ओनीयन टोस्टी (onion toast recipe in marathi)

#KS8
स्ट्रीट फूड रेसिपी मध्ये जागोजागी मिळणारे टोस्ट या प्रकारातील ओनीयन टोस्टी ही रेसिपी मी आज शेयर केली आहे,जी की तुम्ही नक्की करून बघा खूप टेस्टी लागतात जे घरीच तुम्ही खूप कमी साहित्यात बनवू शकता तर मग बघूयात कसे करायचे ते...
ओनीयन टोस्टी (onion toast recipe in marathi)
#KS8
स्ट्रीट फूड रेसिपी मध्ये जागोजागी मिळणारे टोस्ट या प्रकारातील ओनीयन टोस्टी ही रेसिपी मी आज शेयर केली आहे,जी की तुम्ही नक्की करून बघा खूप टेस्टी लागतात जे घरीच तुम्ही खूप कमी साहित्यात बनवू शकता तर मग बघूयात कसे करायचे ते...
कुकिंग सूचना
- 1
सर्वं साहित्य एकत्र करून घ्या,मग एक भांड्यात कांदा, चीज,लाल तिखट, मीठ,जिरेपूड,मिरची सगळं एकत्र करून मिक्स करून घ्या मग तयार झाले आपले स्टफिंग
- 2
ब्रेड ला दोन्ही बाजूला बटर लावून घ्या,मग एक बाजू वर स्टफिंग घालून घ्या व त्यावर दुसरा ब्रेड ठेवून थोडं दाबून घ्या
- 3
मग सगळे ब्रेड त्या पद्धतीने करून घ्या व टोस्टर मध्ये भाजून घ्या,मग तयार झाले आपले ओनीअन टोस्टी
- 4
गरमागरम ओनीयन टोस्टी टोमॅटो केचप सोबत सर्व्ह करा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मसाला टोस्ट सँडविच (masala toast sandwich recipe in marathi)
#KS8 #मसाला टोस्ट सँडविच, कधीही कुठेही मिळणारे.. कोणत्याही वेळी खाल्ले जाणारे, स्ट्रीट फूड.. Varsha Ingole Bele -
टोमॅटो ऑनियन टोस्ट (tomato onion toast recipe in marathi)
फटाफट आणि कमी साहित्यात होणारे हे टोस्ट मला प्रचंड आवडतात.आणि चहा सोबत असेल तर मग काय विचारता...... Preeti V. Salvi -
स्ट्रीट स्टाईल बाॅम्बे मसाला टोस्ट सॅन्डविच (bombay masala toast sandwich recipe in marathi)
#KS8#स्ट्रीट फूडस्ट्रीट फूड मधील माझा हा आवडता सॅन्डविच प्रकार ..😊भरपूर बटर ,हिरवी चटणी ,बटाट्याची भाजी याचबरोबर दुसरा लेअर मधे काकडी ,बीड , टोमॅटो ,कांदा आणि वरून किसलेले भरपूर चीझ ...😋😋चला तर पाहूयात स्ट्रीट स्टाईल सॅन्डविच..😊 Deepti Padiyar -
मिक्स व्हेज चीज मेयोनेज सॅन्डविच (Mix veg cheese mayonnaise sandwich recipe in marathi)
#SFRस्ट्रीट फूड मधे हमखास मिळणारे निरनिराळ्या चवीचे सॅन्डविच खाण्याची मजाच वेगळी! स्ट्रीट फूड मधील माझं आवडीचा चीज मेयोनेजसॅन्डवीच मला खूप आवडते...😋😋पाहूयात झटपट रेसिपी. Deepti Padiyar -
व्हेज तवा सॅन्डविच (Veg tava sandwich recipe in marathi)
#SFRस्ट्रीट फूड स्पेशल रेसिपीज.स्ट्रीट फूड म्हटले की, अनेक पदार्थ डोळ्यासमोर येतात. त्या पैकीच एक म्हणजे सॅंडविच.सँडविच चे अनेक प्रकार आहेत.मी आज व्हेज तवा सॅंडविच बनवले आहे.तुम्ही सॅन्डविच मेकर मध्ये सुद्धा बनवू शकता. Sujata Gengaje -
चोकलेट सॅन्डविज (chocolate sandwich recipe in marathi)
#ks8 स्ट्रीट फूड महाराष्ट्र सॅन्डविज मध्ये लहान मुलांचा आवडते चोकलेट सॅन्डविज करायला एकदम सोपे आहे. Rajashri Deodhar -
सुरत फेमस मसाला कॉर्न चाट (Corn chaat recipe in marathi)
सुरत शहरा मधे स्ट्रीट फूड साठी प्रसिद्ध असलेले हे मसाला कॉर्न चाट कसे करायचे पाहुया.... Prajakta Vidhate -
