कांदा पोहे (kanda pohe recipe in marathi)

आरती तरे @aaichiladkichef_29
#श्वेता खोडे ताई ची रेसिपी coocksnap केली आहे.ताई मी पोहे मध्ये बॉईल बटाटा टाकला आहे खूप छान झालेत घरी सर्वाना आवडले.thank u ताई
कांदा पोहे (kanda pohe recipe in marathi)
#श्वेता खोडे ताई ची रेसिपी coocksnap केली आहे.ताई मी पोहे मध्ये बॉईल बटाटा टाकला आहे खूप छान झालेत घरी सर्वाना आवडले.thank u ताई
कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी पोहे भिजवून घ्या. मग कांदा, बटाटा, टॉमेटो,मिरची बारीक कापून घेणे.
- 2
गॅस वरील एका पातेल्यात आधी तेल टाका मग त्यात आधी राई, जीरे,मिरची, शेंगदाणे, कडीपत्ता,मीठ,हळद टाका.मग त्यात बटाटा आणि टॉमेटो घालून सर्व मिक्स करून घ्या.
- 3
मग त्यात भिजवून घेतलेले पोहे व कोथिंबीर घाला आणि वरून झाकण देऊन वाफेवर शिजू दया
- 4
अश्या प्रकारे आपले कांदा पोहे तयार आहेत.
Similar Recipes
-
ब्रेड सॅंडविच (bread sandwich recipe in marathi)
#ब्रेड#coocksap#मी रुपाली ताई ची रेसिपी बनविली आहे .खूप छान झालेत सँडविच thank u ताई आरती तरे -
कांदा पोहे (kanda pohe recipe in marathi)
ही रेसिपी झटपट होणारी आहे.घरी कोणी ही पाहुणे आले की आपण बनवू शकतो.आणि खायला ही टेस्टी लागतात. तुम्ही हि बनवून बघा तुम्हाला नक्की आवडणार------- आरती तरे -
चपाती सँडविच (chapati sandwich recipe in marathi)
#चपाती चिझी सँडविच (शिल्पा देसाई)मी शिल्पा ताई ची रेसिपी बनविली आहे ताई तुम्ही खूप छान आयडिया दिलीत माझ्या घरी नेहमी चपाती शिल्लक राहतात पण त्याच बनवायचं काय हे नेहमी मनात असते. सँडविच आमच्या घरी सर्वाना आवडतो पण ताई मी थोडा बदल करून बनविला आहे .टॉमेटो, काकडी, बटाटा चे काप न घालता बटाट्याची भाजी बनविली आहे.कारण बटाट्याची भाजी घरी सर्वाना खूप आवडते.पण ताई आयडिया खरच खूप छान आहे .चपाती सँडविच घरी सर्वाना आवडलं थँक्स ताई--- आरती तरे -
तोंडलीची सुकी भाजी (tondalichi sukhi bhaji recipe in marathi)
#cooksnap#तोंडली ची भाजीमी सपना ताई हायची भाजी cooksnap केली आहे थोडा बदल करून खूप छान झाली आहे thank u ताई आरती तरे -
बटाटा उसळ (batata usal recipe in marathi)
#PEही माझ्या आजीची रेसिपी आहे माझी आजी बटाट्याची उसळ खूप छान बनवायची आज मी तिच्या सारखी बनवायचा प्रयत्न केलाय पण छान झाली आहे.तुम्ही ही बनवून बघा.चला तर मग रेसिपी पाहुयात आरती तरे -
जैन पोहे (jain pohe recipe in marathi)
#cooksnapमी गितल हरीया यांची जैन पोहे रेसिपी कुकस्नॅप केली आहे.खुप छान झालेत हे पोहे...कांदे न घालता पण टेस्टी झालेत. Supriya Thengadi -
कांदा पोहे (kanda pohe recipe in marathi)
#cooksnap "जागतिक पोहे दिन " या निमित्ताने मी सुमेधा जोशी यांची 'कांदा पोहे ' ही डिश कूक्सनॅप केली आहे. Manisha Satish Dubal -
कांदा पोहे (kanda pohe recipe in marathi)
#wdr माझ्या घरचा आवडता नाश्त्याचा पदार्थ कांदा पोहे... Rajashri Deodhar -
