इडली चटणी (idli chutney recipe in marathi)

# ट्रेंडिंग रेसिपी
#इडली चटणी
इडली चटणी (idli chutney recipe in marathi)
# ट्रेंडिंग रेसिपी
#इडली चटणी
कुकिंग सूचना
- 1
इडलीचे मिश्रण तयार करण्यासाठी सर्वप्रथम उडीद डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून ५ तास भिजत घालावे. त्यानंतर मिक्सर मधून बारीक करुन घ्यावे. व एका भांड्यात कमीत कमी 8 तास आंबविण्यासाठी ठेवावे.
- 2
8 तासानंतर मिश्रणात चवीनुसार मीठ घालून व आवश्यकतेनुसार पाणी घालून घ्यावे. इडलीच्या कूकर मध्ये प्लेटला थोडे तेल लावुन त्यातइडलीचेमिश्रणटाकावे आणि 10 मिनिटांसाठी झाकून ठेवावे. 10 मिनिटात आपल्या इडल्या तयार होतात.
- 3
तोपर्यंत शेंगदाण्याची चटणी तयार करून घेऊ या. सर्व साहित्य काढून ठेवावे.
- 4
गरम कढई मध्ये शेंगदाणे कमी आंचेवर 2 ते 3 मिनिट भाजून घ्यावे. भाजुन झाल्यावर त्याची साले काढून घ्यावी. 1 टी स्पून तेलात उडीद डाळ भाजुन घ्यावी. सोबतच लसूण पाकळ्या आणि हिरव्या मिरच्या भाजुन घ्याव्यात.
- 5
आता मिक्सर च्या चटणी पॉट मध्ये शेंगदाणे, उडीद डाळ, लसूण पाकळ्या, हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ आणि अर्धा इंच चिंचेचा तुकडा टाकून गरजेनुसार पाणी घालावे. व बारीक वाटून घ्यावे.
- 6
चटणी वर वरून तडका मारण्यासाठी 1 टेबलस्पून तेल गरम करा. त्यात मोहरी आणि 1 टी स्पून उडीद डाळ टाका. कढीपत्ता, लाल मिरची आणि हिंग घालून तडतडल्यावर चटणी मध्ये ओतुन घ्या. आणि मिक्स करून घ्या. आपली शेंगदाण्याची चटणी तयार आहे.
- 7
गरम गरम इडली सोबत चटणी सर्व्ह करा.
Similar Recipes
-
इडली चटणी (idli chutney recipe in marathi)
#साऊथ इंडियन रेसिपी#cooksnap#Week4प्रिया ताई मी तुमची इडली चटणी ची रेसिपी बनविली आहे खूप छान झाली आहे thank u tai आरती तरे -
शेंगदाण्याची चटणी (shengdana chutney recipe in marathi)
#GA4 #Week4 # चटणी ही चटणी उडपी पद्धतीची आहे. इडली-डोसा सोबत अप्रतिम लागते.Rutuja Tushar Ghodke
-
इडली चटणी (idli chutney recipe in marathi)
#bfr सकाळचा नाष्टा मध्ये इडली चटणी हा छान पर्याय आहे. इडली लो फॅट डायट आहे. दिवसभर एनर्जेटिक राहण्यासाठी सकाळचा नाष्टा आवश्यक आहे यामध्ये इडली चटणी सांबार हा बेस्ट पर्याय आहे. भारता मधली हे इडली जगात सर्व ठिकाणी इंडियन रेस्टॉरंटमध्ये सर्व्ह केली जाते. इडली तुम्ही कोणत्याही वेळी खाऊ शकता पण ब्रेकफास्टमध्ये खाल्ल्यावर दिवसभराचा मूड छान राहतो. Smita Kiran Patil -
साउथ इंडियन इडली चटणी (South Indian Idli Chutney Recipe In Marathi)
#चटणी.... चटणी चे खूप वेगवेगळे प्रकार इडली सोबत खाल्ले जातात ... त्यातला साउथ इंडिया मध्ये होणारी ही झटपट इडली सोबत खाल्ल्या जाणारी चटणी आहे.... Varsha Deshpande -
इडली सांबर चटणी (idli sambhar chutney recipe in marathi)
