पोहा कटलेट (poha cutlets recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम पोहे भिजवून घ्या. आता एक वाटी घ्या त्यात मिरची, आलं लसूण पेस्ट टाका आता यात बटाटा कुसकरून घ्या यात आता मीठ, हळद, लाल तिखट, गरम मसाला टाका व व्यवस्थीत मिक्स करा. यात आता पोहे टाका व बारीक चिरलेली कोथिंबीर टाका व मिश्रण पुन्हा एकदा मळुन घ्या.
- 2
आत्ता वरील मिश्रणाचे गोळे तयार करा व हातात घेऊन चपटे करा, तुम्ही कुठल्या ही आकाराचे बनवु शकता. आता एक वाटी घ्या त्यात काॅर्नफ्लावर व मैदा घ्या त्यात पाणी टाका व याची पेस्ट बनवा. आता एका पॅन मध्ये तेल गरम करा. आता वरील पोह्यांचे कटलेट घ्या त्याला मैदा व काॅर्नफ्लावर च्या मिश्रनात डुबवा व ब्रेडक्रमस नी कोट करा व दोन्ही बाजुनी गोल्डन ब्राऊन करा. खाण्या साठी तयार आहेत पोह्यांचे कटलेट.
टीप: 1)तुम्ही हे कटलेट नुसते पन तळू शकता.
2) यात तुम्ही कुठल्या ही भाज्या वापरू
शकता.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
पोहा कटलेट (poha cutlets recipe in marathi)
#cpm4#week4#पोहा_कटलेट... सुदाम्याचे पोहे आपल्याला ठाऊकच आहेत.. आपल्या बालपणीच्या सवंगड्यांला म्हणजे साक्षात श्री कृष्णाला भेटायला जाताना श्रीकृष्णासाठी भेटवस्तू म्हणून सुदाम्याने एका पुरचुंडीत पोहे बांधून नेले होते. जेव्हा मित्रांची भेट झाली तेव्हा श्रीकृष्णाने विचारले की माझ्यासाठी तू काय आणले आहेस तेव्हा गरीब सुदाम्याला आपल्या गरिबीची खूप लाज वाटली आणि तो काहीच बोलले नाही तेव्हा श्रीकृष्णांनी परत परत विचारले त्यावेळेस सुदामाने आपल्या जवळील पुरचुंडीतले पोहे काढून श्रीकृष्ण समोर धरले.. श्री कृष्णांना अत्यंत आनंद झाला.. कारण लहानपणीच्या गोपाळकाला या खेळातील त्यांचे पोहे आणि दही हे अत्यंत आवडीचे पदार्थ होते त्यामुळे श्रीकृष्णांनी सुदाम्याचे पोहे मोठ्या आनंदाने तिथल्यातिथे खाल्ले... अशी ही थोर श्रीकृष्ण सुदाम्याची ची अतूट मैत्री...😊🙏 तर अशा या पोह्या पासून आपल्याला खूप पदार्थ करता येतात त्यातीलच एक झटपट सोपा जास्त तामझाम नसलेला तरीही स्वादिष्ट व रुचकर असा हा खाद्यप्रकार म्हणजे पोहा कटलेट.. चला तर मग रेसिपी कडे जाऊ या.. Bhagyashree Lele -
पोहा कटलेट (poha cutlets recipe in marathi)
#cpm4 सकाळचा नाष्टा करण्यास सोपे व झटपट म्हणजे कांदेपोहा ह्या पोहयाचे आपल्या शरीराला भरपुर फायदे मिळतात. हयात कार्बोहाड्रेटस अधिक प्रमाणात असते. लोहयुक्त, कमी कॅलरीज, पचनास हलके, रक्तातील साखरेवर नियंत्रण पोहयात फायबर चे प्रमाण अधिक असते अशा हेल्दी पोह्यापासुन मी आज पोहा कटलेट बनवले आहे चला रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
क्रिस्पी पोहा कटलेट (crispy poha cutlets recipe in marathi)
#cpm4#week4नाश्त्यासाठी एक झटपट होणारी कटलेट रेसिपी .लहान मुलांना हे कटलेट फार आवडतात.मी यामधे पोह्यासोबतच काॅर्न सुद्धा घातले आहेत .त्यामुळे हे कटलेट खायला फार मजा येते..😋😋 Deepti Padiyar -
-
-
-
-
लेफ्ट ओव्हर पोहा कटलेट (leftover poha cutlets recipe in marathi)
#cpm4आपण बरेचदा पोहे करतो ते थोडेसे उरतात अशाच उरलेल्या पोह्यांपासून मी टेस्टी कटलेट बनवलेत.खूप छान झाले. Preeti V. Salvi -
पोहा कटलेट (poha cutlets recipe in marathi)
सर्वांचा आवडता मेनू म्हणजे पोहा कटलेट. सुट्टीच्या दिवशी सकाळी जीव पावसाळी वातावरणात गरम गरम करायला खायला छान कुरकुरीत पदार्थ.#cpm4 Anjita Mahajan -
पोहा कटलेट (Poha Cutlet Recipe In Marathi)
#PR पार्टी स्पेशल नेहमी कांदा, बटाटा, मटार पोहे खाऊन कंटाळा आला तर अशी पोह्याची कटलेट करून खा नक्की आवडतील Shama Mangale -
-
पोहा कटलेट (poha cutlets recipe in marathi)
