रवा मुगडाळ डबल डेकर इडली (rava moong daad double dekar idli recipe in marathi)

#इडली
इडली ला एक वेगळे रूप देण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये खाली रवा इडली आणि वर हिरवी, पिवळी मुगडाळ बॅटर वापरून त्याला इडली रूपा मध्ये आणण्याचा प्रयत्न केला आहे.
रवा मुगडाळ डबल डेकर इडली (rava moong daad double dekar idli recipe in marathi)
#इडली
इडली ला एक वेगळे रूप देण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये खाली रवा इडली आणि वर हिरवी, पिवळी मुगडाळ बॅटर वापरून त्याला इडली रूपा मध्ये आणण्याचा प्रयत्न केला आहे.
कुकिंग सूचना
- 1
दोन्ही डाळी वेगवेगळ्या ४-५ तास भिजत ठेवा मग त्या मिक्सर मधून बारीक वाटून घ्या. वाटताना त्यामध्ये जीरे,मिरच्या, आले, मीठ घालून वाटा. दुसऱ्या एका भांड्यात रवा घेऊन त्यात दही, मीठ, खायचा सोडा घालून नीट मिक्स करून १०-१५ मिनिटे बाजूला ठेवा.
- 2
आता इडली पात्रा मध्ये किंवा छोट्या वाट्या घेऊन त्यांना आतून तेल लावून प्रथम थोडे रवा इडली चे पीठ आणि वरतून मुगाच्या इडलीचे पीठ घाला.15-20 मिनिटे इडली पात्रा मध्ये उकडवा.
- 3
कारा चटनी करताना एका भांड्यात 2 टेबलस्पून तेल घेऊन त्यात प्रथम चणाडाळ, उडीद डाळ परतून घ्या, नंतर त्यात लाल मिरच्या, कांदा, टोमॅटो, मीठ घालून चांगले परतावे. थंड झाल्यावर चिंच घालून मिक्सर मध्ये वाटून घ्यावे गरज पडल्यास पाणी घाला. वरून मोहरी,हिंग, कडीपत्ता याची फोडणी द्या. नारळ चटणी साहित्य मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्यावे आणि त्याला ही वरील फोडणी द्यावी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
रवा इडली रेसिपी (rava idli recipe in marathi)
#ccs# cookpad chi शाळा सत्र 2रवा इडली मध्ये पालक आणि गाजर घालून पौष्टिक करण्याचा प्रयत्न केला आहे. Rashmi Joshi -
-
इन्स्टंट रवा इडली (instant rava idli recipe in marathi)
#ccs#कुकपॅडचीशाळा .आज कुकपॅडच्या दुसऱ्या सत्रातील माझा होमवर्क म्हणजे रवा इडली...😊झटपट बनणारी आणि चवीला तितकीच स्वादिष्ट ,मऊ लुसलुशीत अशी साऊथ इंडियनची लोकप्रिय रवा इडली...😋😋चला तर मग पाहूयात रेसिपी...😊 Deepti Padiyar -
इंस्टंट रवा इडली चटनी (rava idli chutney recipe in marathi)
#ccs#इडलीइंस्टंट रवा इडली इडली माझ्या सासूबाई खूप छान बनवतात माझ्या परिवारात त्यांच्या हातची इडली सगळ्यांनाच खूप आवडते माझ्या नवरोबाना त्यांच्या आईच्या हातची इडली जास्त आवडते मी प्रयत्न करते त्यांच्यासारखी बनवण्याची पण त्यांच्यासारखे टेस्टी रवा इडली नाही होत त्या साऊंड डिशेस सगळ्याच खूप छान तयार करतात वेगवेगळ्या चटण्या आणि लोणची खूप छान बनवतात मी पण प्रयत्न करत असते त्यांना विचारून तयार करण्याची त्या बनवतात तेव्हा त्यांना नेहमी विचारून तयार करण्याचा प्रयत्न करत असतेरेसिपी तून बघूया इंस्टंट रवा इडली Chetana Bhojak -
बार्बेक्यू इडली
#इडली.....काही तरी वेगळे करायचा प्रयत्न केला...आणि तो सफल झाला ...मस्त लागते ही रेसिपी तुम्ही सुद्धा करून बघास्वाती सारंग पाटील
