बोंबील बटाटा सुके मासे (bombil batata sukhe mase recipe in marathi)

आमच्याकडे सगळ्यांना आवडणारा प्रकार मला तुमच्या सोबत शेअर करत आहे
बोंबील बटाटा सुके मासे (bombil batata sukhe mase recipe in marathi)
आमच्याकडे सगळ्यांना आवडणारा प्रकार मला तुमच्या सोबत शेअर करत आहे
कुकिंग सूचना
- 1
बोंबील चे तुकडे करून हलकेसे गरम करून पाण्यात भिजत पाच मिनिटे
- 2
कांदा उभा कापायचा टोमॅटो पण कापून घ्या
- 3
- 4
गॅसवर कढई तापत ठेवा त्या कढईत तेल गरम करून घ्या व कांदा टोमॅटो टाकावे
- 5
गॅसवर कढई तापत ठेवा कढईत तेल तापवून कांदा टोमॅटो टाकावे चांगले परतून त्यात तिखट हळद मीठ धणे पावडर टाकून चांगलं परतून झाल्यावर बोंबील बटाटा टाकून चांगलं परतावं कढईवर ताट झाकून त्यावर थोडे पाणी घालावे शिजत ठेवा
- 6
चांगले परतून घ्यावे मग तिखट मीठ हळद धणे पावडर चांगले परतून घ्या
- 7
पाच मिनिटांनी झाकण काढून बघा आपला पदार्थ तयार
- 8
मग बोंबील बटाटा टाकून चांगलं परतून घ्या
- 9
कढई वर झाकण ठेवून वाफ आणावी
- 10
झाकणा वर थोडे पाणी घालावे म्हणजे भाजी खाली लागणार नाही
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
बोंबील फ्राय (bombil fry recipe in marathi)
# ट्रेडिंग रेसिपीही रेसिपी माझी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे Minal Gole -
सुके बोंबील बटाटा फ्राय (Suke Bombil Batata Fry Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
कैरी बोबींल बटाटा (kairi bombil batata recipe in marathi)
आमच्याकडे सुके बोंबील म्हटलं की ,सर्वांचेच आवडते.कधी मासे मिळाले नाही की ,सुके मासे घरी असले की मदतीला धावून येतात.तांदळाच्या भाकरी सोबत कैरी बोंबील बटाटा भारी लागतो...😋😋पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
मांदेली मासे फ्राय (mandeli mase fry recipe in marathi)
#tmrमाझी आवडती रेसिपी तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या# ३० मिनटात रेसिपी चॅलेंज Minal Gole -
चिकन ग्रेव्ही (chicken gravy recipe in marathi)
#cpm5माझी रेसिपी तुमच्या सोबत शेअर करत आहे एकदम खास आहे Minal Gole -
बोंबील बटाट (bombil batata recipe in marathi)
#पश्चिम#महाराष्ट्र#बोंबील-बटाटबोंबील बटाट थोडं वेगळं नाव आहे. हि एक पारंपारिक रेसिपी आहे. महाराष्ट्रात पालघर-डहाणू येथील सिकेपी समाजात केली जाणारी नॉनव्हेज डिश आहे. पौष्टीक आणि करायला खूप सोप्पी आहे. नॉनव्हेज डिश मध्ये या रेसिपी इतकी सोप्पी आणि झटपट होणारी दुसरी रेसिपी नाही. नाव वेगळं असाल तरी बरोबर आहे. यात बटाटा आहे पण त्याचा शब्द उच्चार बटाट असाचं करतात. Purva Kulkarni Shringarpure -
मांदेली मासे कालवण (mandeli mase kalvan recipe in marathi)
#tmr# ३० मिनिटे चॅलेंज रेसिपीमाझी आवडती रेसिपी तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
सुके बोबिंल बटाटा रस्सा (sukhe bombil batata rassa recipe in marthi)
#CPM3#पावसाळ्यात काही मासे मिळाले नाही कि हा रस्सा हमखास केला जातो.एकदम सोप्पी रेसिपी आहे. Hema Wane -
चिकन करी (chicken curry recipe in marathi)
#EB8#W8विंटर स्पेशल चॅलेंज रेसिपीही रेसिपी माझी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे Minal Gole -
-
भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi)
#EB2#W2 # विंटर स्पेशल चॅलेंज रेसिपीही रेसिपी माझी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
-
सुके बोंबील आणि बटाटा रस्सा (sukha bombil batata rassa recipe in marathi)
आज बर्याच दिवसांनी घरी सुके बोंबील आणि बटाट्याचे कालवण करण्याचा योग आला.आजची संघ्याकाळ मस्त झणझणीत तरीदार कालवण व तांदळाची भाकरी. Nilan Raje -
फ्लाॅवर भाजी (flower bhaji recipe in marathi)