चौपाटी स्टाईल चटपट चणे (chatpat chane recipe in marathi)
#KS8 #स्ट्रीट_स्टाईल_फूड#चौपाटी_स्टाईल_चटपट_चणे आमच्या मुंबईतील चौपाट्यांवर मिळणारे एवढेच नव्हे तर आजकाल माटुंगा, दादर,प्रभादेवी,माहीम ,काळबादेवी भागात स्ट्रीट फूड म्हणून लोकांच्या पसंतीस उतरलेले गरमागरम चटपटीत चणे ..पावसाळ्यात तर याची मजा काही औरच..भुरभुर पाऊस आणि हातात गरमागरम चणे ..वाह क्या बात है !!!!! असंच म्हणावं लागेल चला तर protein packedपौष्टिक गरमागरम चटपट चणे कसे करायचे ते पाहू या.. Bhagyashree Lele -
चीज पोटॅटो टोस्ट (Cheese Potato Toast Recipe In Marathi)
#WWR थंडीच्या दिवसात गरमगरम चहा बरोबर हे चीज पोटॅटो टोस्ट छान लागतात. नक्की करून बघा. अतिशय सोपे आणि पटकन होणारे. Shama Mangale -
ऑम्लेट ब्रेड आणि स्क्वेअर ऑम्लेट (omlette recipe in marathi)
#GA4 #week22#omletहा क्लू इतका सुंदर आहे आणि झटपट बननारा आहे. तुम्ही अंडी वापरून बनवू शकता, बेसन पीठ वापरून बनवू शकता. भाज्या वापरू शकता, कांदा वापरू शकता हवे तसे बनवू शकता. Supriya Devkar -
मुंबई मसाला टोस्ट सँडविच (toast sandwich recipe in marathi)
#CDY#बालदिन_स्पेशल_रेसिपी#मुंबई_मसाला_टोस्ट_सँडविच... सँडविच या प्रकारातील माझे आणि माझ्या मुलांचे अत्यंत आवडते असे हे मुंबई मसाला टोस्ट सँडविच ...अतिशय चटपटीत अशी रेसिपी आपण पाहू या.. Bhagyashree Lele -
"मसाला टोस्ट सॅन्डविच" (masala toast sandwich recipe in marathi)
#GA4#WEEK23#Keyword_Toast "मसाला टोस्ट सॅन्डविच" लता धानापुने -
कॅची चीज टोस्ट (cheese toast recipe in marathi)
#Cooksnap दीपाली मुन्शी ताई व प्रीती साळवी ताई यांची टोस्ट रेसिपी मी रिक्रिएट केली आहे. मी इथे कॅची म्हणजे कॅरट, चिली चीज वापरुन ही बनवली आहे.कॅची चीज टोस्ट फारच टेस्टी लागतात. यम्मी. 1 नंबर. Sanhita Kand -
आलू टोस्ट (aloo toast recipe in marathi)
मी भक्ती चव्हाण मॅडम ची आलू टोस्ट रेसिपी कुकस्नॅप केली.एकदम टेस्टी झाली. Preeti V. Salvi -
चीजी पेरी पेरी टोस्ट (cheese peri peri toast recipe in marathi)
#GA4#week23#toastचीजी पेरी पेरी टोस्ट ही घरी बनवता येणारी ,अत्यंत कमी वेळात बनणारी स्ट्रीट फूड रेसिपी आहे. या रेसिपी मध्ये आपण पेरी पेरी मसाला व रेड गार्लीक चटनी बनवणार आहे.ही अत्यंत डिलिशियस रेसिपी आहे आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी रेसिपी आहे Mangala Bhamburkar -
इझी टोस्ट सँडविच (toast sandwich recipe in marathi)
#GA4 #week3 #sandwich ह्या की वर्ड साठी इझी टोस्ट सँडविच बनवले आहे. Preeti V. Salvi -
झटपट मेयोनेज भुर्जी टोस्ट (mayonnaise bhurji toast recipe in marathi)
#bfrब्रेकफास्टसाठी एक झटपट तयार होणारा टोस्ट सॅन्डविच...😊 Deepti Padiyar -
ब्रेडचा दहीवडा
झटपट होणारा व कमी साहित्यात होणारा असा पदार्थ. पाहुणे आल्यानंतर पण तुम्ही पटकन करू शकता. Sujata Gengaje -
ओपन व्हेजी टोस्ट (open veggie toast recipe in marathi)
