ब्रेड पकोडा (bread pakoda recipe in marathi)

Shama Mangale @cook_26566429
#KS8 स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्र.
ब्रेड पकोडा वडा पाव च्या गाडीवर जागो जागी मिळतो.
ब्रेड पकोडा (bread pakoda recipe in marathi)
#KS8 स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्र.
ब्रेड पकोडा वडा पाव च्या गाडीवर जागो जागी मिळतो.
कुकिंग सूचना
- 1
बटाटे धुवून उकडून कुस्करून घ्यावेत.
- 2
फोडणी पात्रात गॅसवर तेल गरम करून त्यात राई कढीपत्ता घालावा. त्यात आले लसूण मिरची पेस्ट हळद घालून फोडणी कुस्करलेल्या बटाट्यावर ओतावी. मीठ घालून सर्व मिक्स करून घ्यावे.
- 3
एका बाऊलमध्ये बेसन घ्येवून त्यात हळद मीठ घालून मिश्रण तयार करून घ्यावे. त्यात अर्धा चमचा इनो टाकून पीठ चांगले फेटून घ्यावे.
- 4
ब्रेड स्लाईस चे त्रिकोणी आकारात तुकडे करून एका तुकड्यावर बटाट्याचे मिश्रण पसरवावे. त्यावर दुसरा ब्रेड चा तुकडा ठेवून बेसन च्या घोळात बुडवून तेलात सोडावा.
- 5
- 6
पकोडे तेलात दोन्ही बाजूनी तळून घ्यावे. पकोडे तयार. सॉस व चटणी बरोबर सर्व्ह करावे.
- 7
- 8
- 9
- 10
Similar Recipes
-
ब्रेड पकोडा (bread pakoda recipe in marathi)
#KS8#स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्र#ब्रेड पकोडामस्त पाऊस पडला की या पदार्थांची आठवण होते गरमागरम ब्रेड पकोडा सोबत तळलेली मिरची आहा.... संपूर्ण महाराष्ट्रात मिळणारा हा पदार्थ बाहेर खरेदीला गेलो की नक्कीच आपण नाश्ता मध्ये याचा आस्वाद घेतो.... पाहू तर मग रेसिपी Shweta Khode Thengadi -
बटाटे वडे (batate vade recipe in marathi)
#KS8 स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्रफूट पाथ ते फाईव्ह स्टार बटाटा वडा, लहानापासून वृद्धांन पर्यंत सर्वांचा प्रिय बटाटा वडा. वाढदिवसा पासून लग्ना पर्यंत ताटात मान मिळवणारा बटाटा वडा. Shama Mangale -
ब्रेड पकोडा (bread pakoda recipe in marathi)
ब्रेड पकोडाब्रेड पकोडा हे एक फेमस स्ट्रीट फूड आहे डिफ्राय करून केव्हा काही भाज्या किंवा बटाट्याची भाजी भरून पकोडा बनवल्या जातो. पण आज ठरवलं पकोडा तर खायचा पण मग डिफ्राय करण्यापेक्षा बनवला एकदम कमी तेलात आणि सगळ्यांना इतका आवडला की याच्यानंतर फरमाईश आली की डिफ्राय पकोडा बनवायचा नाही Deepali dake Kulkarni -
ब्रेड पकोडा (bread pakoda recipe in marathi)
#GA4 #week3#पकोडा कीवर्डब्रेड पकोडा हा स्ट्रीट फूड चा एक लोकप्रिय प्रकार आहे. पण तो चवीला खूप चांगला हवा तर त्याची लज्जत वाढते.मी खूप ठिकाणी ब्रेड पकोडा वेगवेगळ्या प्रकारचे खाऊन बघितले आहेत.त्यातलाच एक प्रकार Sampada Shrungarpure -
ब्रेड पकोडे रेसिपी (bread pakode recipe in marathi)
#KS8 #मुंबई स्ट्रीट स्पेशल ऑफ महाराष्ट्र "ब्रेड पकोडे" लता धानापुने -
स्ट्रीट स्टाईल - बटाटा वडा (batata vada recipe in marathi)
#KS8#स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्रमुंबई खाऊ गल्ली स्पेशल ... Sampada Shrungarpure -
-
यम्मी चाट ब्रेड पकोडा (chat bread pakoda recipe in marathi)
आज ब्रेड पकोडा डिमांड स्पेशली माझ्या मुलींनी केली....आई खूप दिवस झाले ब्रेड पकोडा नाही खाल्ला...मग मग विचार केला की ब्रेड पकोडा वेगळ्या स्टाईल ने करावे...घरी डाळिंब, शेव, चींच ची चटणी, पुदिना चटणी, दही हे सगळं होतं...कर मग विचार केला की , ब्रेड पकोडे ची चाट बनवून बघूया,,,तोच तो ब्रेड पकोडा कंटाळवाणा वाटतो....तर चला करुया छान फर्स्ट क्लास चाट ब्रेड पकोडा.... Sonal Isal Kolhe -
क्रिस्पी- यम्मी ब्रेड पकोडा (Bread Pakoda recipe in Marathi)
पावसाळी रम्य संध्याकाळ आणि गरमागरम ब्रेड पकोडा कॉम्बिनेशन म्हणजे अर्थातच भन्नाट लागणारच.... चला तर मग पाहूया हा क्रिस्पी ब्रेड पकोडा कसा करायचा..... Prajakta Vidhate -
चिजी ब्रेड पकोडा (Cheesy Bread Pakoda recipe in marathi)
#GA4 #Week3puzzle मधे... *पकोडा* हा Clue ओळखला आणि बनवले "चिजी ब्रेड पकोड़े Supriya Vartak Mohite -
ब्रेड पकोडा (bread pakoda recipe in marathi)
