इन्स्टंट व्हेजिटेबल बिर्याणी (vegetable biryani recipe in marathi)

Gital Haria
Gital Haria @cook26291494
Malegaon

#br
बिर्याणी आज मी कुकर मध्ये बनवली आहे झटपट आणि लहान मुलं पण खाऊ शकतील अशा पद्धतीने मी आज बनवली आहे. बासमती तांदूळ हे पचायला बरेच लहान मुलांना जड जातात पण कुकरमध्ये शिजवली असतात एकदम छान शिजले जातात आणि लहान मुलं पण आवडीने खातात..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिट
तीन व्यक्ती
  1. 1 कपबासमती तांदूळ
  2. 2 कपकॅप्सिकम टोमॅटो हिरवी मिरची व वटाने गाजर फुलकोबी पत्ताकोबी
  3. 5-6 कढीपत्त्याची पानं
  4. 2लवंग
  5. 5-6 मिरी
  6. तमालपत्र
  7. इलायची
  8. दालचिनी
  9. 1 टेबलस्पूनतेल
  10. 1/2 टीस्पूनजीरे
  11. 1/2 टीस्पूनहळद
  12. 1/4 टीस्पूनहिंग
  13. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  14. 1/2 टेबलस्पूनगरम मसाला
  15. 1/2 टेबलस्पूनबिर्याणी
  16. 1/2 टेबलस्पूनधणे-जीरे पावडर
  17. चवीनुसारमीठ
  18. बारीक चिरलेली कोथिंबीर आवडीप्रमाणे
  19. 1 टेबलस्पूनसाजूक तूप
  20. 1.5 ग्लासपाणी

कुकिंग सूचना

20 मिनिट
  1. 1

    सर्वप्रथम मी कुकर गरम करा त्यामध्ये तेल घाला तेल गरम झाल्यावर जीरे आणि लवंग मिरी दालचिनी तमालपत्र याची ही सर्व टाकावा कडीपत्ता हिंग याची फोडणी झाल्यावर सर्व व्हेजिटेबल्स हे तेलामध्ये परतून घ्या

  2. 2

    छान असे परतून झाल्यावर त्यामध्ये सर्व मसाले घाला.

  3. 3

    त्यानंतर तांदूळ घाला तांदूळ घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करा चवीनुसार मीठ आता पाणी टाका पाणी टाकल्यानंतर उकळी येऊ द्या.

  4. 4

    कुकर बंद करून तीन सुट्टी घेऊन शिजवून घ्या.

  5. 5

    छान गरमागरम इन्स्टंट व्हेजिटेबल बिर्याणी तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Gital Haria
Gital Haria @cook26291494
रोजी
Malegaon

Similar Recipes