#cpm4#रेसिपी मॅगझिन#पोहा कटलेटझटपट होणारी स्टार्टर रेसिपी... कुठलीही पार्टी असेल तर त्यात वेगवेगळ्या पदार्थांची ची मेजवानी ही असतेच....जेवणाच्या आधी स्टार्टर सर्व्ह केल्या जाते....त्यात प्रामुख्याने केल्या जाणारी....अशीच एक क्रिस्पी स्टार्टर रेसिपी म्हणजे पोहा कटलेट.... Shweta Khode Thengadi -
पोहा कटलेट (poha cutlets recipe in marathi)
#cpm4व्हेजिटेबल कटलेट, कॉर्न कटलेट हे नेहमीच आपण करतो पण पोहा कटलेट सोपा आणि अगदी लवकर होणारा पदार्थ आहे. kavita arekar -
पोहा-कटलेट(सोया) (poha cutlets recipe in marathi)
#cpm4 #मॅगझिन रेसिपी- पोह्याचे कटलेट हेल्दी होण्यासाठी त्यात सोया जोक्स घातले तर चविष्ट, कुरकुरीत, क्रीस्पी कटलेट तयार होतात . ओट्स मध्ये घोळवून शॅलो फ्राय करा. तेव्हा तुम्ही नक्कीच करून पहा..... Shital Patil -
पोहा पनीर कटलेट (कबाब) (poha paneer cutlets recipe in marathi)
#cpm4#week4#रेसिपी_मॅगझीन#पोहे_कटलेट Jyotshna Vishal Khadatkar -
पोहा कटलेट्स (poha cutlets recipe in marathi)
#cpm4स्वादीष्ट आणि झटपट कटलेट्स Manisha Milind Mayekar -
स्टार ड्रायफ्रूट पोहा कटलेट (poha cutlets recipe in marathi)
#cpm4 आपण अनेक प्रकारचे पॅटीस पाहतो. रगडा पॅटीस, साधे पॅटीस तयार करतो, त्याच प्रमाणे मी येथे नाविन्यपूर्ण ड्रायफूटस टाकून स्टार ड्रायफ्रूट पोहा कटलेट तयार केले आहेत . खूपच यम्मी लागतात व झटपट तयार होतात. चविष्ट लागतात. पाहूया कसे बनवायचे ते.... Mangal Shah -
इटालियन चीझी पोहा कटलेट (italian cheese poha cutlets recipe in marathi)
#cpm4चीझ, पोहे, इटालियन हर्ब यांच मस्त असे कॉम्बिनेशन करून बनवलेले इटालियन चीझी पोहा कटलेट खूप चविष्ट लागतात. एकदम यम्मी. नक्की करून पहा. Shital Muranjan -
पोहे कटलेट (poha cutlets recipe in marathi)
#cpm4एक मस्त चटपटीत स्नॅक्स चा प्रकार ....झटपट होणारा आणि तेवढाच चविष्ट.....एक पार्टी स्टार्टर म्हणुन पण srve करु शकता. Supriya Thengadi -
पोहा कटलेट (poha cutlets recipe in marathi)
# मॅगझिन रेसिपी#cpm4#पोहा कटलेट गरमागरम झटपट चमचमीत रेसिपी . घरच्याच उपलब्ध साहित्यात होणारी.रेसिपी Suchita Ingole Lavhale -
बीट कटलेट (beet cutlets recipe in marathi)
#HLRबीट खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे आपल्या आरोग्यासाठी बीट खूपच गरजेचं आहे. रोजच्या जेवणात बीट खाणं फायदेशीर ठरतं.पण बऱ्याच जणांना बीट नुसता खाणं आवडत नाही. त्यांच्यासाठी बीट चे कटलेट हा उत्तम पर्याय आहे. लहान मुलं बीट खात नसतील तर बीटचे कटलेट्स बनवुन त्यांना नक्की खायला घाला. Poonam Pandav -
पोहा कटलेट - मिक्स व्हेज (poha cutlets mix veg recipe in marathi)
#cpm4#पोहा कटलेट Sampada Shrungarpure -
व्हेजीटेबल क्रिस्पी पोहा कटलेट (poha cutlets recipe in marthi)
नाश्ता किंवा बर्थडे पार्टी असो किंवा संध्याकाळची छोटी भूक असो कटलेट एक चांगला ऑप्शन असू शकतो. Supriya Devkar -
क्रिस्पी व्हेज पोहा कटलेट (crispy veg poha cutlets recipe in marathi)
#cpm4 "कूकपॅड रेसिपीज मॅगझीन "कूकपॅड रेसिपीज मॅगझीन साठी " क्रिस्पी व्हेज पोहा कटलेट " ही रेसिपी बनविली आहे. ती तुमच्याशी शेअर करत आहे. हे कटलेट नक्कीच सगळ्या लहान-थोर मंडळीना आवडतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लहान मंडळींना काही न आवडणाऱ्या भाज्यांचा वापर या "पोहा कटलेट" मध्येही करू शकतो. तर बघूया ही "क्रिस्पी व्हेज पोहा कटलेट" रेसिपी 🥰 Manisha Satish Dubal -
पमकीन पोहा कटलेट (Pumpkin Poha Cutlet recipe in Marathi)
#cpm4शामवाली छोटीसी भुक के लिए perfect healthy snack or dinner item.लाल भोपळा लेकीला अजिबात आवडत नाही पण तो खायलाही हवा मग हा प्रकार टेस्टी तर आहेच पण हेल्दीही.😊 ह्यात ओट्स आणि पोहे वापरले आहेत त्यामुळे कटलेट मस्त क्रीस्पी होतात. Anjali Muley Panse -
-
-
More Recipes
टिप्पण्या