खमंग थालीपीठ (thalipeeth recipe in marathi)

#cpm5
आज मी तुमच्या बरोबर थालीपीठ ची रेसिपी शेअर करतेय. भाजणीच्या पिठाचे थालिपीठ छान लागतात. पण भाजणीचे पीठ नसेल तर गहू व डाळीच्या पिठापासून झटपट होणारे थालिपीठ खूपच छान लागते.
खमंग थालीपीठ (thalipeeth recipe in marathi)
#cpm5
आज मी तुमच्या बरोबर थालीपीठ ची रेसिपी शेअर करतेय. भाजणीच्या पिठाचे थालिपीठ छान लागतात. पण भाजणीचे पीठ नसेल तर गहू व डाळीच्या पिठापासून झटपट होणारे थालिपीठ खूपच छान लागते.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका पराती मध्ये गव्हाचे पीठ बेसन काढून घ्या हिरवी मिरची, लसूण पाकळ्या व जिरा त्याची मिक्सरवर पेस्ट करून घ्या. कांदा व कोथिंबीर चिरून घ्या. आता मिक्सर वरील वाटण व कांदा कोथिंबीर पिठामध्ये ऍड करा त्यामध्ये हळद मीठ व जीरा घाला.
- 2
आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या मग त्यामध्ये थोडे थोडे पाणी घालून मऊसर कणिक मळून घ्या. आता एका ताटामध्ये एक कपडा घेऊन तो ओला करून घ्यावा मग त्यावर आपण मळलेले करीत ठेवून थालीपीठ थापून घ्यावेत.
- 3
आता हे थापलेले थालीपीठ तवा गरम झाल्यावर दोन्ही बाजूने तेल सोडून भाजून घ्यावा
- 4
मिया थालीपीठ बरोबर घरचे लोणी कोथिंबीर टोमॅटोची चटणी याबरोबर गरम थालीपीठ खूप छान लागतात याबरोबर ताकाचे कॉम्बिनेशन पण मस्त लागते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कांदा मेथी थालीपीठ (kanda methi thalipeeth recipe in marathi)
#cpm5#week5 झटपट होणारे घरात असलेल्या पिठापासून खमंग थालिपीठ कांदा मेथी घालून तसेच यात कणीक,ज्वारी व बाजरीचे पीठ ,बेसन पीठ वापरले आहे. ज्वारी बाजरीचे पीठ एकत्र दळून आणते 2की. बाजरी व 1 की. ज्वारी एकत्र करून दळून घेतले आहे. Jyoti Chandratre -
पालक पुरी रेसिपी (palak puri recipe in marathi)
#cpm6 नमस्कार मैत्रिणींनो आज तुमच्या बरोबर पालक पुरी ची रेसिपी शेअर करतेDipali Kathare
-
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week14नमस्कार मैत्रिणिनो आज मी तुमच्याबरोबर कोथिंबीर वडी ही रेसिपी शेअर करत आहे. माझी आळु वडी ची रेसिपी करून झाल्यामुळे मी रेसिपी बुक ची कोथिंबीर वडी रेसिपी शेअर करतेय. यामध्ये मी बेसना बरोबर तांदळाचे पीठ ॲड केले आहे त्यामुळे या कोथिंबीर वड्या खूपच टेस्टी आणि खुसखुशीत लागतात.ह्या वड्या करताना शक्यतो लसणाचं प्रमाण थोडे जास्त घ्यावे त्यामुळे या वड्या अधिकच खमंग लागतात. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगावे धन्यवाद 🙏🥰Dipali Kathare
-
भाजणीचे थालिपीठ (bhajaniche thalipeeth recipe in marathi)
