हिरोड्याचे गोड (हिरोडे) (hirodyache god recipe in marathi)

Terrence Pereira
Terrence Pereira @Terry_Perry

वसईचे पारंपारिक गोड #shaboiboyz

हिरोड्याचे गोड (हिरोडे) (hirodyache god recipe in marathi)

वसईचे पारंपारिक गोड #shaboiboyz

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
4-5 सर्व्हिंग्ज
  1. 1मोठा नारळ (नारळाचे दुध)
  2. 1/4 किलोतांदळाचे पीठ
  3. 1/4 किलो किंवा आवडी प्रमणेगूळ
  4. 1 टेबलस्पूनवेलची पावडर
  5. 1 टेबलस्पूनतूप
  6. 1/2 टीस्पूनजायफळ
  7. मीठ चवीनुसार
  8. पाणी

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    एका पातेल्यात दोन ते तीन पेले पाणी घेउन त्यामाधे थोडे मीठ घाला.

  2. 2

    पाण्याला उकळी आल्यावर त्याच्यात जाईल तेवढे तांदळाचे पीठ टाकून चांगली उकड काढून घ्यावी.

  3. 3

    नंतर ते मोदकासाठी मळतात तसे मळून घ्यावी. व त्याचे गोल गोळे, नूडल सारखे लांब असे गोळे करावेत

  4. 4

    एका पातेल्यात नारळाचे दूध घेऊन व त्याच्यात आवडीप्रमाणे गूळ टाकावे, व साधारणत पाच मिनिटे शिजवावे

  5. 5

    नंतर त्याच्यात तयार केलेले गोळे टाकावेत, व 20 ते 25 मिनिटे शिजवावे

  6. 6

    नंतर त्यात वेलची जायफळ व तूप टाकावे. गॅस बंद करावा.
    गरम सर्व्ह करावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Terrence Pereira
Terrence Pereira @Terry_Perry
रोजी

Similar Recipes