-
रवा इडली रेसिपी (rava idli recipe in marathi)
#ccs इडलीचा झटपट होणारा एक प्रकार तो म्हणजे ( रवा इडली )एकदम मऊ आणि चवीस्ट .........Sheetal Talekar
-
रवा इडली रेसिपी (rava idli recipe in marathi)
#ccs#रवा इडली नमस्कार फ्रेंड्स, जागतिक शिक्षण दिन निमित्त जी कुक पॅड ची शाळा घेण्यात आली आहे. त्याचे सत्र दुसरे चालू झाले आहे. या दुसऱ्या सत्रासाठी मी रवा इडली बनवत आहे. रवा इडली हा इडली चा झटपट बनणारा असा प्रकार आहे. इडली सांबर आता फक्त साऊथ इंडिया मध्येच नाही, तर भारतात सर्वत्र आवडीने खाल्ले जाते. आता तर फक्त भारतातच नाही तर विदेशात देखील इडली सांबर, पावभाजी ,वडापाव हे भारतीय पदार्थ प्रसिद्ध झाले आहे. विदेशी लोक सुद्धा हे पदार्थ आवडीने खातात. चला तर बनवूया रवा इडली.स्नेहा अमित शर्मा
-
रवा इडली रेसिपी (rava idli recipe in marathi)
#ccs #coodpad ची शाळा#सत्र दुसरे रवा इडली पौष्टीक तसेच झटपट होणारी सकाळचा पोटभरीचा नाष्टा चला रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
इडली सांबर चटणी (idli sambhar chutney recipe in marathi)
#cr#इडलीसांबरचटणीदक्षिण भारतातला इडली सांबर चटणी हा प्रकार भारतभर प्रसिद्ध आहे भारतात नाही तर विदेशातही हा पदार्थ खूप आवडीने खाल्ला जातो नाश्ता, जेवणात, रात्रीच्या जेवणात केव्हाही हा पदार्थ घेऊ शकतो.दक्षिण भारतातील प्रत्येक भागात वेगवेगळ्या पद्धतीच्या इडली तयार केल्या जातात प्रत्येकाचे मोजमाप हे जरा वेगळे आहे प्रत्येकाची तयार करण्याची पद्धत वेगळी आहे घटकही वेगळे आहे परिमल राईस, इडली रवा उकडा राईस वेगवेगळे घटक वापरून इडली तयार केली जाते इडली बरोबर सांबर चटणी असली तरच ती खाण्याची मजा आहे इडलीबरोबर ची चटणी जरी असली तरी ती खाल्ली जाते सांबर असले तर अतिउत्तम सांबर च्या निमित्ताने बऱ्याच भाज्या पोटात जातात संपूर्ण पौष्टिक असा इडली सांबर चटणी हा आहार आहे आजारी माणसांना ही आपण इडली देऊ शकतो, लहान मुलांच्या त खुप आवडीची असते मुले आवडीने इडली चटणी खातातमाझ्या बाजूला एक मल्यालियम ऑन्टी होती त्याची रेसिपी नोट डाऊन करून ठेवली होती त्यांच्या मोजमाप प्रमाणे इडली तयार केली आहेआठवड्यातून एकदा तरी इडली ,डोसा ,सांबर, चटणी हा पदार्थाचा प्लॅन असतोच ही डिश परिपूर्ण असली तरच त्याची खाण्याची मजा येते तर बघूया माझ्या रेसिपीतुन इडली चटणी सांबर कसे तयार केले Chetana Bhojak -
रवा इडली रेसिपी (rava idli recipe in marathi)
#ccs कूकपॅडची शाळा मधील इडलीचा झटपट प्रकार कोणता? याचे उत्तर आहे. रवा इडली. मी आज माझी रवा इडली ही रेसिपी पोस्ट करणार आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
रवा इडली(तडका रवा इडली) (rava idli recipe in marathi)
#कुकपॅड ची शाळा#ccs झटपट होणारी चटपटीत रवा इडली Suchita Ingole Lavhale -
रवा इडली रेसिपी (rava idli recipe in marathi)