#पश्र्चिम #महाराष्ट्रपश्र्चिम महाराष्ट्र भागात जवळपास घरोघरी केले जाणारे खमंग खुसखुशीत भाजणीचे थालिपीठ प्रसिद्ध आहे. हे खायला पौष्टिक आणि हलके असते. नाश्ता किंवा जेवणासाठी केला जाणारा आवडीचा पदार्थ आहे. यामधे वेगवेगळी धान्य भाजून त्यात थोडाच मसाला आणि कांदा मिरची, लसून घालून करतात. जर भाजणीचे पीठ नसेल तर घरी उपलब्ध असलेली दोन, तीन पिठं सुकीच भाजून पण त्याचे थालीपीठ बनवलं तर छानच खमंग लागतं. बाजारात पण तयार भाजणीचे थालीपीठाचे पीठ मिळतं.महाराष्ट्रातील घरांमधे कधी जर कोणी घरी भुकेने आला तर त्याला पटकन थालीपीठ करुन देण्यासाठी आजी, आई, काकी, मामी अग्रेसर असतात. गरमागरम खमंग खुसखुशीत दोन थालीपीठं जरी खाल्ली तरी मस्त पोट आणि मन तृप्त होतं. थालीपीठा बरोबर लोण्याचा गोळा असेल तर पर्वणीच असते. Ujwala Rangnekar -
पौष्टिक थालीपीठ (thalipeeth recipe in marathi)
#cpm5थालीपीठ हे सर्वांनाच आवडते. कमी त्रासात आयत्यावेळी झटपट होणारा पदार्थ. घरात नेहमी असणारे पदार्थ वापरून करता येणारे. आमच्याकडे सर्वांनाच आवडते. हे थालपीठ मी घरात असलेली सर्व पीठ घालून बनवते. त्यामुळे ते पौष्टिक असते. हे थालीपीठ तुपा बरोबर खुप छान लागतं. माझ्या मुलांना भाजणीच्या थालपीठा पेक्षा हे जास्त आवडत. ह्याला तेल जास्त लागतं नाही. भाजणीची थालीपीठ धान्य भाजल्यामुळे तेल जास्त शोषून घेतात. पाहुया कसे बनवायचे. Shama Mangale -
'ज्वारीच्या पीठाचे थालीपीठ "(Jwarichya Pithache Thalipeeth Recipe In Marathi)
"ज्वारीच्या पिठाचे थालिपीठ"चवीला अतिशय खमंग लागते.. लता धानापुने -
मसाला पराठा (masala paratha recipe in marathi)
#cpm7 आज तुमच्या बरोबर मसाला पराठा ची रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
काकडीच्या खमंग पुऱ्या आणि थालीपीठ (thalipeeth recipe in marathi)
#रेसिपिबुक #week1माझी आवडती रेसिपि 1मला विशेषतः काकडीच्या या खमंग पुऱ्या खूप आवडतात,पण याच साठीच वापरलेल्या साहित्यात तेलकट कोणाला खायचे नसेल तर त्यांच्यासाठी खमंग थालीपीठ ही होते. Surekha vedpathak -
-
काकडीचे थालीपीठ (kakadi thalipith recipe in marathi)
#थालीपीठ#किती प्रकारचे थालिपीठ करतो ना आपण... भाजणीचे , बिना भाजणीची ,आणखी काय काय ...असेच संध्याकाळचे मी काकडीचे थालीपीठ बनवले... हे थालीपीठ गरमागरम लोणचे, दही किंवा चटणीसोबत छान लागतात... Varsha Ingole Bele -
पालक कोथिंबीर थालीपीठ (palak kothimbir thalipeeth recipe in marathi)
#cpm5थालीपीठ हे भाजणीचे असो किंवा इतर कोणत्याही पिठाचे, सगळ्यांना ते आवडते. आज मी पालक कोथिंबीर घालून केले. पालक मुलं विशेष आवडीने खात नाहीत. म्हणून आज असे थालीपीठ केले. kavita arekar -
काकडीचे बहुधान्ययुक्त थालीपीठ (kakdiche thalipeeth recipe in marathi)
#ashr या थीम मध्ये मस्त बहूधान्ययुक्त थालीपीठ बनवले आहे ,जे खूप पौष्टिक असून खूप खमंग लागते ,हे थालीपीठ प्रवासात देखील आपण घेऊन जाऊ शकतो ,छान टिकतात हे थालीपीठ, तर मग बघू2 रेसिपी... Pooja Katake Vyas -
काकडीचे खमंग थालिपीठ (kakadi thalipeeth recipe in marathi)
आज मी काकडीचे खमंग थालिपीठ नाश्त्याला करणार आहे.महाराष्टातील हा अतिशय लोकप्रिय नाश्त्याचा प्रकार आहे.काकडी ,कोथिंबीर ,आणि विविध प्रकारच्या पिठापासून बनणारा हा खमंग पदार्थ आहे. rucha dachewar -
थालिपीठ (thalipeeth recipe in marathi)
