आमरस चिरोटे (aamras chirote recipe in marathi)

उन्हाळा म्हणजे आंब्याचा सिझन. त्यामुळे उन्हाळ्यात आमरसाबरोबरच आंब्याचे वेगवेगळे पदार्थ जसे आंबा पोळी, आंबा बर्फी ,आंबा पोळी, आम्र खंड इत्यादी अनेक चविष्ट पदार्थ बनवले जातात, असाच एक आंब्याचा पदार्थ आमरस चिरोटे, एकदम मस्त
आमरस चिरोटे (aamras chirote recipe in marathi)
उन्हाळा म्हणजे आंब्याचा सिझन. त्यामुळे उन्हाळ्यात आमरसाबरोबरच आंब्याचे वेगवेगळे पदार्थ जसे आंबा पोळी, आंबा बर्फी ,आंबा पोळी, आम्र खंड इत्यादी अनेक चविष्ट पदार्थ बनवले जातात, असाच एक आंब्याचा पदार्थ आमरस चिरोटे, एकदम मस्त
कुकिंग सूचना
- 1
प्रथम रव्या व मैदा एकत्र करावा व त्यात २ टि.स्पुन तूपाचे कडकडीत मोहन व चविपूरते मीठ घालून,छान मिसळून घ्यावे,. नंतर मिश्रणातून १/४ भाग वेगळा करावा व हा भाग दूध घालून घट्ट मळून गोळा तयार करावा.उरलेला ३/४ भाग घट्ट आमरस घालून घट्ट गोळा करावा. दोन्ही गोळे १/२ तास झाकून ठेवावे.
- 2
१/२ तासांनंतर दोन्ही गोळे परत छान मंळून घ्यावे. आता साटा तयार करण्यासाठी एका वाटीत १ टे.स्पुन तूप घ्यावे व त्यात तांदळाचे पिठ घालून १-२ मिनिटे बीटांनी छान फेटून घ्यावे.
- 3
आता साध्या गोळ्याची एक पातळ पोळी लाटून घ्यावी व आमरस गोळ्याच्या २ पोळ्या लाटुन घ्याव्या.आता पोळपाटावर एक आंब्याची पाळी ठेवून त्याला साटा व्यवस्थित लावून, त्यावर साधी पोळी ठेवावी व परत साटा लावावा.
- 4
नंतर वरुन आंबा पोळी लावून घट्ट रोल करावा व सुरीने समान तूकडे करूनंघ्यावे,प्रत्येक तूकडा दाबून चपटा करून घ्यावा.(नेहमीच्या चिरोट्या प्रमाणे)
- 5
नंतर प्रत्येक चिरोटे थोडा लाटून घ्यावा
- 6
गॅसवर कढई तळण्यासाठी तूप घालावे,तूप गरम झाल्यावर मद आचेवर चिरोटे तळून घ्यावे.
- 7
चिरोटे गरम असतांनाच पिठी साखरेत घोळवून घ्यावे.किंवा वरून थोडी थोडी साखर भूरभूरावी.झाले आमरस चिरोटे तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
आंब्याची पुरणपोळी/ आंब्याची पोळी/ लुसलुशीत आंब्याची पुरणपोळी/ Aambyachi Puranpoli - मराठी रेसिपी
आंब्याचा सिझन चालू झाला म्हणजे आंब्याचे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. जसे आंबा बर्फी, आंबा पोळी, मुरांबा हे पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतात. आणि गोडाचा बेत म्हटला की आमरस हा नेहमीच केला जातो. पण आज आपण आमरस न करता आंब्याची एक रेसिपी तयार करणार आहोत आणि ती म्हणजे आंब्याची पुरणपोळी. तर बघूया आपण आंब्याची लुसलुशीत पुरणपोळी कशी बनवतात ते- Manisha khandare -
आमरस (Aamras Recipe In Marathi)
लहानांपासून ते मोठ्यानं आवडणारे असे फळ म्हणजे ( आंबा ) आंब्याचे खुप प्रकार आहेत... आंबा वडी , आमरस , आंबा पोळी आणि इतर ही बरेचसे पदार्थ आहेत करण्यासाठी. चला तर बघुयात.....Sheetal Talekar
-
आमरस पुरी (aamras puri recipe in marathi)
#amr आमरस पुरी, सध्या उन्हाळा असल्यामुळे आंब्याचा सीझन आहे त्यामुळे आज मी आमरस पुरी केली आहे Nanda Shelke Bodekar -
आमरस पुरी (aamras puri recipe in marathi)
