तांदुळाची खीर (tandulachi kheer recipe in marathi)

Jayshree Bhawalkar @Jayashree50
माझ्याकडे गोड खूप आवडतं .मुलां साठी झटपट गोड बनवायचे असते तेव्हा मी तांदुळाची खीर बनवते .पटकन बनते आणि झटकन संपते सुदधा .
#cpm3
तांदुळाची खीर (tandulachi kheer recipe in marathi)
माझ्याकडे गोड खूप आवडतं .मुलां साठी झटपट गोड बनवायचे असते तेव्हा मी तांदुळाची खीर बनवते .पटकन बनते आणि झटकन संपते सुदधा .
#cpm3
कुकिंग सूचना
- 1
एका पॅन मध्ये तूप गरम करून त्यात तांदुळ नीट खरपूस भाजून घ्या.
- 2
भाजलेले तांदूळ थंड झाल्यावर मिक्सर मध्ये बारीक वाटून घाय.
- 3
आता कढईत दूध उकळायला ठेवा
- 4
आता वाटलेले तांदूळ घालून शिजवून घ्या.
- 5
2-3 चमचे दुधात दूध पावडर व काजू पावडर नीट घोळून घ्या
- 6
हा घोळ आणि साखर घालून 2 उकळी आणा.
- 7
मस्त क्रिमी तांदुळाची खीर तयार आहे
- 8
छान पॉट मध्ये खीर घेऊन चेरी आणि टुटी फ्रुटी नी सजावट करून सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
तांदुळाची खीर (tandulachi kheer recipe in marathi)
#cpm3week 3 ही खीर बनवायला खुप सोप्पी आहे. Shama Mangale -
तांदुळाची खीर (tandulachi kheer recipe in marathi)
#cpm3 तांदुळाची खीर सहसा आमच्या कधी करत नाहीत ।कांही विशीष्ठ वेळीच करतात. Shobha Deshmukh -
तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)
तांदळाची खीर ही झटपट होणारी पौष्टीक अशी सर्वांना आवडणारी खीर आहे. जेवणात खाता ना याची मजा काही औरच असते.#cpm3#CPM3 Anjita Mahajan -
-
-
खीर तांदुळाची (kheer tandulachi recipe in marathi)
#nrr # आज मी, माझ्या नेहमीच्या पद्धतीने न करता वेगळ्या प्रकारे केलीय खीर.. छान स्वादिष्ट झालीय... Varsha Ingole Bele -
तांदळाची खीर(हळदीच पान घालून शिजवलेली) (tandlachi kheer recipe in marathi)
#cpm3हळदीचे पान घालून दुधात शिजकेली ही खीर स्वाद व सुगंधाने खूप अप्रतिम होते.गणपती बाप्पाला नैवेद्य दर गणपतीत असतोच म्हणून मी कुंडीत हळद लावलीय त्यामुळे जेव्हा मन होईल तेव्हा ती पान वापरून वेगवेगळे पदार्थ करू शकते Charusheela Prabhu -
-
शेवयाची खीर (shewayachi kheer recipe in marathi)
# रेसिपीबूक #week7-शेवयाची खीर चविष्ट असते ,झटपट बनते . Anitangiri -
तांदुळाची खीर (tandulachi kheer recipe in marathi)
तांदळाची खीर माझ्या आवडीचा पदार्थ. विजया दशमी च्या निमित्ताने मी तयार केलेली ही खीर 7 ते 8 लोकांनी खाल्ली अन् त्या सर्वांना ती खुप आवडली. खरच खिर खुप टेस्टी झाली. Pritibala Shyamkuwar Borkar -
तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)
#cooksnap #फोटोग्राफी आज मी प्रियंका सुदेश यांची तांदुळाची खीर रेसीपी थोडा बदल करून केली आहे. Kalpana D.Chavan -
तांदुळाची खीर (tandulachi kheer recipe in marathi)
#cpm3#week3#तांदुळाची_खिर , Jyotshna Vishal Khadatkar -
तांदुळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)
काल माझ्या मुलाचा वाढदिवस आणि त्याच बरोबर या दिवशी सासऱ्यांचे श्राद्ध पण असते त्यामुळे सकाळी श्राद्धाचा स्वयंपाक व संध्याकाळी मुलाचा वाढदिवस असो दरवर्षी सुरू असते म्हणून म्हणून मी खीर बनवलेली होती तुम्ही पण हे खीर बनवून बघा खूप सोपी पद्धत आहे आणि खायला ये खूप चविष्ट अशीही खीर आहे Maya Bawane Damai -
तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)
#cpm3#week3#तांदळाची खीरखीर म्हटलं की वेगवेगळ्या प्रकारची खीर बनवली जाते, या तांदळाच्या खिरीला साऊथ साईडला राईस पायसम बोलले जाते. तर बघू या ही तांदळाची खीर रेसिपी .... Deepa Gad -
-
बुंदी खीर (boondi kheer recipe in marathi)
