बेसन झुणका (besan zhunka recipe in marathi)

लता धानापुने
लता धानापुने @lata22

"बेसन झुणका"

बेसन झुणका (besan zhunka recipe in marathi)

"बेसन झुणका"

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

पंचवीस मिनिटे
दोन
  1. 1/2 कपबेसन
  2. 4-5हिरव्या मिरच्या
  3. 7-8लसणाच्या पाकळ्या
  4. 5-6कडिपत्ता पाने
  5. 1/2 टीस्पूनजीरे
  6. 1/2 टीस्पूनमोहरी
  7. 1/4 टीस्पूनहळद,हिंग
  8. चवीनुसारमीठ
  9. 4 टेबलस्पूनतेल
  10. 2कांदे
  11. आवडीनुसार कोथिंबीर

कुकिंग सूचना

पंचवीस मिनिटे
  1. 1

    कांदा कोथिंबीर मिरची बारीक कापून घ्या.. कढईत तेल गरम करून त्यात जीरे मोहरी.. लसूण, मिरची कोथिंबीर कढीपत्ता घालून तेलात परतून घ्या मग कांदा घालून परतून घ्या.

  2. 2

    फोडणी मध्ये बेसन पीठ घालून चांगले मिक्स करून घ्या..

  3. 3

    झाकण ठेवून त्यात पाणी घाला.. म्हणजे वरूनही गरम पाण्याची उष्णता राहील.. गॅस बारीक असावा. वीस पंचवीस मिनिटे मंद आचेवर शिजू द्या.. मधेमधे झाकण काढून परतून घ्यावे.गरज असेल तरच दोन टेबलस्पून पाण्याचा हाबका द्यावा... तेही ताटावरच्या गरम पाण्याचा...

  4. 4

    बस मऊ सुत बेसन झुणका तयार... चपाती, भाकरी सोबत खाऊ शकता.. मस्त गरमागरम झुणका कोथिंबीर घालून सर्व्ह करा..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
लता धानापुने
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes