तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)

Pallavii Paygude Deshmukh
Pallavii Paygude Deshmukh @cook_19803521

स्वीट पोंगल, दक्षिण भारतातील एक गोड पदार्थ,
#cpm3

तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)

स्वीट पोंगल, दक्षिण भारतातील एक गोड पदार्थ,
#cpm3

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
5 सर्व्हिंग्ज
  1. 1 कप तांदूळ
  2. 1/2 कप मूग डाळ
  3. 1-1/2 कप गूळ
  4. 7-8काजू
  5. 9-10मनुके
  6. 1 कप नारळाचे दूध
  7. 1 टीस्पून वेलदोडा पावडर
  8. 2 टेबलस्पूनतूप
  9. 1 टीस्पून केशर सिरप
  10. बदामाचे काप

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    कुकर मधे 1 चमचा तूप टाकून त्यात काजू आणि मनुके फ्राय करून घेणे आणि एक प्लेट मधे काढून घेणे, नंतर त्याच तुपात डाळ आणि तांदूळ परतून घेणे. आणि 3 वाट्या पाणी टाकून डाळ तांदूळ 2 शिट्या देऊन शिजवुन घेणे.

  2. 2

    डाळ तांदूळ शिजल्यावर थोडं घोटून घेणे नंतर त्यात खिसलेला गूळ टाकून मिक्स करणे नंतर त्यात वेलची पूड, केशर सिरप, आणि तळलेले काजू,आणि मनुके टाकून मिक्स करणे

  3. 3

    त्यात नारळाचे दूध मिक्स करणे, आणि गॅस बंद करणे, एका प्लेट मधे सजवून सर्व्ह करणे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pallavii Paygude Deshmukh
रोजी

टिप्पण्या (2)

Arya Paradkar
Arya Paradkar @The_Food_Swings_1103
Dear शिर्षकच्या ठिकाणी रेसिपीचे नाव लिहा. दुसर्‍या चौकोनात #cpm3

Similar Recipes