#cr#इडलीसांबरचटणीदक्षिण भारतातला इडली सांबर चटणी हा प्रकार भारतभर प्रसिद्ध आहे भारतात नाही तर विदेशातही हा पदार्थ खूप आवडीने खाल्ला जातो नाश्ता, जेवणात, रात्रीच्या जेवणात केव्हाही हा पदार्थ घेऊ शकतो.दक्षिण भारतातील प्रत्येक भागात वेगवेगळ्या पद्धतीच्या इडली तयार केल्या जातात प्रत्येकाचे मोजमाप हे जरा वेगळे आहे प्रत्येकाची तयार करण्याची पद्धत वेगळी आहे घटकही वेगळे आहे परिमल राईस, इडली रवा उकडा राईस वेगवेगळे घटक वापरून इडली तयार केली जाते इडली बरोबर सांबर चटणी असली तरच ती खाण्याची मजा आहे इडलीबरोबर ची चटणी जरी असली तरी ती खाल्ली जाते सांबर असले तर अतिउत्तम सांबर च्या निमित्ताने बऱ्याच भाज्या पोटात जातात संपूर्ण पौष्टिक असा इडली सांबर चटणी हा आहार आहे आजारी माणसांना ही आपण इडली देऊ शकतो, लहान मुलांच्या त खुप आवडीची असते मुले आवडीने इडली चटणी खातातमाझ्या बाजूला एक मल्यालियम ऑन्टी होती त्याची रेसिपी नोट डाऊन करून ठेवली होती त्यांच्या मोजमाप प्रमाणे इडली तयार केली आहेआठवड्यातून एकदा तरी इडली ,डोसा ,सांबर, चटणी हा पदार्थाचा प्लॅन असतोच ही डिश परिपूर्ण असली तरच त्याची खाण्याची मजा येते तर बघूया माझ्या रेसिपीतुन इडली चटणी सांबर कसे तयार केले Chetana Bhojak -
इडली चटणी (Idli chutney recipe in marathi)
हलकाफुलका चविष्ट आणि पौष्टिक अशी इडली नाष्टा साठी उत्तम पर्याय आहे. Charusheela Prabhu -
इडली चटणी (idli chutney recipe in marathi)
#tmr" इडली चटणी " इडली भारतातील सर्वात लोकप्रिय व्यंजनांमधून एक आहे. याची आपली वेगळी ओळख आहे. दक्षिण भारतात इडली बरेच लोकांच्या रोजच्या जेवणाचा भाग आहे. इडली तांदळापासुन बनवण्यात येणारे सर्वात चवदार व्यंजन आहे. इडलीचे पीठ तयार असले, की इडली बनवणे अधिकच सोपे जाते नाही का.... !!! आणि अगदी पटकन होणारी गरमगरम इडली आणि चटणी म्हणजे सोने पे सुहागा...👌👌 Shital Siddhesh Raut -
-
तडका इडली चटणी (tadka idli chutney recipe in marathi)
#cr #तडका इडली चटणी! खरतर इडली-सांबार असा कॉम्बो आहे.. पण योगायोगाने आज मी इडली सोबत चटणी केलेली आहे खोबऱ्याची.. त्यामुळे तडका इडली चटणी ही कॉम्बिनेशन रेसिपी पोस्ट करीत आहे. इडली साठी इडली रवा वापरला आहे... पण खूप छान spongy झाली आहे इडली... Varsha Ingole Bele -
-
तिळाची ओली चटणी (tilachi chutney recipe in marathi)
इडली डोश्या सोबत आपण नेहमी ओलं खोबऱ्या ची चटणी करतो ..पण तिळाची चटणी सुद्धा खुपच छान लागते. नक्की करून पहा#EB5 #W5 Sushama Potdar -
खोबऱ्याची चटणी (khobryachi Chutney recipe in Marathi)
ही चटणी डोसा,इडली बरोबर छान लागते.#cn Anjali Tendulkar -
इडली चटणी (idli chutney recipe in marathi)