#CDYबुंदी खीर ही माझी आवडती रेसिपी तशीच ती माझ्या मुलांना ही आवडती रेसिपी. दिवाळी फराळाचे बुंदीचे लाडू उरले की मी नेहमी त्याची खीर बनवते ही खीर खूप छान बनते. चला तर मग बनवूयात बुंदीची खीर. Supriya Devkar -
-
तांदुळाची खीर (tandul kheer recipe in marathi)
खर तर ही खीर नेहमीच पितृपक्षात केली जाते पण माझ्या कडे खूपदा होते कारण माझ्या मुलाची आवडती . Hema Wane -
रवा खीर (rava kheer recipe in marathi)
#nrr दिवस नववा- विजया दशमी म्हणजे काही गोड करण्याची पद्धत तेव्हा करू या हेल्दी खीर... Shital Patil -
राईस खीर/अक्की पायसा (rice kheer recipe in marathi)
#pcrझटपट व चविष्ट हळदीच पान घालून तांदलाची खीर ,पौष्टिक तितकीच चवीची पटकन होणार मिष्टान्न. Charusheela Prabhu -
तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)
#cpm3#week3 अतिशय झटपट व तेवढीच टेस्टी तादुंळाची खीर , चला तर बघु याची रेसिपी Anita Desai -
खीर पुरी (kheer puri recipe in marathi)
#ks7खीर पुरी#लास्टरेसिपीऑफमहाराष्ट्रमाझ्यासाठी हे रेसिपी लग्न झाल्यापासून हरवलेली आहे, लग्नाआधी आई कडे खीरपुरी खूप खाल्ली मला सर्वात जास्त आवडता पदार्थ म्हणजे खीरपुरी आणि तेही तांदळाची खीर लग्नानंतर आमच्या इकडे खीरपुरी कोणी खात नाही आणि खीर बनवली तरी खीर बनवण्याची पद्धत वेगळी , आज मी पहिल्यांदा मी स्वतःसाठी खीर बनवत आहे कारण की आमच्या इकडे मुलांना पण पण आवडत नाही खूप सोपी आहे खीर बनवणे, चला मग रेसिपी बघूया😊 Mamta Bhandakkar -
दुधी भोपळ्याची खीर (Dudhi Bhoplyachi Kheer Recipe In Marathi)
#SSRश्रावण महिन्यामध्ये दुधी भोपळा छान मिळतो आणि श्रावणी सोमवार सोडताना गोड खीर जेवणामध्ये हवीच असते Smita Kiran Patil -
उडिया स्टाईल कॅरमल राइस खीर (caramel rice kheer recipe in marathi)
#cpm3 #वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या प्रकारे तांदळाची खीर केली जाते ओरिसामध्ये सणाला, नैवद्य दाखवण्यासाठी कॅरॅमल , तांदळाची खीर केल्या जाते. त्याच खिरीची मी आज येथे देत आहे रेसिपी.. कॅरमल मुळे खूप छान रंग येतो खीरीला. Varsha Ingole Bele -
-
तांदुळाची खीर (Tandalachi Kheer Recipe In Marathi)
#पितृपक्षा मधे ही खीर केली जाते , विशेष म्हणजे इतर वेळी सहसा अशी खीर करत नाहीत. Shobha Deshmukh -
शेवयाची खीर (sevai kheer recipe in marathi)
#GA4#week 8ही खीर आयत्यावेळी आणि झटपट होते. माझ्या नातवाला ही खीर खूप आवडते.मनी माऊंनी खीर खाल्यावर.घागरीवर बसून मी खीर खाल्ली असेल तर बूड बूड घागरी.ही गोष्ट ऐकत खीर फस्त करतो. आज त्याची खूप आठवण आली. Shama Mangale -
दुधी भोपळ्याची खीर /विटामिन फुल खीर (dudhi bhoplyachi kheer recipe in marathi)
#pcr# दुधी भोपळ्याची खीरदुधी भोपळा हा लहान मुलांसाठी खूप उपयुक्त असा आहे त्यांना रोज कशाला कशा माध्यमातून काही न काही खाऊ घालणेखूप आवश्यक आहे. दुधी भोपळ्याचे गुणधर्म हे खूप आहेत मी आज दुधी भोपळ्याची खीर बनवली आहे स्पेशल माझ्या मुलासाठी..... चला तर मग रेसिपी बघूया झटपट आणि युनिटी बूस्टर अशी खीर आहे. Gital Haria -
पारंपारिक तांदुळाची खीर (Tandalachi Kheer Recipe In Marathi)
#RRR .. तांदुळाचे पदार्थ करताना मी केलेली आहे, अतिशय चविष्ट अशी तांदळाची खीर.. ही खीर पुरी सोबत खूपच छान लागते हा पारंपरिक पदार्थ असून वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. Varsha Ingole Bele -
शाही तांदूळ खीर (गुलकंद) (shahi tandul kheer recipe in marathi)
#cpm3 तांदूळ खीर (मॅगझिन रेसिपी)-ही खीर करायला खूप सोपी, पौष्टिक,रूचकर ,आरोग्यदायीआहे.गुळाचा वापर केलेला आहे,कारण गुळात लोह असते, शरिरालाअतिशय उपयुक्तॴहे. Shital Patil
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15239399
टिप्पण्या (2)