग्रेव्ही बनवते .ती रेसिपी मी सादर करीत आहे..😊 Deepti Padiyar -
अंडा मसाला (anda masala recipe in marathi)
#cookpadरोज रोज काय बनवायच प्रश्न पडतो म्हणून झटपट अस अंडा मसाला Supriya Gurav -
गावरान लाल चिकन रस्सा(रेड चिकन करी) (red chicken recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2 #Themeगावाकडची आठवण. गावी घरात कोणी पाहुणे आले किंवा आम्ही सगळे बहिण-भावंडे जमलं तर आईच्या हातचे चिकनचे कालवण बनणार हे नक्की .नॉनव्हेज खायचे म्हटल्यावर गावात चिकन ,बोंबील, आणि सुकट हे एनीटाईम अवेलेबल असते . गावाकडचे पदार्थ बनवण्याची एक वेगळी पद्धत असते. पाटावर मसाला वाटायचा .चुलीवर कालवण बनवायचं आणि भाकरी सुद्धा बनवायच्या त्याची अप्रतिम टेस्ट काही वेगळीच असते. आणि इथे आपल्या शहरात ते शक्य होत नाही. मला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा आम्ही गावाकडे जातो. Najnin Khan -
चिकन भुना मसाला (chicken buna masala recipe in marathi)
#mfrवर्ल्ड फुड डे निमित्त इथे माझी आवडती चिकन भुना मसाला ही रेसिपी बनवली आहे. हा चिकन भूना मसाला तुम्ही चपाती भाकरी किंवा भातासोबत ही खाऊ शकता. रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
झटपट चिकन ग्रेव्ही (Chicken Gravy Recipe In Marathi)
#KGR#झटपट_चिकन_ग्रेव्हीचिकन अगदी झटपट आणि चविष्ट तयार करण्याची सोपी पद्धत पुढे देत आहे. Ujwala Rangnekar -
चिकन टिक्का बिर्याणी (chicken tikka biryani recipe in marathi)
#GA4 #week16 #biryani एकदम मस्त टेस्टी चिकन टिक्का बिर्याणी बनवाची रेसिपी देत आहे. घरी उपलब्ध असलेले साहित्य वापरुन अगदी झटपट तयार होणारी चविष्ट अशी स्मोकी फ्लेवरची चिकन टिक्का बिर्याणी कशी बनवायची हे बघूया. Ujwala Rangnekar -
बटर चिकन (butter chicken recipe in marathi)
#mfr #वल्ड फूड डे चॅलेंज #माझी आवडती रेसिपी #बटर चिकन मला नॉनवेज फुड खायला व बनवायला नेहमीच आवडते चिकनच्या रेसिपी मध्ये माझी सर्वात आवडती डिश म्हणजे बटर चिकन अनेकवेळा मी बनवली आहे पण दरवेळी त्यात थोड बदल करून बनवते चला तर तुम्हाला आज बटर चिकन ची रेसिपी दाखवते Chhaya Paradhi -
काजू मसाला
#RJRरात्रीचे जेवण रेसिपीसआज मी पहिल्यांदाच काजू मसाला भाजी करून बघितली. खूप छान झाली.ही माझी ६२१ वी.रेसिपी आहे. Sujata Gengaje -
झणझणीत चिकन करी
झणझणीत चिकन करी पोळी,भाकरी,भात किंवा अगदी पावा सोबत सुध्दा मस्त लागते. Preeti V. Salvi -
बटर चिकन (butter chicken recipes in marathi)
#रेसिपीबुक#week1Post2माझी व माझ्या घरातील सर्वांच्याच आवडीची अशी ही बटर चिकन .ही बटर चिकन ची रेसीपी मला माझी वहिनी सौ.नेहा कर्णिक व माझी बहिण सौ.नुतन प्रधान ह्यांनी सांगीतल्या प्रमाणे मी तयार केली आहे. Nilan Raje -
कोळंबी बिर्याणी (kolambi biryani recipe in marathi)
#cookpadह्या कोरोना मुळे माहेरी जाता नाही आले पण खरचं आज खूप दिवसांनी का होईना योग आला माहेरी यायला खूप छान वाटल मग काय आता लाडच लाड मग आज आई च्या हातचं मस्त खायला भेटलं मग मस्त आई ने कोळंबी बिर्याणी केली मस्त खाल्ली खूप छान वाटल खरचं आईच्या हातची चव ती चव माहेरी आल्याचं सुखं म्हणजे म्हणतात ना ते हे love you aai.माझ्या आईच्या हातची मस्त कोळंबी बिर्याणी Supriya Gurav
More Recipes
टिप्पण्या