चोकलेट सॅन्डविज (chocolate sandwich recipe in marathi)

Rajashri Deodhar
Rajashri Deodhar @RBD12072012

#ks8
स्ट्रीट फूड महाराष्ट्र
सॅन्डविज मध्ये लहान मुलांचा आवडते चोकलेट सॅन्डविज करायला एकदम सोपे आहे.

चोकलेट सॅन्डविज (chocolate sandwich recipe in marathi)

#ks8
स्ट्रीट फूड महाराष्ट्र
सॅन्डविज मध्ये लहान मुलांचा आवडते चोकलेट सॅन्डविज करायला एकदम सोपे आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिटे
1 सर्व्हिंग्ज
  1. 2ब्रेड स्लाइस
  2. 1 टेबलस्पूनबटर / तूप
  3. 1 टेबलस्पूनकिसलेले चीज
  4. 1 टेबलस्पूनचोकलेट सिरप
  5. 1 टेबलस्पूनचोकलेट चीप्स

कुकिंग सूचना

10 मिनिटे
  1. 1

    ब्रेड स्लाइसला एका बाजूला बटर लावून घ्या. दुसऱ्या बाजूला चोकलेट चिप्स/ किसलेले चोकलेट घालून घ्या.वरून किसलेले चीज आणि चोकलेट सिरप घालून घ्यावे.

  2. 2

    पॅनमध्ये थोडे बटर घालून गरम करण्यासाठी ठेवावे.चोकलेज आणि चीज घातलेली ब्रेड स्लाइस अलकदपणे पॅनमध्ये ठेवा चीज आणि चोकलेट गरम होऊ लागल्यावर वरून दुसरी ब्रेड स्लाइस घालावी आता चोकलेट चीजमुळे ब्रेड स्लाइस नीट घट्ट बसली की दुसऱ्या बाजूने बटर घालून छान भाजून घ्यावे आणि गॅस बंद करावा.

  3. 3

    तयार सॅन्डविज कट करून सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Rajashri Deodhar
Rajashri Deodhar @RBD12072012
रोजी
I Love cooking.. 😋
पुढे वाचा

Similar Recipes