#ccs#week2#cookpad_ ची_शाळा#रवा_इडलीरवा इडली करायला अतिशय सोपी आणि तितकीच सात्विकतेने परिपूर्ण असलेली, आणि तेवढीच हेल्दी, रुचकर देखील...अचानक कोणी पाहुणे आले तर वेळेवर आपल्याला सुचत नाही काय करावं अशा वेळेस नाश्त्यासाठी असलेल्या उत्तम पर्याय म्हणजे *रवा इडली*...रवा इडली करताना बारीक रवा न वापरता जाडसर रव्याचा वापर करावा. म्हणजे इडली स्पंजी होते चिकट होत नाही. बारीक रवा वापरून केलेली इडली थोडी चिकट होऊ शकते..चला तर मग करुया *रवा इडली*.. 💃 💕 💃 Vasudha Gudhe -
पोहे रवा इडली (pohe rava idli recipe in marathi)
#ब्रेकफास्ट... सकाळच्या न्याहारी करिता, उत्तम पदार्थ... पोहे रवा इडली.. तडका दिलेली.. Varsha Ingole Bele -
रवा इडली (rava Idli recipe in marathi)
रवा इडली ही साऊथ इंडियन लोकप्रिय रेसिपी आहे. Ranjana Balaji mali -
तडका रवा इडली (rava idli recipe in marathi)
#ccs#कूकपॅडची शाळा सत्र 2तडका इडली आमच्या कडे सर्वांच्या आवडीची.कमी त्रासाची आणि पटकन होणारी. पौष्टिक. कशी केली ते पाहुया. Shama Mangale -
उपवास इडली आणि चटणी (Upvasachi Idli Chutney Recipe In Marathi)
#नवरात्री उपवास#इडली चटणी Sampada Shrungarpure -
इडली ची चटणी (idli chi chutney recipe in marathi)
#trending recipe#idli chutneyआमच्याकडे इडली डोसे नेहमी बनत असतात. इडली डोसा उत्तप्पा काहीही केलं तरी चटणी शिवाय त्याला मजा नाही. Rohini Deshkar -
तुळस पुदिना रवा इडली (tulsi pudina rava idli recipe in marathi)
#ccs#सत्र दुसरे#कूकपॅड ची शाळारवा इडली पटकन झटपट अशी होते.मी थोडासा वेगळा प्रकार केला मी यात तुळस व पुदिना घालून इडली बनवली😀 आपल्या सर्वांनाच माहिती आहे तुळस व पुदिना अत्यंत औषधीयुक्त आहे शिवाय याचे फायदे अनेक आहेत सर्दी खोकला पचनास उपयुक्त अशी आहे तुळस स्मरणशक्ती वाढवण्यासाठीही उपयुक्त आहे .पुदिन्याचा वापर आपण भरपूर करतो पण तुळशी फार कमी प्रमाणात वापरले जाते म्हणून मी एक वेगळा प्रकार बनविलातुळस पुदिना इडली खाण्यात अप्रतिम स्वादिष्ट😋 लागते चव खुप छान लागते शिवाय लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत खाण्यासाठी एकदम हलकीफुलकी व पाचक Sapna Sawaji -
मुगडाळ चिला (moong daal chilla recipe in marathi)
#GA4 #week22 #chila मुगडाळ चिला हा पौष्टीक पदार्थ आहे. व करायला पण सोपा सगळ्यांच्या आवडीचा व पोटभरीचा नाष्टा मुगडाळ चिला लहानमुलांना टिफिन मध्ये देता येतो चला तर मुगडाळ चिला कसा बनवायचा ते बघुया Chhaya Paradhi -
झटपट लापशी रवा इडली (Lapshi Rava Idli Recipe in Marathi)
#इडलीरव्याची इडली तर आपण बनवतोच, पण लापशी रवा वापरून इडली बनवली तर! मी काही तरी पौष्टिक बनवायचं ठरवलं होतं म्हणून पहील्यांदाच ट्राय केलेली ही. खूप छान झाल्या इडल्या!झटपट होणारी आणि पौष्टिक शिवाय चविलाही अप्रतिम अशी ही इडली नक्कीच ट्राय करा! Priyanka Sudesh -
रवा इडली (Rava Idli Recipe In Marathi)
#CSRब्रेकफास्ट म्हटलं की रोज काय नवीन बनवावा. तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळतो. म्हणून इन्स्टंट रवा इडली ट्राय केली मस्त झाली. Deepali dake Kulkarni -