नेहमी उन्हाळ्यात बनविली जाणारी हमखास डिश ती म्हणजे आमरस पुरी होय. उन्हाळा चालू झाल्यावर वेध लागतात ते म्हणजे फळांचा राजा तो म्हणजे आंबा. तर चला झटपट होणारी आमरस पुरी ची रेसिपी पाहू#CB Mrs. Snehal Rohidas Rawool -
मँगो हलवा (mango halwa recipe in marathi)
#amrआंबा महोत्सव रेसिपी. आंब्याच्या सिझन मध्ये आंब्याचे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. त्यात कोकणातला फळांचा राजा हापूस आंबा त्यापासून बनणाऱ्या स्वादिष्ट पदार्थ अहाहा. त्यापैकीच एक मँगो हलवा. Shama Mangale -
आमरस पुरी (aamras puri recipe in marathi)
#CBआमरस पुरी ही महाराष्ट्रातील अगदी लोकप्रिय पक्वान्न आहे. आमरस ह्याचा अर्थ असा की आम म्हणजे आंब्याचा रस. आमरस पुरी ही लग्न कार्यात किंवा सणाच्या दिवशी बनवतात.आमरस बनवतांना शक्यतो हापूस आंबा वापरावा कारण त्याचा रस छान घट्ट होतो व त्याचा रंग सुद्धा छान येतो. Shital Muranjan -
चिरोटे (chirote recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ#चिरोटेदिवाळी म्हटलं की चिरोटे करंजी हे पारंपारिक गोड पदार्थ सगळेजण बनवतात. आज मी तिरंगी चिरोटा बनवलेला आहे. हा हा चिरोटा मी पिठी साखर पेरून बनवलेला आहे त्यामुळे पंधरा दिवस हा टिकतो. Deepali dake Kulkarni -
आंबा बर्फी (amba barfi recipe in marathi)
#SWEETआंबा सर्वांचाच आवडता. त्याच्या पासून बनवलेले पदार्थ पण आवडतात. मला आंबा बर्फी, आंबा आईस्क्रिम, आंबा पोळी, आंबा पन्हे असे आंब्याचे पदार्थ खूप आवडतात. म्हणूनच मी आंबा बर्फी बनवली आहे . पहा कशी झालेय ती. Shama Mangale -
आमरस पूरी (aamras puri recipe in marathi)
#cb#आमरसपुरीआंब्याचा सीझन म्हटला म्हणजे आमरस पुरी घराघरातुन तयार होतेच पुरी आणि आमरस खरंच खूप छान कॉम्बिनेशन आहे खायला खूप छान लागतेबरोबर तळलेली कुरडई,भजी असा जबरदस्त मेनू आंब्याचा सिझन मध्ये होतोआमरस पुरी जवळपास सगळ्यांच्या आवडीचा हा मेनू आहे लहानांपासून मोठ्या सगळ्यांनाच हा मेनू खूप आवडतो. Chetana Bhojak -
आमरस (Aamras Recipe In Marathi)
#VSM# आम रस: कैरी चां राजा हापूस आंबा आणि त्याचा रस , काही विचारा ला नको, सगळ्यां चां आवडीचा हापूस आंबा आमरस आगदी सोप्या पद्धतीने तयार करून दाखवते. Varsha S M -
आमरस पुरी (aamras puri recipe in marathi)
#CB आमरस पुरीसर्वत्र लोकप्रिय अशा आंब्याचे माधुर्य चाखण्यासाठी खूप वेगवेगळ्या रेसिपी केल्या जातात. त्यातलीच आपल्या सर्वांचीच आवडती व परंपरेने चालत आलेली ही "आमरस पुरी " रेसिपी शेअर करत आहे.माझ्या आधीच्या रेसिपिंमध्ये 'आमरसाची ' रेसिपी दिलेली आहे. Manisha Satish Dubal -
चिरोटे (Chirote recipe in marathi)
#dfrघरोघरी दिवाळीत बनणारा पारंपारिक पदार्थ चिरोटे...उत्तम चिरोटे हलके, खुसखुशीत आणि खाल्ल्यावर तोंडात लगेच विरघळणारे असे हवे... छान सगळे पदर सुटले पाहिजेत अन् त्यावर हलकाच असा साखरेचा गोडवा... खुप सुंदर लागतात असे चिरोटे..चला तर पाहुया गुलाबाच्या नाजूक पाकळ्यांसारखे,जिभेवर ठेवताच विरघळणारे खुसखुशीत चिरोटे Shital Muranjan -
आंबा लाडू (amba ladoo recipe in marathi)
#लाडूआंबा हा खर्या अर्थाने फळांचा राजा आहे.आंब्याचे असंख्य प्रकार करता येतात . आंब्याचा असाच एक निराला प्रकार मी शेयर करणार आहे. हे लाडू पटकन होतात व खूप चविष्ट लागतात. Amruta Walimbe -