कांदा पोहे (kanda pohe recipe in marathi)
#पश्चिम# महाराष्ट्रकांदा पोहे आज़ मी महाराष्ट्रात घराघरांत बनला ज़ाणारा आवडता पदार्थ म्हणज़े कांदा पोहे करून दाखवत आहे. Nanda Shelke Bodekar -
झटपट कांदा बटाटा पोहे (Kanda Batata Pohe Recipe In Marathi)
#JPRपावसाळा म्हटलं गरमागरम व झटपट होणारे आयत्या वेळेस कोणी आले की पटकन होणारे कांदा बटाटा पोहे Sapna Sawaji -
कांदा पोहे (kanda pohe recipe in marathi)
आज ७ जून जागतिक पोहे दिन. जो विश्व पोहे दिवस म्हणून साजरा केला जातो.पोहे रोजचा व सर्वांना आवडणारा नाष्टयाचा पदार्थ आहे. कुठे ही सहज मिळणारा पदार्थ.७ जून २०१५ पासून या दिवसाला सुरूवात झाली. पोहे विविध पदार्थ वापरून बनवले जातात. Sujata Gengaje -
इडली चटणी (idli chutney recipe in marathi)
#साऊथ इंडियन रेसिपी#cooksnap#Week4प्रिया ताई मी तुमची इडली चटणी ची रेसिपी बनविली आहे खूप छान झाली आहे thank u tai आरती तरे -
कांदे पोहे (kanda pohe recipe in marathi)
#फोटोग्राफी .. .. कांदे पोहे आपल्या महाराष्ट्राचा स्पेशल नाष्टा. कांदे पोहे म्हंटल की सहसा सर्वाच्याच आवडीचे. मस्त गरमा गरम पोहे आणि त्यासोबत मस्त मलाईदार घट्ट दही माझा मिस्टरांना खूप आवडते. Jyoti Kinkar -
बटाटा भजी (batata bhaji recipe in marathi)
#बटाटा भजीमी छाया पराधी ताई ह्यांची रेसिपी coocksnap केली आहे.thank u tai भजी खूप छान झाली आहे. आरती तरे -
पोपट पोहे (popat pohe recipe in marathi)
#KS3 विदर्भ स्पेशल पोपट पोहेपोपट* पोहे हे नाव तुम्ही राधिकाच्या सिरीयल मध्ये नक्कीच ऐकला असेल तर मी तुम्हाला पोपट* पोहे कसे बनवायचे सांगणार आहे विदर्भामध्ये पोपट शेंग काही भागात याला पापडी ची शेंग पण म्हणतात तर या शेंगा ज्या ्वेला वर येतात त्याला जी फुले येतात ती पोपटासारखी हिरवी असतात आणि दिसतात पण पोपटाच्या आकाराचे , म्हणून याला पोपट शेंग म्हणतात तर या शेंगा वापरून पोहे करतात त्याला पोपट* पोहे म्हणतात Smita Kiran Patil -
तर्री पोहे (tarri pohe recipe in marathi)
#तर्री पोहेतर्री पोहे हे नागपूरचा लोकांना खूप आवडतात. Sandhya Chimurkar -
कांदा पोहे (kanda pohe recipe in marathi)
"कांदा पोहे"पोहे म्हटलं की कसे गरमागरम असावेत.तळलेले शेंगदाणे, कांदा नीट बारीक कापलेला हवा, कोथिंबीर भरपूर हवी, पोहे तुटलेले नसावेत, वरून थोडे ओले खोबरे खोवून घातले तर मजाच, सगळे कसे व्यवस्थीत स्टेप बाय स्टेप अगदी नजाकतीने बनवलेले असावेत.बाजुला लिंबाची फोड असावी.असे तुम्हाला ही वाटते ना.. मलाही वाटते हो.. पुर्वी मी तर ऐकले आहे, काही लोक लग्नासाठी नवरी मुलगी बघायला गेले तर पोहे कसे बनवलेत यावरून म्हणे मुलीची परिक्षा घेत असत..ते म्हणतात ना शितावरून भाताची परीक्षा, अगदी तसेच.. असे ही काही पोहे वेडे असतात.. जाऊदेत..आपण पोह्यांकडेच बघुया..तर आता राहिली खमंग फोडणी ती तर हवीच.. नाहीतर चव कशी येणार..पोहे बनवताना घरात असा मस्त फोडणीचा सुगंध आणि मिरचीचा ठसका आला पाहिजे.. घरात पोहे बनत आहे हे घरातील सगळ्यांना समजलेच पाहिजे एवढे नजाकतीने हे पोहे बनवले पाहिजे..पै पाहुणे आले की हे पोहे झटपट बनवायला बरे.. गरमागरम कांदा पोहे आणि सोबत वाफाळता चहा..आज..हा.. मस्तच.. लता धानापुने -