मुगडाळ कढण (moong dalich kadhan recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3कोकणात आषाढी एकादशीला नैवेद्यात मुगडाळ कढण हा महत्वाचा पदार्थ आवर्जून केला जातो . मुगडाळ मध्ये प्रोटिन्स आणि गुळ हेहि शरीरासाठी नेहमीच चांगलं असतं.Dhanashree Suki Padte
-
-
मुगडाळ डोसा(चिला) (moongdal dosa recipe in marathi)
#GA4 #week3# डोसा#हिरवी मुगडाळआजची रेसिपी ही एक हेल्दी रेसिपी आहे. करायला एकदम सोपी आणि चवीला खूपच छान. आमच्या घरी दोषाचे कोणतेही प्रकार आवडीने खाल्ले जातात. आपल्या जेवणात प्रोटीन्स चे महत्व सर्वांनाच माहित आहे, आणि आत्ताच्या काळात पौष्टीक आहार घेणे गरजेचे आहे. मुगडाळ डोसा हा प्रकार आपल्या नाश्त्याच्या सर्व गरजा पूर्ण करतो. एक पूर्णान्न म्हणून हा पदार्थ नक्कीच खाल्ला पाहिजे असे मला वाटते.Pradnya Purandare
-
"कुरकुरीत रवा डोसा' (rava dosa recipe in marathi)
#GA4#WEEK25#Keyword_Ravadosa "कुरकुरीत रवा डोसा" रवा डोसा बनवताना मला जरा अडखळायलाच व्हायचे..माझा डोसा तवा मोठा असल्यामुळे आणि बॅटर पातळ करून डोसा तव्यावर घालताना गोल होत नसे... लांब पर्यंत बॅटर पसरले जायचे.किंवा जाडसर व्हायचे,नरम पडायचे..पण मी माझी मैत्रिण,सखी दिप्ती पडियार ची रेसिपी कुकस्नॅप केली.. तिने रवा मिक्सरमध्ये बारीक वाटून बॅटर घट्टसर होण्यासाठी गव्हाचे पीठ घातले आहे तिथे मी मैदा घालून बॅटर बनवले आणि बेकिंग सोडा घातल्यामुळे मस्त डोसे झाले आहेत..गोल गरगरीत, कुरकुरीत मस्त झाले आहेत आणि कलरही छान आला आहे...थॅंक्यु दिप्स खुप छान झाले आहेत डोसे.. लता धानापुने -
स्टफ इडली व सांबार (stuffed idli sambar recipe in marathi)
#कूकस्नॅप चॅलेंज week-4#स्टफ इडलीमी ममता मॅडम ची रेसिपी कूकस्नॅप केली आहे. थोडे साहित्य वेगळे घेतले आहे. सांबार पण वेगळ्या पद्धतीने केला आहे.स्टफ इडली व सांबार खूप छान झालेली. सर्वांना खूप आवडली. Sujata Gengaje -
रवा इडली रेसिपी (rava idli recipe in marathi)
#ccs#कुकपँडची शाळा#week2#रवा इडली आज कुकपँडच्या शाळेत जाताना मधल्या सुट्टीसाठी मी डब्यात पौष्टिक ,झटपट,विना fermented तरीही चविष्ट अशी रवा इडली घेऊन जाणार आहे..चला तर मग लवकर रेसिपी बघू या.. Bhagyashree Lele -
व्हेजिटेबल रवा इडली (vegetable rava idli reciep in marathi)
कुकपॅडची शाळा: सत्र दुसरेहोमवर्क पोस्ट रेसिपीज चॅलेंज#CCS# रवा इडली😋😋 Madhuri Watekar -
मुगडाळ डोसा (moong daal dosa recipe in marathi)
#FD मुलांना आवडेल असा मुगडाळ डोसा.माझ्या आत्याने मला ही रेसिपी सांगितलेली आज करून पाहिली,ही तुम्ही सॉस किंवा हिरवी चटणी सोबत खाऊ शकता. Geetanjali Kolte -
व्हेजी दम इडली
#इडली हा पदार्थ प्रत्येकाकडे सहज बनणारा आणि खाल्ला जाणारा पदार्थ आहे. आपल्याला यात युनिक असं काय बनवता येईल ह्या विचारातून ही व्हेजीदम इडली बनली आहे.व्हेजी -- गाजर, मटार, कोबी हे वापरलं आहेदम म्हणजे दलिया, मूग डाळद -- दलियाम -- मुगडाळ यांच्या युतीने तयार झालेली ही व्हेजीदम इडली. चला तर मग बघुया ही वेजिटेबल युक्त इडली Sanhita Kand
More Recipes
टिप्पण्या