#Cooksnap_Challenge..#ब्रेड_पकोडा...😋 अत्यंत चमचमीत असा ब्रेड पकोडा आपण भारतीय कधीही कुठल्याही वेळी आवडीने खातो ब्रेड पकोड्याला कधीही नाही कोणी म्हणतच नाही ..कारण याची चवच मुळी अफलातून चमचमीत असते.. त्यामुळे नाही म्हणण्याचा प्रश्नच उरत नाही विषय तिथेच संपतो..😀 आज मी @BhaktiC_3728 mam ची ब्रेड पकोडा ही रेसिपी थोडा बदल म्हणजे पनीर ,चाट मसाला add करुन cooksnap केलीये..भक्ती मँम अप्रतिम, चमचमीत झालाय ब्रेड पकोडा...😍😋😋..Thank you so much for this yummy recipe..😊🌹❤️ Bhagyashree Lele -
-
पाव वडा (pav vada recipe in marathi)
#KS8 स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्र थीम८ यात मी आज नाशिकचा स्पेशल पाव वडे ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
ब्रेड पकोडा (bread pakoda recipe in marathi)
#GA4 #Week26#ब्रेड पकोडा गोल्डन ऍप्रॉन मध्ये ब्रेड हा कीवर्ड ओळखून मस्त चटपटीत आणि खमंग असा ब्रेड पकोडा बनवला आहे. Rupali Atre - deshpande -
मुंबई स्ट्रीट फूड फ्रॅंकी रोल (frankie roll recipe in marathi)
#ks8#स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्र Sumedha Joshi -
स्ट्रीट स्टाईल - तवा पुलाव (tawa pulav recipe in marathi)
#KS8#स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्रमुंबई खाऊ गल्ली स्पेशल... Sampada Shrungarpure -
स्ट्रीट स्टाईल चीझी पनीर चपाती पॉकेट्स (cheese paneer pockets recipe in marathi)
#KS8#स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्र Sampada Shrungarpure -
ब्रेड पकोडा चाट (bread pakoda chat recipe in marathi)
मी सोनल इसाल कोल्हे मॅडम ची यम्मी चाट ब्रेड पकोडा रेसिपी कुक स्नॅप केली... एकदम मस्त... Preeti V. Salvi -
ब्रेड पकोडा (Bread Pakoda Recipe In Marathi)
पकोडा म्हटलं की कांदा भजी बटाटा भजी पालकचे भजी आठवतात घरात शिल्लक ब्रेड असेल तर त्यापासून कुरकुरीत पकोडा बनवता येतो आज आपण ब्रेड पकोडा बनवणार आहोत चला तर मग बनवूया ब्रेड पकोडा Supriya Devkar -
रगडा पॅटिस रेसिपी (स्ट्रीट फूड मुबंई) (ragda patties recipe in marathi)
#ks8#स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्र nilam jadhav -
ब्रेड पकोडा (bread pakoda recipe in marathi)
#संडे नाष्टा म्हणजे घरात सगळ्यांना चटपटीत चमचमीत पोटभरीचा हवा असतो. चला तर आज मी ब्रेड पकोडा बनवला आहे कसा विचारता दाखवतेच चला रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
ब्रेड पकोडा (bread pakoda recipe in marathi)
#GA4 #Week3#PAKODAगोल्ड आयफ्रॉन WEEK3 मध्ये पकोडा हे puzzle निवडून ब्रेड पकोडा बनवला आहे. Roshni Moundekar Khapre -
नागपूरचे तर्री पोहे (tari pohe recipe in marathi)
#KS8 स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्र थीम ८ प्रत्येक शहराचे स्वतःचे असे काही ना काही असतेच. त्यासाठी मी नागपुरची स्पेशल तर्री पोहे ही रेसिपी बनविली आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
वडा पाव (vada pav recipe in marathi)
#KS8 # स्ट्रीट फूड म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो वडा पाव मुंबई मध्ये बोरीवली पश्चिम मंगेश वडा पाव खूप फेमस आहे. लाखो लोकांचे पोट भरणारा गरीबांची दोन वेळा चे जेवण म्हणजे वडा पाव. Rajashree Yele -
इंस्टंट ब्रेड पकोडा (instant bread pakoda recipe in marathi)
#GA4 #week26#BREAD हा किवर्ड वापरून बनवला इंस्टंट ब्रेड पकोडा.. उकडलेले बटाटे तयार नसेल आणि आयत्यावेळी पाहुण्यासाठी लगेच करायला अगदी सोपे.. आणि झटपट होणारे.. Shital Ingale Pardhe -
कढी भेळ (kadhi bhel recipe in marathi))
#ks8स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्रनाशिक चे प्रसिद्ध स्ट्रीट फूड कढी भेळ. Sumedha Joshi -
आलु ब्रेड पकोडा (aloo bread pakoda recipe in marathi)
#pr # बटाट्याची रेसिपी आलु ब्रेड पकोडा सगळ्यांच्या आवडीचा व करायला झटपट नाष्ट्याचा प्रकार चला तर बघुया त्याची रेसिपी Chhaya Paradhi -
-
ब्रेड पकोडा (Bread Pakora Recipe In Marathi)
विकेंड मेन्यु विकेंड रेसीपी चॅलेंजब्रेड पकोडा Shobha Deshmukh
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15159437
टिप्पण्या