कांदा पोहे (kande pohe recipe in marathi)
#GA4 #Week7#Breakfastसगळ्यांच्या आवडीचे आणि एव्हर ग्रीन असे कांदे पोहेAsha Ronghe
-
कांदा बटाटा टोमॅटो पोहे (kanda batata tomato pohe recipe in marathi)
#जागतिक_पोहे_दिवस😍😋 आज ७ जून ..जागतिक पोहे दिवस..🤩 #आयुष्य_हे_चुलीवरल्या_कढईतले_कांदेपोहे....🥘किती apt आहेत ना या गाण्याच्या ओळी...खमंग,चटपटीत,रुचकर अशा कांदे पोह्यांसारख्या...😀 सुदाम्याचे पोहे...आपल्या कृष्णसख्यासाठी नेलेली पोह्याची पुरचुंडी..एवढी प्राचीन परंपरा आणि आदर लाभलाय ह्या पोह्यांना..😊.. म्हणूनच सगळ्या राज्यात अतिशय चवीनं आणि कधीही,कितीही खाल्ला जाणारा हा सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा,उदरभरणासाठी स्वाहा केला जाणारा स्वादिष्ट पदार्थ 😍..याची नावे तरी किती...पोहे,फोवू अवल,अटुकुलू,चिवडा,चिडवा,पोवे,पहुवा,पौवा,चिडा,चिऊरा..So.या पदार्थाचे कौतुक करण्याचा आजचा हक्काचा दिवस🤩🎉🎊 बरं या पोह्यांची त्याच्या सगळ्याच सवंगड्यांबरोबर घट्ट मैत्री... जसं पानी रे पानी ..तेरा रंग कैसा..जिसमें मिला दो ..लगे उस जैसा..अगदी काहीसे असेचं...मग ते सवंगडी कांदा,बटाटा,मटार, टोमॅटो,वांगी,गाजर,काकडी,चिंच, मेतकूट,खोबरं,गूळ,मोड आलेली कडधान्ये यांच्यापैकी कुणीही असोत... खमंग रुचकर कांदेपोहे, बटाटा पोहे, मटार पोहे,दडपे पोहे,कोळाचे पोहे, मेतकूट पोहे,लावलेले पोहे,तर्री पोहे,भेळ पोहे,कोकणी पोहे,सांबर पोहे,वांगी पोहे,दही पोहे, पौष्टिक गूळ पोहे तैय्यार😊😋😋...जणू #उदरभरण_पोहे_जाणिजे_यज्ञकर्मच😊अजून इथेच संपत नाही ही यादी.😀..जोडीला पोहे पापड,पोहे मिरगुंड,पोहे लाडू,पोहे कटलेटआहेतच😀आणि जगप्रसिद्ध इंदौरी पोहे with जीरावन मसाला आणि जिलेबी 😋😋 हे combination तर जातीच्या खवय्यांचं अतिशय लाडकं😍😍 सख्यांनो, हे पोहे म्हणजे आपला हुकमाचा एक्काच !!!! ऐनवेळी आलेल्या पाहुण्यांसाठी अतिशय नजाकतीने पोहे करुन त्यांना खिलवणे...आणि त्यांच्याकडून पसंतीची पावती मिळवणे..यात हातखंडाच आपला 😄😄.. Bhagyashree Lele -
कांदे-पोहे (kanda pohe recipe in marathi)
#cooksnap# आज रविवार नास्ता काय करावा?हा प्रश्नच पडला होता.बरेच दिवस झाले होते कांदे-पोहे झाले नव्हते.मग काय बेत केला चला तर कांदे-पोहे बनवू या. Dilip Bele -
कांदे पोहे (kande pohe recipe in marathi)
पोहे म्हणजे सगळ्यांचे आवडते.कूठल्याही ऋतुत आणि कधीही . पटकन तयार होणारे. Archana bangare -
पोहे
