केळीचा प्रसादाचा शिरा (kelicha prasadacha sheera recipe in marathi)

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
Dadar..Mumbai

#4_विक_Cooksnap_Challenge

#Week2

#Cooksnap_Challenge

#फळांची_रेसिपी

#केळीचा_प्रसादाचा_शिरा

श्रीसत्यनारायणाच्या पूजेच्या प्रसादाच्या शिर्याची रेसिपी मला बरेच दिवस झाले माझ्या Cookpad रेसिपी मध्ये add करायची होती..पण ते राहूनच जात होते..यावेळेस फळांची रेसिपी ही थीम declare झाल्यावर मनाशी ठरवलेच..मौका भी है ..दस्तूर भी है..😍ये मौका हाथ से जाने ना देना भाग्यश्री..😜आणि त्यात most favourite recipe..😋अजून काय पाहिजे..🥰.. म्हणून मी या रेसिपी साठी माझी मैत्रिण @deepti2190 हिची केळीचा शिरा ही रेसिपी cooksnap केली आहे..दिप्ती अतिशय सुरेख मऊ लुसलुशीत झालाय शिरा.. 👌खूप आवडला सर्वांना..🥰..Thank you so much for this yummilicious recipe 😊🌹❤️

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15-20मिनीटे
4जणांना
  1. 1 कपरवा
  2. 1 कपसाखर
  3. 1 कपसाजूक तूप
  4. 2पिकलेली केळी
  5. 2 कपगरम दूध
  6. 7-8काजू तुकडे
  7. 7-8किसमिस
  8. 4-5बदाम
  9. 4-5तुळशीची पाने
  10. वेलची पूड
  11. 10-12केशर काड्या

कुकिंग सूचना

15-20मिनीटे
  1. 1

    प्रथम सगळे साहित्य एकत्र एका ठिकाणी ठेवा..केळीचे, काजू बदामाचे काप करून घ्या..नंतर कढईत तूप घाला..तूप गरम झाले की त्यात रवा घालून खमंग वास येईपर्यंत परतून घ्या.

  2. 2

    नंतर त्यात केळीचे काप,सुका मेवा घालून पुन्हा परतून घ्या.

  3. 3

    नंतर त्यात गरम दूध,साखर, वेलचीपूड,केशर काड्या घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या.

  4. 4

    थोडे तूप घालून2-3वाफा काढून शिरा मंद आचेवर वाफेवर शिजवून घ्या.

  5. 5

    तयार झाला आपला सत्यनारायणाच्या प्रसादाचा केळीचा शिरा... देवाला नैवेद्य दाखवून एका डिश मध्ये गरमागरम शिरा काजू बदाम,केळी,तुळशीचे पानाने सजवून सर्व्ह करा..

  6. 6
  7. 7
  8. 8
  9. 9
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
रोजी
Dadar..Mumbai
trying new recipes n food photography both are kind of stress buster to me...Write ups,poems, reading, travelling ...my inner peace...😇
पुढे वाचा

Similar Recipes