गुलाब चिरोटे (gulab chirote recipe in marathi)
#Cooksnapगुलाब चिरोटे.... आर्या पराडकर यांची ही रेसिपी आहे.मी पहिल्यांदाच बनवले. थोडासा बदल करून गुलाब चिरोटे बनवले आहेत. खुपच छान झाले, घरच्यांनाही खूपच आवडले.😘👍 Vandana Shelar -
गोड चिरोटे (chirote recipe in marathi)
#अन्नपूर्णादिवाळी नैवेदयाचे गोड चिरोटेMrs. Renuka Chandratre
-
चिरोटे (chirote recipe in marathi)
#GA4 #week9हा पारंपारिक पदार्थआहे . करायला अगदी सोपा. आणि थोडया साहित्यात बनत. Shama Mangale -
आमरस (Aamras Recipe In Marathi)
#BBSजाता जाता हे किती आमरस खावा असे वाटत आहे अजून उरलेल्या दिवसात जेवढ्या आंब्याच्या वस्तू तयार करता येईल तेवढ्या तयार करून आंब्याचा आनंद घेत आहोत.हापूस आंब्याची चव आणि खाण्याची मजाच खूप वेगळी आहे या आंब्याचा रस खूपच छान आणि चविष्ट लागतो सोपी साध्या पद्धतीने तयार केलेला आमरसआंब्याचा रस घट्ट आणि तसाच रंग कसा ठेवायचा ते टिप्सही दिलेली आहे रेसिपीतून नक्कीच करून बघा Chetana Bhojak -
चिरोटे (Chirote recipe in marathi)
#dfr ... चिरोटे... मी सहसा बनवत नाही.. पण या वेळी दिवाळीच्या निमित्त बनविले.. Varsha Ingole Bele -
-
चिरोटे (chirote recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ दिवाळी फराळातला हा एक पदार्थ. चिरोटे खायला अगदी जसे तोंडात टाकले की विघळणारे असे हवे. तर चला पाहू या रेसिपी... Deepa Gad -
आमरस दुपडा रोटी (Aamras Dupda Roti Recipe In Marathi)
#KKR#आमरस#दुपडारोटी#अक्षयतृतीयाअक्षय तृतीया निमित्त तयार केलेले आमरस आणि दुपट्टा रोटी .या रोटी ला पडवाली रोटी किंवा डबल रोटी असेही बोलतात बऱ्याच जणांना आमरस बरोबर पुरणपोळी, पुरी आवडते पण आमरस बरोबर अशा प्रकारची दुपडा रोटी ही तयार केली जाते एकावर एक पोळी चिटकून शेकल्यानंतर दोन वेगळ्या पोळ्या तयार होतात आणि पातळ अशा ह्या पोळ्या आमरस बरोबर खूप छान चविष्ट लागतातअक्षय तृतीयेच्या दिवशी आमरस जेवण घराघरातून तयार होते तसेच आमच्याकडेही आमरस तयार केले जाते त्या बरोबर अशा प्रकारची रोटी तयार केली जातेअजून एक प्रकार आमच्याकडे अक्षय तृतीया या दिवशी तयार केला जातो तो म्हणजे गहू चा खिचडा आणि चिंचेचे पाणी हे विशेष पदार्थ अक्षय तृतीयेच्या दिवशी तयार केली जातात.रेसिपी तून नक्कीच बघा आमरस दुपडा रोटी Chetana Bhojak -
चिरोटे (Chirote recipe in marathi)
#dfrकरंजी करताना आपण जे पीठ मिळतो त्या पिठाचे आपण चिरोटे सुद्धा बनवू शकतो आम्ही तर नेहमी करंजी करताना चिरोटे बनवतो Smita Kiran Patil -
आमरस (Aamras Recipe In Marathi)
Weekend Recipe Challenge..आमरस..🥭🥭 फळांचा राजा आंबा दर वर्षी नित्यनेमाने आपल्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी आपल्या दारात हजर होतच असतो.. निसर्गाने आपल्याला दिलेलं हे अप्रतिम असे सुमधुर देणं..