#cr काॅम्बो इडली चटणी किंवा इडली सांबार सर्वचे आवडते खासकरून लहान मुलांसाठी हेल्दी फूड त्यात आपण खूप वेगवेगळ्या प्रकारच्या इडली बनवू शकता. Rajashree Yele -
इडली चटणी (idli chutney recipe in marathi)
इडली चटणी हा दाक्षीनात्य पदार्थ सर्व सीमा ओलांडून अगदी जगभर पोहोचला. अगदी 2 साहित्यातून होणारी इडली अगदी लहानांपासून मोठ्यांना आवडते.#bfr Kshama's Kitchen -
आप्पे चटणी (appe chutney recipe in marathi)
#trending माझा आवडीचा स्नॅक्स म्हणजे आप्पे चटणी ,कधीही केंव्हाही हा पदार्थ मला दिला तरी चालतो म्हणून ट्रेंडिंग रेसिपी च्या निमित्ताने पुन्हा आज आप्पे चटणी बनवली बघू मग कशी बनवायची तर ... Pooja Katake Vyas -
-
इडली (idli recipe in marathi)
खरे पाहता आपण नेहमी आपल्या माहेरच्या किंवा सासरच्या पूर्वापार चालत आलेल्या रेसिपी सतत करत आसतो,म्हणून मी थोडी वेगळी रेसिपी करण्याचा प़यत्न केला आहे. Shital Patil -
इडली ची चटणी (idli chi chutney recipe in marathi)
#trending recipe#idli chutneyआमच्याकडे इडली डोसे नेहमी बनत असतात. इडली डोसा उत्तप्पा काहीही केलं तरी चटणी शिवाय त्याला मजा नाही. Rohini Deshkar -
उपवास इडली आणि चटणी (Upvasachi Idli Chutney Recipe In Marathi)
#नवरात्री उपवास#इडली चटणी Sampada Shrungarpure -
इडली सांबार चटणी (Idli Sambar Chutney Recipe In Marathi)
#SDR #समर डिनर रेसिपी उन्हाळात सध्या जेवण जात नाही अशा वेळी वेगळी चटपटीत सगळ्याच्या आवडीचा इडली सांबार चटणी हा मेनु केला तर सगळेच पोटभर खाऊ शकतात चला तर इडली सांबार चटणीची रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
इडली सांबार वीथ डाळव चटणी (Idli Sambar Chutney Recipe In Marathi)
#BRKइडली चटणी सांबार हा ब्रेकफास्ट चा प्रकार आहे तसेच पोटभरीचा पण आहे , ब्रेकफास्ट चा ब्रंच पण होउ शकतो. व आवडणारा असा आहे. Shobha Deshmukh -
रवा मुगडाळ डबल डेकर इडली (rava moong daad double dekar idli recipe in marathi)
#इडलीइडली ला एक वेगळे रूप देण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये खाली रवा इडली आणि वर हिरवी, पिवळी मुगडाळ बॅटर वापरून त्याला इडली रूपा मध्ये आणण्याचा प्रयत्न केला आहे.Pradnya Purandare
-
इडली सांबार चटणी (idli sambhar chutney recipe in marathi)
#HLR #हेल्थी रेसिपी चॅलेंज हेल्दी ब्रेकफास्ट साठी इडली सांबार चटणी पोटभरीचा नाष्टा संपुर्ण दिवस उत्साही करणारा Chhaya Paradhi -
एकझाँटीक पॅन फ्राईड इडली (pan fried idli recipe in marathi)