#cpm5थालिपीठ हा महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ आहे. थालीपीठाचे प्रकार पुढील प्रमाणे - भाजणीचे थालिपीठ , शिंगाड्याचे थालिपीठ, साबुदाण्याचे थालिपीठ, तांदळाचे थालिपीठ, काकडीचे थालिपीठ , गव्हाचे थालिपीठ सगळ्या प्रकारच्या धान्याची पीठे,सुक्क्या भाज्या,उरलेलं अन्न हे सगळ एकत्र करूनही उत्तम थालिपीठ बनवता येते. सगळीे वेेगवेगळी पाीठे एकत्र करूनही थालिपीठ बनवता येते. असा हा थालिपीठ पदार्थ मराठी लोकांची ओळख करून देतो.सर्व धान्ये, तांदुळ, गहू, ज्वारी एकत्र भाजून पीठ दळून आणावे व वरील साहित्य घालून थालिपीठ करावे. पौष्टीक लागते. Yadnya Desai -
मिक्स पिठाचे थालीपीठ (Mix Pithache Thalipeeth Recipe In Marathi)
#BPRथालीपीठ हा सर्वात पौष्टिक असा नाश्त्याचा प्रकार आहे ना त्यातून थालीपीठ घेतली तर जेवणाची जास्त गरज पडत नाही त्यात मी तयार केलेले थालिपीठे म्हणून मिक्स पिठाचे आहे बरेच जण भाजणी तयार करून भाजणीचे पीठ करतात ते त्याचे थालिपिठ बनवतात पण मी माझ्याकडे असलेल्या बरेच पीठ एकत्र करून अशा प्रकारची थालीपीठ बनवते.रेसिपी तून नक्कीच बघू या कशाप्रकारे थालीपीठ तयार केले आहे. Chetana Bhojak -
भाजणी चे कांदा थालीपीठ (bhajniche kanda thalipeeth recipe in marathi)
#cpm5#मॅगझीन week5आमच्याकडे थालीपीठ प्रकार बरेचदा होतो. सर्वांना आवडणारे कांद्याचे थालीपीठ ऑल टाईम फेव्हरिट आहे. Rohini Deshkar -
वांगी भरीत थालीपीठ (Vangi Bharit Thalipeeth Recipe In Marathi)
#LOR#थालिपीठशिल्लक राहिलेल्या वांग्याच्या भरता पासून छान खुसखुशीत खमंग थालीपीठ रेसिपी Sushma pedgaonkar -
उपवासाचे राजगिरा थालीपीठ (upwasache rajgira thalipeeth recipe in marathi)
#cpm5#week5#थालीपीठबर्याच वेळा असे होते उपवासासाठी थालीपीठ करायचं असतं. पण उपवासाची भाजणी तयार नसते. अशा वेळेस झटपट होणारे राजगिरा पिठाचे थालीपीठ तुम्ही नक्की करून बघा.. खूप छान चविष्ट आणि खुशखुशीत थालीपीठ तयार होतात... तेव्हा नक्की ट्राय करा *उपवासाचे राजगिरा थालीपीठ*... 💃 💕 Vasudha Gudhe -
उपवासाचे थालीपीठ (Upwasache thalipeeth recipe in marathi)
#EB15 #W15उपवासाचे थालीपीठ.उपवासाचे थालीपीठ ही अतिशय झटपट बनणारी रेसिपी आहे घरामध्ये उपवासाच्या भाजणीचे पीठ हे उपलब्ध असतील तर थालीपीठ बनवायला अजिबात वेळ लागत नाही चला तर मग बघुयात उपवासाची थालीपीठ Supriya Devkar -
-
थालिपीठ(thalipeeth recipe in marathi)
#झटपट रेसिपीथालिपीठ - थालिपीठ म्हटले की 'भाजणी' पण विना भाजणी पण थालिपीठ खूप छान बनतेतर चलातर मग बघूया झटपट बनणारे विना भाजणी थालिपीठ फक्त तीन पिठाचे पासून. Suvarna Potdar -
काकडीचे बहुधान्ययुक्त थालिपीठ (kakdichi thalipeeth recipe in marathi)
मी पूजा व्यास मॅडम ची काकडीचे बहुधान्ययुक्त थालिपीठ ही रेसिपी कुक स्नॅप केली.एकदम चविष्ट, एकदम पौष्टिक.सगळ्यांना खूपच आवडली थालिपीठ. Preeti V. Salvi -
भाजणीचे थालीपीठ (bhajniche thalipeeth recipe in marathi)
