क्रिस्पी कोबी पकोडा (crispy kobi pakoda recipe in marathi)

Ashvini bansod
Ashvini bansod @AshviniBansod
Nagpur

मॅगझिन week 2 साठी मि कोबी पकोडा हि रेसिपी निवडले आहे #cpm2 क्रिस्पी कोबी पकोडा.......

क्रिस्पी कोबी पकोडा (crispy kobi pakoda recipe in marathi)

मॅगझिन week 2 साठी मि कोबी पकोडा हि रेसिपी निवडले आहे #cpm2 क्रिस्पी कोबी पकोडा.......

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटे
3 व्यक्ती
  1. 1मोठा बाउल चिरलेली कोबी
  2. 1 वाटीबाउल बेसन
  3. 1/2 वाटी तांदूळ पीठ
  4. 2मोठे कांदे
  5. 2काड्या कढिपत्ता
  6. मुठभर कोथिंबीर
  7. 1 चमचालाल तिखट
  8. 1/2 चमचा हळद
  9. चवीनुसार मीठ
  10. 1/2 चमचापेक्षा कमी ओवा
  11. 1/2 वाटीपाणी
  12. पकोडे तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    सर्व प्रथम एका बाउल मध्ये चिरलेली कोबी घ्यायचे त्यात बेसन, तांदूळ पीठ घालावे नंतर लांब पातळ चिरलेले कांदे, कढिपत्ता,कोथिंबीर घालावी नंतर लाल तिखट, हळद, मीठ व ओवा घालावा

  2. 2

    एका कढईत तेल तापवायला ठेवावे

  3. 3

    शेवटी सगळं मिश्रण एकत्र करून घ्यावे व त्यात 1 परी गरम झालेले तेलाचे मोहन घालावे व पाणी घालून एकत्र करावे

  4. 4

    नंतर गरम तेलात पकोडे सोडायचे व गॅस ची फ्लेम कमी जास्त करून तळून घ्यावेत

  5. 5

    पकोड्याला ब्राऊन रंग आल्यावर प्लेटमध्ये काढून घ्यावे आणि सर्व्ह करावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ashvini bansod
Ashvini bansod @AshviniBansod
रोजी
Nagpur

Similar Recipes