नारळ वडी (naral vadi recipe in marathi)

Punita Bhatia
Punita Bhatia @Punita_sKitchen

नारळ वडी (naral vadi recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिट
  1. किसलेला नारळ
  2. १ वाटी साखर
  3. १ चमचा साजुक तुप
  4. १ चिमुट इलायची पुड
  5. १ चिमुट जायफळ पुड

कुकिंग सूचना

३० मिनिट
  1. 1

    सर्व सहित्य घेवुया

  2. 2

    १कढई गरम करूया त्यात १ चमचा तुप घालूया आणि किसलेले नारळ घालूया

  3. 3

    २मिनट परतवुन घेऊया आणि १वाटी साखर घालूया आणि मिश्रण थोडे घटट् करूया आणि इलायची पुड आणि जायफळ पुड घालूया १ मिनट परतवुन घेऊया

  4. 4

    एक टबमध्ये कढुया आणि सेट करूया गार झाले कि तुकडे करुया

  5. 5

    तयार आहे सर्व्ह करूया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Punita Bhatia
Punita Bhatia @Punita_sKitchen
रोजी

Similar Recipes