#इडली आपल्या सर्वांच्या चा घरी इडली ही नेहीचीच आहे, आपल्या सर्वांचा आवडीचा हा खाद्य पदार्थ आहे,,आपल्या महाराष्ट्राचा हा पदार्थ नाही तरही हा आपल्याला खुप आवडतो...माझे मुल लहान असतात इडली ही नेहमीच असायची, कारण छोट्या मुलांना इडली ही खुप आवडते, आणि माझे माहेर अकोला असल्याने नातेवाईक इथे कोणीच नाही मग मुलांचा वाढदिवसा चा दिवशी सोपे काय बनव्हायेचे जेणे करून मी दमली नसलेली पाहिजे, कारण माझ्या मदतीला का कोणीच नव्हते राहत, मुल छोटी होती, आणि त्यांची तयारी आणि घर नीट ठेवणे आणि घरी येणारे बर्थ डे गेस्ट इतके सगळे मला एकटीला पाहणे खुप त्रासदायक ठरत असे, म्हणून मग इडली ही मला सोपी वाटते, सांबार बनवून ठेवणे, आणि चटण्या पण सकाळी बनवून ठेवणे, आणि इडली ही दुपारी बनवून ठेवणे, आणि सायंकाळी गेस्ट आले की सांबार गरम करून इडली सोबत गेस्ट का देणे सोपे आणि सोईस्कर...म्हणजे मी पण फ्रेश आणि मुल पण आनंदी....अशी ही माझी आवडती इडली....आता मुल आता मोती झाली, आणि आताही त्यांना इडली खुप आवडते, पण त्यांना प्रत्येक गोष्टीत वेगळे काहीतर पाहिजे म्हणजे त्यांचा चेहेरा छान खुलतो....म्हणून नेहमीचा इडली चा प्रकाराला थोडा ट्विस्ट देऊया म्हणून ही छान मस्त चटपटीत, आणि झणझणीत इडली मी करण्याचा प्रयत्न केला,आणि तो सफल झाला,,मुलांना खुप आवडली इडली...... Sonal Isal Kolhe -
इडली सांबार चटणी (Idli Sambar Chutney Recipe In Marathi)
#RJR #रात्रीचे जेवण रेसिपिस # रोजरोज पोळी भाजी वरण भाताचा कंटाळा येतो ना ? आमच्याकडे ही हिच परिस्थिती मग चला रात्रीसाठी हटके बेत करूया मी आज बनवल आहे इडली, सांबार, चटणी चला तर लगेच रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
इडली फ्राय मसाला(idli fry masala recipe in marathi)
#cooksnapमी ...ही रेसिपी..सोनल कोल्हे यांची बघुन जरा माझ्या कडून थोडे बदल करून केली आहे. Shubhangee Kumbhar -
रवा इडली रेसिपी (rava idli recipe in marathi)
#ccs#रवा इडली नमस्कार फ्रेंड्स, जागतिक शिक्षण दिन निमित्त जी कुक पॅड ची शाळा घेण्यात आली आहे. त्याचे सत्र दुसरे चालू झाले आहे. या दुसऱ्या सत्रासाठी मी रवा इडली बनवत आहे. रवा इडली हा इडली चा झटपट बनणारा असा प्रकार आहे. इडली सांबर आता फक्त साऊथ इंडिया मध्येच नाही, तर भारतात सर्वत्र आवडीने खाल्ले जाते. आता तर फक्त भारतातच नाही तर विदेशात देखील इडली सांबर, पावभाजी ,वडापाव हे भारतीय पदार्थ प्रसिद्ध झाले आहे. विदेशी लोक सुद्धा हे पदार्थ आवडीने खातात. चला तर बनवूया रवा इडली.स्नेहा अमित शर्मा
-
इडली सांबर चटणी (idli sambhar chutney recipe in marathi)
#cr"कॉम्बो रेसिपीज कॉन्टेस्ट"इडली सांबर चटणीइडली सांबार म्हटले की लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांच्याच आवडीचे😋 इडली सांबार व सोबत चटणी असले की अगदीं पोटभरीचा नाष्टा दुसरं काहीही नको Sapna Sawaji -
-
कांचीपुरम् इडली (idli recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपी#ही इडली लहान मुले खुप आवडीने खातात.त्यांना चटणीही लागत नाही.ही इडली साऊथ मधे खुप आवडीने खाल्ली जाते.बघा तर कशी करायची ते. Hema Wane
More Recipes
टिप्पण्या