#cooksnap आर्या पराडकर ताई यांची ही रेसिपी मला खूप आवडली म्हणून ही मी माझ्या स्टाईल ने रिक्रिएट केलीआहे. फारच छान होते टोस्ट सॅन्डविच मलस्वताला खूप आवडते त्यामुळे मी ही बनवली. Sanhita Kand -
स्ट्रीट स्टाईल मुंबई तवा पुलाव (street style mumbai tawa pulav recipe in marathi)
#KS8#स्ट्रीट फूड रेसिपीजमुंबईतील स्ट्रीट फूड पैकी , मुंबई तवा पुलाव खूपच प्रसिद्ध आहे.मोठ्या लोखंडी तव्यामधे हा पुलाव भरपूर प्रमाणात बनवला जातो.हा पुलाव आपणही घरच्याघरी अगदी सहज बनवू शकतो .पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
स्ट्रीट स्टाईल चीझी पनीर चपाती पॉकेट्स (cheese paneer pockets recipe in marathi)
#KS8#स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्र Sampada Shrungarpure -
काकडीचे थालिपीठ (kakdiche thalipeeth recipe in marathi)
#FD भारतीय ब्रेकफास्ट या आवडत्या विषयावर आधारित पाककृती करायला मिळाली याचा आनंद होतोय.त्यात मी आज काकडीचे थालिपीठ कसे करायचे हे सांगणार आहे तर मग बघूयात रेसिपी... Pooja Katake Vyas -
मुंबई स्ट्रीट फूड फ्रॅंकी रोल (frankie roll recipe in marathi)
#ks8#स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्र Sumedha Joshi -
स्ट्रीट स्टाईल मसाला टोस्ट (masala toast recipe in marathi)
#KS8 काही ठिकाणी मिळणारे विशेष अन्नपदार्थ हे त्याच ठिकाणी जाऊन खाण्यासारखे असतात. ते सेम घरी बनवले तरी त्यासारखी चव येत नाही. तसचं हे मसाला टोस्ट सँडविच. काॅर्नरच्या सँडविचवाल्याकडे छान मिळतं. आज मी सेम घरी करुन बघितलं. तुम्हीपण नक्की करुन बघा. Prachi Phadke Puranik -
आलू टोस्ट (aloo toast recipe in marathi)
#GA4#week23#keyword_toastआलू टोस्ट सँडविच Shilpa Ravindra Kulkarni -
चीज स्लाईस फ्रेंच टोस्ट (Cheese Slice French Toast Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी.मुलांना चीज खूप आवडत. त्यात भरपूर प्रोटिन्स असतात.म्हणून मी नातवाला चीज स्लाईस फ्रेंच टोस्ट बनवत असते. त्यालाही हे फ्रेंच टोस्ट खूप आवडतात तुम्हीहीं तुमच्या मुलांना /नातवंडनांबनवा त्यांना नक्की आवडतील. Shama Mangale -
वॉलनट चॉकलेट पॉकेटस
#walnuttwist वॉलनट व चॉकलेट याचं एकत्र येणं म्हणजे भन्नाट चवीचा स्वाद आपल्याला मिळतो.त्यात चॉकलेट हे लहान असो की मोठे सगळ्यांनाच फार आवडते ,म्हणूनच आज मी वॉलनट सोबत चॉकलेट वापरून सिगार बनवले आहेत व ते खूप छान लागते .हे सिगार मोठे तर आवडीने खातीलच पण लहान मुले तर 2 मिनिटात फस्त करतील,त्यामुळे तुम्ही नक्कीच करून बघा कारण त्यामुळे आरोग्यदायी वॉलनट मोठयांच्या व लहाणाच्या पोटात जातील एकदम सहज,तर मग बघूयात कसे करायचे हे सिगार... Pooja Katake Vyas -
लजानिया (lasagna recipe in marathi)
#cpm8लहान मुलांच्या आवडीचा लजानिया, भरपूर भाज्या पनीर चीज टाकून तुम्ही पौष्टिक बनवू शकता. विदाऊट ओव्हन घरीच रेस्टॉरंट स्टाईल लजानिया बनवला तर मुलं सुद्धा खूप खुश होतात Smita Kiran Patil -
शेव पुरी (sev puri recipe in marathi)
#KS8 थीम:8 स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्र. रेसिपी क्र. 1#मुंबई स्ट्रीट फूड शेव पुरी Sujata Gengaje
More Recipes
टिप्पण्या