#फोटोग्राफी पोहे ..साधारण पोहे सर्वच घरा मधे आवडी चा पदार्थ आहे , नाश्ता महटले की पहिले पोहे बनवू का, कुणी पाहुणे आले की आपण महणतो की थांबा पोहेच बनवते कारण पोहे इतके लवकर बंनतात की कुणी घाईत असेल तरी थांबेल ...छान पौष्टिक महाराष्ट्रात तर लोकप्रिय आहेत हे पोहे साहेब ...प्रत्येक घरात बनतात ..आपण हे आलू घालून पण खावू शकतो , नाही तर त्यावर चना तरी, कुठल्या ही प्रकार ची उसळ सोबत पण खावू शकतो... Maya Bawane Damai -
दडपे पोहे (dadpe pohe recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#दडपे पोहेब्रेकफास्टमधील माझी सहावी रेसिपी मी आज पाठवत आहे.नाश्त्यामध्ये पोहे हा सर्वांच्या आवडीचा पदार्थ. कांदा पोहे, बटाटा पोहे असे विविध प्रकार बनवण्यात गृहिणी आपले कौशल्य पणाला लावतात. यासारखाच दडपे पोहे हा अत्यंत रूचकर आणि सर्वांचाच आवडता , पौष्टीक पदार्थ.मीही आज दडपे पोहे केले , खूप छान लागतात. Namita Patil -
बटाटे पोहे (batata pohe recipe in marathi)
महाराष्ट्राची शान म्हणायला हरकत नाही..नाही का..पोहे म्हणजे अगदी सगळ्यांच्या घरी केला जाणारा पदार्थ...पण आज माझ्या घरी कसा केला जातो..हे शेअर केले आहे आज तुमच्या सोबत...आवडेल तर नक्की सांगा.. Shilpa Gamre Joshi -
तर्री पोहे नागपूर (tari pohe recipe in marathi)
#KS3: नाकपुर स्पेशल तर्री पोहे हा एक पोह्या चा वेगळाच आणि चवीष्ट असा प्रकार आहे. पोहे हा माजा आवड़ी चा नाश्ता आहे चला करून पाहूया. Varsha S M -
कांदे पोहे रेसिपी (kand pohe recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्र महाराष्ट्रात सकाळच्या नाश्त्यासाठी कांदे पोहे हा पदार्थ खूप प्रसिद्ध आहे. बहुतेक सगळ्यांच्या आवडीचा असाआहे. कांदेपोहे आपण खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीने बनवू शकतो. Deepali Surve -
पोहे (pohe recipe in marathi)
मला शेंगदाणे जास्त आवडत नाही त्यामुळे मी कमी घेतले आहे. तुम्ही हवे तेवढे घेऊ शकता. Shweta Sonawane -
पोहे (pohe recipe in marathi)
#रेसिपीबुक रेसिपी नं 3पोहे तर आपली घरा घरा ची शान आहे. कोणाला नाही आवडत प्रत्येक घरात आवडीने बनवला जाणारा नाश्ता महाराष्ट्रा ची शान ज्याची चव प्रत्येकाच्या हातची वेगळी लागते. आणि अजुन एक विशेष गोष्ट म्हणजे माझ्या कित्येक मैत्रिणींना पोहे म्हटले की त्यांचे कांदे पोहे चे क्षण आठवतात.मग किती महत्वाचे आहेत बरं हे पोहे.मला खुप आवडतात पोहे मी अगदी कधीही खाऊ शकते म्हणून आवडीच्या पदार्थात याचे समावेशन करत आहे. Vaishali Khairnar -
बटाटा पोहे (batata pohe recipe in marathi)
#prसकाळच्या न्याहरीसाठी उत्तम पदार्थ म्हणजे बटाटा पोहे आणि त्यासोबत फक्कड चहा. दिवसाची सुरुवात एकदम मस्त होते... Shital Muranjan -
बटाटे पोहे (batate pohe recipe in marathi)
#GA4 #week1आपण नेहेमी कांदे पोहे, मटार पोहे, दडपे पोहे करतो. पण जेव्हा कांदा खायचा नसतो त्या वेळेस बटाटे पोहे हा पर्याय चांगला असतो. बटाटा घातल्यामुळे पोहे छान मऊ होतात. माधवी नाफडे देशपांडे
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15231067
टिप्पण्या