#GA4 #week11#Green Onion थालीपीठ म्हणताच सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. थालीपीठ पिठामध्ये कांद्याची ताजी पात टाकल्यास खूप छान खमंग लागते. कांद्याच्या पातीमध्ये खूप फायबर्स असतात. त्यामुळे अत्यंत गुणकारी .चला तर मग पाहुयात भाजणीच्या पिठाचे थालीपीठ. Sangita Bhong -
कोरोना हटाव थालीपीठ (thalipeeth recipe in marathi)
#cpm5 मॅगझिन रेसिपी- भाजणीचे थालिपीठ आपण नेहमी करतो, काही नवीन, वेगळे करण्याचा हा प्रयत्न आहे.सध्या शेवग्याची कोवळी पाने उपलब्ध होत असल्याने मी त्याचा वापर केला आहे. Shital Patil -
काकडीचे थालीपीठ (kakadiche thalipeeth recipe in marathi)
#HLR#हेल्थी रेसिपी चॅलेंजथालीपीठाचे अनेक प्रकार आहेत. आज मी झटपट होणारे,कमी साहित्य लागणारे,पौष्टिक असलेले काकडीचे थालीपीठ केले आहे. Sujata Gengaje -
श्रीधान्य थालीपीठ (thalipeeth recipe in marathi)
#bfr ब्रेकफास्ट रेसिपीज्वारी,बाजरी,नाचणी,राजगिरा, राळ इ.धान्यांना श्रीधान्य म्हणतात.यांच्या पिठापासून पौष्टिक असे थालीपीठ बनवले आहे. यात पालक, कांदयाची पात घालून अजून पौष्टिक असे हे थालीपीठ बनवले.तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
पोटॅटो पुरी (potato puri recipe in marathi)
#GA4नमस्कार मैत्रिणींनो आज मी गोल्डन ऍप्रन ची पहिली रेसिपी शेअर करत आहे. यामध्ये मी पोटॅटो हा वर्ल्ड घेऊन पोटॅटो पुरी ही रेसिपी शेअर करतेय. या पुरी मध्ये मी बटाटा बरोबर थोडा रवा मिक्स केलेला आहे त्यामुळे या पुऱ्या खूपच क्रिस्पी आणि टेस्टी लागतात. या पुऱ्या मी ब्रेकफास्टसाठी नेहमीच बनवत असते.तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा व मला सांगाDipali Kathare
-
थालीपीठ पुरी (thalipeeth puri recipe in marathi)
#ashr आषाढ महिने मध्ये बनवली जाणारी थालीपीठ पुरी . Rajashree Yele -
मिक्स पीठाचे थालीपीठ (mix pithache thalipeeth recipe in marathi)
#cooksnapमिक्स पीठाचे थालीपीठ ही रेसिपी मला Tejal Bhaik Jangjod यांचे काकडीचे थालिपीठ बघून करावेसे वाटले. माझ्या मुलाला खमंग थालीपीठ खूपच आवडते. काल लोणी काढलेले बघून त्याला परत आठवण झाली. माझ्या कडे थालीपीठ भाजणी संपली होती. आणि आता बाहेर जाऊन दळून पण आणता येत नाही. तेव्हा मला माझ्या आईने सांगितलेलं आठवलं की घरात उपलब्ध असलेली काही पीठं कोरडीच भाजून त्यापासून झटपट खमंग थालीपीठ करता येतं. मला जसं जमलं तसं केलं तर खूपच मस्त चविष्ट असं थालीपीठ तयार झाले. त्याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
थालीपीठ (thalipith recipe in marathi)
#GA4 #week7गोल्डन अॅप्रन थीम मधील ब्रेकफास्ट हे कीवर्ड घेऊन मी भाजणीचे थालीपीठ केले आहे. गरमागरम थालीपीठ व त्यावर ताजा काढलेला लोण्याचा गोळा घेऊन खाणे बरोबर आल्याचा वाफाळलेला गरम चहा म्हणजे स्वर्ग सुखच. लोणी व चहा नसेल तर घरच दही सुद्धा चालते. सकाळी असा छानसा ब्रेकफास्ट केला की लवकर भूक देखील लागत नाही. मुख्य म्हणजे यात सर्व प्रकारची तृणधान्ये व डाळी असल्याने अतिशय हेल्दि , पौष्टिक व अतिशय चविष्ट . Ashwinee Vaidya
More Recipes
टिप्पण्या