#ngnrकांदा लसूण न घालता केलेली भाजी केली आहे माझी रेसिपी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
अख्खा मसूर भाजी (akha masoor bhaji recipe in marathi)
#ccsचॅलेंज रेसिपीमाझी खास रेसिपी आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या धन्यवाद 🙏 Minal Gole -
मेथी-सुका बोंबील भाजी (methi sukha bombil recipe in marathi)
#GA4#week2 #Fenugreek मेथीजगण्यापुरता खाणाऱ्यांनी भले आपल्याला जगाबद्दल कितीही ज्ञान दिले असेल, पण खाण्यासाठी जगणाऱ्यांनी हे जग खऱ्या अर्थाने सुंदर बनवले आहे! जगण्यापुरता खाऊन ज्ञानार्जन करणाऱ्या योगी, तपस्वी, विचारवंत, ज्ञानी माणसांनी आग, वाफ, पेट्रोलियम गॅस, सौर उर्जा, शेती यात जे संशोधन केले ते खवय्यांनी आपल्या खवय्येगिरीने सार्थकी लावले आहे. एक पुस्तक वाचण्यामुळे जितके ज्ञान मिळते त्यापेक्षा अधिक ज्ञान एक किलोमीटर चालण्याने मिळते अशी एक प्राचीन म्हण आहे. त्या एका किलोमीटरमधे जास्तीत जास्त ज्ञान मिळवायचे असल्यास बाजारातून अथवा खाऊगल्लीतून चालायला हवे हे खवय्यांनी सिद्ध केले आहे.अस्सल खवय्ये अन्नाच्या बाबतीत व्हेज नॉनव्हेज असे भेदाभेद मानत नाहीत. दोघांवर त्यांचा एकसारखाच जीव असतो. या प्रेमातून आजवर काही अफलातून कॉम्बिनेशनस् जन्माला आली आहेत. जसे की मेथी आणि सुके बोंबील. बोंबील हा आमच्या परिसरातील सेलिब्रिटी मासा, गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सगळेच त्याचे फॅन. पावसाचे अडीच तीन महिने वगळता वर्षभर ते मिळतात. त्या अडीच तीन महिन्यांचा विरह त्याच्या फॅनस् ना सहन होत नाही. म्हणून खवय्यांना बोंबील सुकवून ठेवण्याचा शोध लावला. 'Make hay while Sunshine' यापेक्षा 'Dry bombil before rain comes' हे जास्त लागू होते. या सुक्या बोंबलासोबत ओल्या हिरव्यागार मेथीच्या भाजीचे कॉम्बिनेशन हा आम्हा वाडवळांचा एक अफलातून शोध आहे. पौष्टिक आणि औषधी गुणांनी युक्त मेथी या बोंबलाची लज्जत कैक पटींनी वाढवते. लवकरच हि भाजी मोठ्या रेस्टॉरंटच्या मेन्यू मधे दिसल्यास आश्चर्य वाटू नये.. :) Ashwini Vaibhav Raut -
बोंबील फ्राय (bombil fry recipe in marathi)
#GA4 #week18#keyword_fishआज मी ओले बोंबिल हा मासा केला आहे. अगदी सोपी पद्धत.. मोजकेच मसाले वापरून केले आहे. हा मासा माझा खूप आवडता आहे. खास करून वरण भात सोबत खूप आवडतो. 😊 जान्हवी आबनावे -
-
चीज आमल्टे ब्रेड (cheese omelette bread recipe in marathi)
#wdr.माझी रेसिपी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे Minal Gole -
-
मटण रस्सा (mutton rassa recipe in marathi)
#EB1#W1# विंटर चॅलेंज रेसिपीही रेसिपी माझी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
उपवासाचा बटाटा चिवडा (upwasacha batata chivda recipe in marathi)
#nrr # नवरात्री चा पहिला दिवस# बटाटा रेसिपीमाझी ही रेसिपी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#EB6#W6# विंटर स्पेशल चॅलेंज रेसिपीही रेसिपी माझी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या धन्यवाद ❤️🙏 Minal Gole -
-
शिंपले (तिसऱ्या) ग्रेव्ही (shimple recipe in marathi)
ही रेसिपी माझी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या.# mfrमाझी आवडती रेसिपी Minal Gole -
वालाचे बिर्ड (valache birde recipe in marathi)
# ngnr श्रावण स्पेशल वालाचे बिर्ड ही माझी खास रेसिपी आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
मटण बिर्याणी (mutton biryani recipe in marathi)
#cpm8माझी रेसिपी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
-
मिक्स डाळीचे वडे (mix daliche vade recipe in marathi)
#cpm5माझी रेसिपी तुमच्या सोबत शेअर करत आहे Minal Gole -
कोबी पकोडे (kobi pakoda recipe in marathi)
2nd week #cpm2माझी रेसिपी तुमच्या सोबत शेअर करत आहे Minal Gole
More Recipes
टिप्पण्या