🥭🥭 साधारणपणे महाशिवरात्रीला भगवान शंकरांना आंब्याचा मोहर वाहण्याची प्रथा आहे आणि त्यानंतरच आपल्याला बाजारात इटुकल्या पिटुकल्या कैऱ्या दिसू लागतात आणि मग या कैर्यांचे पन्हे, सरबत, लोणचे ,मेथांबा, कांदा कैरी चटणी, टक्कू,कैरी भात,गुळांबा,साखरांबा असे चमचमीत ,चटपटीत पदार्थ करण्यात आपण दंग असतानाच साधारणपणे गुढीपाडव्याच्या दरम्यान हा फळांचा राजा आपल्या घरी मोठ्या दिमाखात विराजमान होतो आणि नवीन वर्षाची सुरुवात आपल्या अत्यंत स्वर्गीय अशा चवीने करतो आणि मग सुरू होतो फळांच्या राजाचा आंब्याचा सिलसिला...😍 म्हणजे बघा हं.. आंबा खायला काही काळ वेळ नसतो मुळी... कधीही मनात आले की आंबा कापून खा, त्याचा रस काढा किंवा पुडिंग करा ,सायंबा , वड्या , आंबा कढी , खरवस ,आंबा शिरा ,आंबा लाडू करा ,मँगो पार्फे,जेली ,जाम , आंबापोळी , मॅंगो कस्टर्ड ,मँगो पियुष , आंबा श्रीखंड , मँगो मस्तानी ,आंबा पोळी करा ,आंबा बासुंदी ,आंबा फिरनी,मँगो चमचम,मँगो मूस ,मँगो पन्ना कोटा करा.....या व अशा देशी आणि विदेशी आंब्यांच्या पाककृती करण्यात घरची गृहिणी दंग असते आणि या फळांच्या राजाचा यथोचित तिला जमेल तसा सत्कार ,आदर आणि त्याचा मान राखत असते आणि तमाम कुटुंबियांच्या रसनेची तृप्तता करत असते..😋🥭 चला तर मग आज आपण सर्वांच्याच आवडीचा आणि तितकाच पारंपारिक आमरस तयार करू या आणि त्याचा आस्वाद घेऊ या... एक गोष्ट मात्र नक्की ..ती म्हणजे आमरस पुरीच्या चवीची तोड कशालाच नाही.. 😍❤️ Bhagyashree Lele -
आमरस पुरी (aamras puri recipe in marathi)
#CB आमरस पुरी ...मन तृप्त करणारे combination 😋...आमरस पुरी,उकडलेल्या बटाट्याची भाजी,कांदाभजी सोबत तळलेल्या कुरडया...अस्सल खवैय्यांसाठी काय झक्कास बेत जुळून येतो..अगदी दुग्धशर्करा योग म्हणा..मणिकांचन योग म्हणा..आमरस पुरी ओरपताना स्थळकाळाचे भानच उरत नाही..आता शेवटची पुरी असं म्हणता म्हणता कधी गरमागरम ८-१० टम्म पुर्यांचा आणि 3-4 वाट्या आमरसाचा फन्ना उडतो ते समजतही नाही...आंब्याचा सिझन संपताना एकदा आमरस पुरीची शाही मेजवानी झालीच पाहिजे ..बरोबर ना.. Bhagyashree Lele -
खुसखुशीत चिरोटे (Chirote Recipe In Marathi)
#ChooseToCook.World food day.चिरोटे हा प्रकार पारंपारिक आहे. सहसा दिवाळीत करतात. अतिशय खुसखुशीत, देखणा ,फुलांसारखा दिसतो व चवीलाही तेवढाच सुरेख, हरवाळ लागतो. पाहूयात काय साहित्य लागते..... Mangal Shah -
आमरस पुरी (aamras puri recipe in marathi)
#CBआमरस पुरी ही महाराष्ट्रात आणि गुजरात मध्ये फेमस असणारा पदार्थ आहे. Shama Mangale -
-
आमरस (Mango Aamras recipe in Marathi)
#amrआंब्याच्या मोसमात जे सण येतात त्या सणाला गोड-धोड म्हणून आपण जर आमरस केला नाही तर चकितच......अर्थातच हि लेट पोस्ट आहे,अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ती मी नैवेद्यासाठी आमरस केला होता.....आमरस आणि पुरी हा फक्कड बेत सर्वांना आवडला. Prajakta Vidhate -
चिरोटे (chirote recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3आमच्याकडे आषाढ महिन्यात देवाला नैवेद्य म्हणून तळलेले पदार्थ करतात. म्हणून मी आज द्वादशी ला चिरोटे करून देवाला नैवेद्य दाखवला.. Mansi Patwari -
आमरस पूरी (Aamras puri recipe in marathi)
#VSM# सिझनल मेनू: आज रामनवमी आणि नेवेद्य करणार तर मी आज रामनवमी निमित्ते आमरस पूरी बनवली आहे. Varsha S M
More Recipes
टिप्पण्या (3)