कुकिंग सूचना
- 1
प्रथम सर्व साहित्य तयारी करून घेऊ. त्यानंतर पोहे स्वच्छ धुवून घेऊ एका चाळणीत ओतून ठेवा लगेच 1-2 मिनिटांत करायला घेऊ.
- 2
आता एका भांड्यात भिजवून घेतलेल पोहे हाताने सॅम्श करून घेऊ त्यानंतर त्यात उकडून घेतलेला बटाटा घालून एकजीव करून घेतले आता इतर सर्व साहित्य घालून मिक्स करुन घेऊ
- 3
आता आपण त्याचे गोल आकाराचे कटलेट करून घेऊ त्यानंतर ते कॉर्नफ्लॉवर पेस्ट मध्ये डीप करुन मग ब्रेड crumbs मध्ये घोळवून घेऊ पॅनमध्ये तेल गरम करून फ्लेम मिडीयम ते लो ठेवुन कटलेट शॅलो फ्राय करून घेऊ.
- 4
तयार आहेत आपले पोहा कटलेट सर्व्ह करा साॅस कींवा चटणीबरोबर
Similar Recipes
-
-
-
पोहा कटलेट (poha cutlets recipe in marathi)
#cpm4#रेसिपी मॅगझिन#पोहा कटलेटझटपट होणारी स्टार्टर रेसिपी... कुठलीही पार्टी असेल तर त्यात वेगवेगळ्या पदार्थांची ची मेजवानी ही असतेच....जेवणाच्या आधी स्टार्टर सर्व्ह केल्या जाते....त्यात प्रामुख्याने केल्या जाणारी....अशीच एक क्रिस्पी स्टार्टर रेसिपी म्हणजे पोहा कटलेट.... Shweta Khode Thengadi -
-
-
-
पोहे बिटरूट कटलेट (pohe beetroot cutlets recipe in marathi)
#cpm4कटलेट हा नाश्ता पोटभरीचा असल्याने आणि उपलब्ध साहित्य वापरून बनवता येतो. चला तर मग पौष्टिक अस बिटरूट पोहे कटलेट बनवूयात. Supriya Devkar -
-
पोहे वडे/ कटलेट (pohe vade cutlets recipe in marathi)
ऑफिस वरून आल्यावर मुलांसाठी झटपट नाश्ता#cpm4 Jyoti Saste -
-
पोहा कटलेट - मिक्स व्हेज (poha cutlets mix veg recipe in marathi)
#cpm4#पोहा कटलेट Sampada Shrungarpure -
पोहे मेथी कटलेट (poha methi cutlets recipe in marathi)
#cpm4 #पोहे कटलेट , खरे तर जाड पोह्याचे करायचे होते कटलेट, पण वेळेवर पातळ पोहे वापरले. यात काळजी एवढीच घ्यायची, अगदी थोड्या पाण्याने भिजवावे पोहे, आणि ठेवण्याची गरज नाही, भिजवून.. पण छान होतात.. Varsha Ingole Bele -
पोहे कटलेट (poha cutlets recipe in marathi)
#cpm4एक मस्त चटपटीत स्नॅक्स चा प्रकार ....झटपट होणारा आणि तेवढाच चविष्ट.....एक पार्टी स्टार्टर म्हणुन पण srve करु शकता. Supriya Thengadi -
पोहा कटलेट (poha cutlets recipe in marathi)
सर्वांचा आवडता मेनू म्हणजे पोहा कटलेट. सुट्टीच्या दिवशी सकाळी जीव पावसाळी वातावरणात गरम गरम करायला खायला छान कुरकुरीत पदार्थ.#cpm4 Anjita Mahajan -
-
पोह्याचे कटलेट (pochyanche cutlets recipe in marathi)
#cpm4 week4 कूकपॅड रेसिपी मॅगझिन साठी मी आज पोह्याचे कटलेट ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पमकीन पोहा कटलेट (Pumpkin Poha Cutlet recipe in Marathi)
#cpm4शामवाली छोटीसी भुक के लिए perfect healthy snack or dinner item.लाल भोपळा लेकीला अजिबात आवडत नाही पण तो खायलाही हवा मग हा प्रकार टेस्टी तर आहेच पण हेल्दीही.😊 ह्यात ओट्स आणि पोहे वापरले आहेत त्यामुळे कटलेट मस्त क्रीस्पी होतात. Anjali Muley Panse -
-
कटलेट (cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरकटलेट चॅलेंज आला आणि मला खूप आनंद झाला कारण कटलेट तर माझे फेवरेट तसे खाल्ले तर मी भरपूर दा पण घरी पहिल्यांदा घरी बनवले आणि ते पण छान झाले घरी बनवायची इच्छा तर माझी खूप दिवसापासून होती पण असा आहे ना की इच्छा असून काही होत नाही वेळ पण पाहिजे. काही नवीन नवीन रेसिपी करत राहते. कुठे जरी खाल्ले किंवा असे वाटते की घरी नक्की बनवावे. थँक्यू Cookpad मुळे मी घरी बनवू शकले. Jaishri hate -
लेफ्ट ओव्हर पोहा कटलेट (leftover poha cutlets recipe in marathi)
#cpm4आपण बरेचदा पोहे करतो ते थोडेसे उरतात अशाच उरलेल्या पोह्यांपासून मी टेस्टी कटलेट बनवलेत.खूप छान झाले. Preeti V. Salvi -
चटपटे पोहे कटलेट (pohe cutlet recipe in marathi)
#पोहे कटलेट मस्त आणि स्वस्थ म्हणजेच healthy प्रकार आहे नाश्त्याचा आणि पटकन होणारा,मुलाना टिफीन मधे देता येऊ शकतो,आयत्या वेळी पाहूणे घरी आले तरी छान पटकन करु शकतो असा हा झटपट होणारा पदार्थ आहे,की कोणी नाही म्हणूच शकत नाही.सगळ्यांचा आवडता चटपटे पोहे कटलेट..... Supriya Thengadi -
पोहा पनीर कटलेट (कबाब) (poha paneer cutlets recipe in marathi)
#cpm4#week4#रेसिपी_मॅगझीन#पोहे_कटलेट Jyotshna Vishal Khadatkar -
-
क्रिस्पी पोहा कटलेट (crispy poha cutlets recipe in marathi)
#cpm4#week4नाश्त्यासाठी एक झटपट होणारी कटलेट रेसिपी .लहान मुलांना हे कटलेट फार आवडतात.मी यामधे पोह्यासोबतच काॅर्न सुद्धा घातले आहेत .त्यामुळे हे कटलेट खायला फार मजा येते..😋😋 Deepti Padiyar -
-
-
चंद्रकोर रवा कटलेट (rava cutlets recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6आजपर्यंत आपण चंद्रावर बरीच गाणी, कविता ऐकल्या असतील, बहुतेकांनी कविता तयारही केल्या असतील किंबहुना आपल्या बुद्धिमत्तेला चालना देऊन गाणी तयार ही केली असतील. पण पहिल्यांदाच चंद्रकोर आकाराची रेसिपी व्वा! काय कल्पना? मस्तच थीम होय ना !! Jyoti Kinkar -
-
पोहा कटलेट (poha cutlets recipe in marathi)
# मॅगझिन रेसिपी#cpm4#पोहा कटलेट गरमागरम झटपट चमचमीत रेसिपी . घरच्याच उपलब्ध साहित्यात होणारी.रेसिपी Suchita Ingole Lavhale -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15243631
टिप्पण्या