मिश्र डाळीचे वडे (mix daliche vade recipe in marathi)

Minal Gole @minalgole
माझी रेसिपी तुमच्या सोबत शेअर करत आहे
मिश्र डाळीचे वडे (mix daliche vade recipe in marathi)
माझी रेसिपी तुमच्या सोबत शेअर करत आहे
कुकिंग सूचना
- 1
सगळ्या डाळी एकत्र करून स्वच्छ दोन तीन वेळा धुवून घ्या
- 2
तासभर भिजवून वाटून घ्या वाटून झाल्यावर एका भांड्यात काढून घ्या मग त्या मध्ये तिखट मीठ हळद कोथिंबीर घालून एकत्र करून घ्या
- 3
वडे थापून घ्या गॅसवर कढई तापत ठेवून त्या कढईत तेल तापवून घ्या गरम तेलात वडे सोडा झाले आपले वडे तयार
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मिक्स डाळीचे वडे (mix daliche vade recipe in marathi)
#cpm5माझी रेसिपी तुमच्या सोबत शेअर करत आहे Minal Gole -
-
मिश्र डाळीचे वडे (mix daliche vade recipe in marathi)
#मॅगझिन रेसिपी#week 5#cpm5मिश्र डाळीचे वडे उत्तम रेसिपी Suchita Ingole Lavhale -
-
चिकन ग्रेव्ही (chicken gravy recipe in marathi)
#cpm5माझी रेसिपी तुमच्या सोबत शेअर करत आहे एकदम खास आहे Minal Gole -
-
मिक्स डाळीचे वडे (mix daliche vade recipe in marathi)
डाळी मध्ये सर्वात जास्त protein असते. नॉनव्हेज खाणारा नसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. त्यामुळे रोजच्या जीवनात डाळी या आवश्यक च आहे.Haha बाहेर पाऊस आणि घरात मस्त डाळ व डे ्चा बेत.छानच....#CPM5#cpm5 Anjita Mahajan -
मिक्स डाळीचे वडे (mix daliche vada recipe in marathi)
#cpm5#Week5#मिक्स_डाळीचे_वडे...😋😋 दक्षिण भारतातील इडली ,डोसा यांच्याबरोबरचा breakfast,snacks साठी अत्यंत लोकप्रिय पदार्थ म्हणजे डाळवडा..हॉटेल्समध्ये मेन्यूकार्डवरचा हा हमखास पदार्थ,त्याचबरोबर चमचमीत डाळवडा हे Street food ही आहे..चणाडाळीपासून हा डाळवडा करतात..पण चणाडाळीबरोबरच तूरडाळ,मूगडाळ घालून पौष्टिक डाळवडा करतात...सर्वांच्याच आवडीचं हे fried food..❤️बाहेर मुसळधार पाऊस पडत असताना गरमागरम डाळवडा चटणी,हिरव्या मिरचीबरोबर खाणं केवळ अवर्णनीय😍😍...धो धो पावसात काहीतरी चमचमीत खायची इच्छा हे मिश्र डाळीचे वडे नक्कीच पूर्ण करतात..चला तर मग ही इच्छापूर्तीची रेसिपी पाहू या..😍😋 Bhagyashree Lele -
मिक्स डाळ वडा (mix dal vada recipe in marathi)
#cpm5 विक5 कूकपड रेसिपी मॅगझिन साठी मी आज मिक्स डाळ वडा या थीम साठी माझी रेसिपी मी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मिक्स डाळीचे वडे (mix daliche vade recipe in marathi)
#cpm5 #Week5#रेसीपी मॅगझीन#मिक्स डाळीचे वडे😋 Madhuri Watekar -
मिश्र डाळींचे वडे (mix daliche vade recipe in marathi)
#cpm5डाळी हा भारतीय आहारातील महत्त्वाचा घटक आहे.विविध चवींच्या रुपात आपण त्यांचा आहारात समावेश करतो.कधी शिजवून,कधी पीठाच्या स्वरुपात तर कधी भिजवून.कार्ब्ज आणि भरपूर प्रथिने या डाळींमध्ये आढळतात.हे "मिश्र डाळींचे वडे" तुम्हालाही आवडतायत का ते नक्की सांगा😋😋😀👍 Sushama Y. Kulkarni -
मिक्स डाळीचे वडे (mix daliche vade recipe in marathi)
#cpm5पारंपारिक पद्धतीने सण करायचे झाल्यास ते डाळीच्या वड्यांशिवाय पूर्ण च होत नाही. सणाच्या दिवशी मिक्स डाळीच्या वड्याना विशेष मान आहे. Priya Lekurwale -
मिक्स डाळीचे वडे (mix daliche vade recipe in marathi)
