मँगो चोको मूस (mango choco mousse recipe in marathi)

Jayshree Bhawalkar
Jayshree Bhawalkar @Jayashree50

#cpm आंब्याच्या रसाला नवीन युगाचे रूप दिले म्हणजे मूस बनवले .आंबा आणि चॉकोलेट ची दोस्ती जग जाहीर आहे तिचा उपयोग केला .ही डिश सगळ्यांना फार आवडली .

मँगो चोको मूस (mango choco mousse recipe in marathi)

#cpm आंब्याच्या रसाला नवीन युगाचे रूप दिले म्हणजे मूस बनवले .आंबा आणि चॉकोलेट ची दोस्ती जग जाहीर आहे तिचा उपयोग केला .ही डिश सगळ्यांना फार आवडली .

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

3 तास
4 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 कपआंब्याचा रस
  2. 1/2 कपचॉकलेट चे बारीक तूकडे
  3. 1/4 कपदूध
  4. 2 चमचेकॉर्नफ्लोर
  5. 2 चमचेपिठी साखर
  6. 1/4 कपव्हीप क्रीम

कुकिंग सूचना

3 तास
  1. 1

    आंब्याच्या रसात साखर घालून शिजवायला ठेवा

  2. 2

    कॉर्नफ्लोर 3 चमचे पाणी घालून घोळ बनवून  घ्या.

  3. 3

    हा घोळ आंब्याच्या रसात घालून घट्ट करा

  4. 4

    आता हे पॉट सोडे पर्यंत शिजवून घ्या आणि थोडं थंड होऊ द्या

  5. 5

    ह्यातला थोडा आंब्याचा रस व्हीप क्रीम मध्ये घालून मिक्स करून सजावटीसाठी पाइपिंग बॅग मध्ये घालून घ्या

  6. 6

    चॉकोलेट चे छोटे तुकडे एका पॉट मध्ये घ्या

  7. 7

    दूध उकळायला ठेवा हे उकळत दूध चॉकोलेट वर घालून नीट मिक्स करा गनाश तयार झाला हे पण थंड होऊ द्या

  8. 8

    आता एका मूस च्या कप मध्ये आधी आंब्याचा रस त्यावर चॉकोलेट गनाश घाला आणि आंब्याच्या फोडी व्हीप क्रीम नी सजवा

  9. 9

    तसेच दुसऱ्या कप मध्ये आधी गनाश त्यावर आंब्याचा रस घालून सजावट करून घ्या

  10. 10

    हे तयार कप फ्रीज मध्ये 2 तास थंड करून सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Jayshree Bhawalkar
Jayshree Bhawalkar @Jayashree50
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes