जैन पोहे (jain pohe recipe in marathi)

Supriya Thengadi
Supriya Thengadi @cook_25492002
Mumbai

#cooksnap
मी गितल हरीया यांची जैन पोहे रेसिपी कुकस्नॅप केली आहे.खुप छान झालेत हे पोहे...कांदे न घालता पण टेस्टी झालेत.

जैन पोहे (jain pohe recipe in marathi)

#cooksnap
मी गितल हरीया यांची जैन पोहे रेसिपी कुकस्नॅप केली आहे.खुप छान झालेत हे पोहे...कांदे न घालता पण टेस्टी झालेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10मिनीट
2 सर्व्हिंग्ज
  1. 2 वाटीजाडे पोहे
  2. 1बटाटा
  3. 3-4 हिरव्या मिरच्या
  4. 5-6 कढीपत्याची पाने
  5. थोडे शेंगदाणे
  6. 1 चमचासाखर
  7. मीठ चविनुसार
  8. 1/2 चमचाहळद
  9. 1/2 चमचामोहरी
  10. तेल
  11. लिंबु
  12. कोथिंबीर

कुकिंग सूचना

10मिनीट
  1. 1

    प्रथम पोहे स्वच्छ चाळुन दोन ते तीन मिनीट पाण्यात ठेवुन उपसुन घ्या.बाकी साहीत्य घ्या.

  2. 2

    आता कढईत तेल गरम करुन मोहरी घाला तडतडली की,कढीपत्ता,मिरची,बटाटे घाला,वाफु द्या.मग शेंगदाणे घाला.पाव चमचा हळद घाला.मग पोहे घालुन सर्व एकत्र करा.चविनुसार मीठ,साखर घाला आणि पोहे वाफु द्या.

  3. 3

    आता पोहे वाफुन तयार आहेत.मस्त गरम गरम पोहे गरम गरम चहा सोबत सर्व्ह करा....आहे न woelds best combination......

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Supriya Thengadi
Supriya Thengadi @cook_25492002
रोजी
Mumbai

टिप्पण्या (3)

Similar Recipes