#cpm5#मिक्सडाळवडा#वडा#दाळवडा#डाळवड़ा Chetana Bhojak -
मिक्स डाळीचे वडे (mix daliche vade recipe in marathi)
पावसाळ्यात खाण्यासारखे भरपूर प्रोटीन युक्त लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी अशी मिश्र डाळींची भजी#cpm5 Malhar Receipe -
-
मिक्स डाळीचे वडे (mix daliche vade recipe in marathi)
#cpm5हे मिक्स डाळीचे वडे पौष्टीक आणि रुचकर आहेत हे वडे नारळाच्या चटणी बरोबर छान लागतात Madhuri Jadhav -
मिक्स डाळीचे वडे (mix daliche vade recipe in marathi)
#cpm5 मिक्स डाळीचे वडे हे टेस्टी तसेच पौष्टीक असतात कारण आपण ह्यात सर्व प्रकारच्या डाळी वापरलेल्या आहेत त्यापासुन शरीराला प्रोटीन मिळते पचनात सुधारणा होते. मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. डाळी मध्ये फायबरचे प्रमाणही जास्त असते अशा पौष्टीक मिक्स डाळींपासुन आज मी वडे बनवले आहेत चला त्याची रेसिपी पाहुया Chhaya Paradhi -
मिक्स डाळीचे वडे (mix daliche vade recipe in marathi)
#cpm5 न्याहारी म्हटली कि आपल्याला रात्रीच विचार करावा लागतो .उदयाला काय बनवायचं ? रोज काहीतरी नवीन हवं असत .म्हणूनच रात्रीलाच डाळी भिजवू घालायच्या म्हणजे सकाळचा प्रश्न सुटतो.तर बनवू या मिक्स डाळीचे वडे . सुप्रिया घुडे -
धपाटे (dhapate recipe in marathi)
#HLRमाझी रेसिपी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या# चॅलेंज रेसिपी Minal Gole -
कोबी पकोडे (kobi pakoda recipe in marathi)
2nd week #cpm2माझी रेसिपी तुमच्या सोबत शेअर करत आहे Minal Gole -
चीज आमल्टे ब्रेड (cheese omelette bread recipe in marathi)
#wdr.माझी रेसिपी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे Minal Gole -
कोबी पकोडे (kobi pakoda recipe in marathi)
2nd week = #cpm2माझी रेसिपी तुमच्या सोबत शेअर करत आहे Minal Gole -
-
-
चिकन करी (chicken curry recipe in marathi)
#EB8#W8विंटर स्पेशल चॅलेंज रेसिपीही रेसिपी माझी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे Minal Gole -
बोंबील फ्राय (bombil fry recipe in marathi)
# ट्रेडिंग रेसिपीही रेसिपी माझी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे Minal Gole -
कोबीचे पराठे (kobiche paratha recipe in marathi)
#EB5#W5# विंटर स्पेशल चॅलेंज रेसिपीही रेसिपी माझी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
शिंपले (तिसऱ्या) ग्रेव्ही (shimple recipe in marathi)
ही रेसिपी माझी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या.# mfrमाझी आवडती रेसिपी Minal Gole -
कांद्याची पात आणि सुकट (kandyachi pat sukat recipe in marathi)
#EB4#W4# विंटर स्पेशल चॅलेंज रेसिपीमाझी रेसिपी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
मिश्र पंचडाळ वडे (mix panch dal vade recipe in marathi)
#cpm5#week5#रेसिपी_मॅगझीन_चॅलेंज "मिश्र पंचडाळ वडे"आमच्या कडे मसूर डाळ वापरली जात नाही, खाल्ली जात नाही..या निमित्ताने मसूर डाळ घरातील सगळ्यांच्या पोटात गेली .. सर्व डाळींचा आणि मिरची कोथिंबीर कांदा या सगळ्यांचा मिलाप अतिशय रुचकर चविष्ट पदार्थ झाला होता.. मस्त कुडुम कुडुम वडे सगळ्यांना च खुप भावले.... लता धानापुने
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15273952
टिप्पण्या