साऊथ इंडियन कार्ल्याचे तोंडीलावणे (karlyachi bhaji recipe in marathi)

चातुर्मास स्पेशल रेसिपी .कादा लसूण न वापरता कार्ल्याची ही अफलातून रेसिपी मी आज घेऊन आले.ही रेसिपी हैद्राबाद ला खाण्यात आली मस्त वाटली थोडे बदल करून बनवली आणि ती सर्वांना आवडू लागली .कार्ले कडू असते पण हे खाताना खावेसे वाटते.चला तर मग बनवूयात.
साऊथ इंडियन कार्ल्याचे तोंडीलावणे (karlyachi bhaji recipe in marathi)
चातुर्मास स्पेशल रेसिपी .कादा लसूण न वापरता कार्ल्याची ही अफलातून रेसिपी मी आज घेऊन आले.ही रेसिपी हैद्राबाद ला खाण्यात आली मस्त वाटली थोडे बदल करून बनवली आणि ती सर्वांना आवडू लागली .कार्ले कडू असते पण हे खाताना खावेसे वाटते.चला तर मग बनवूयात.
कुकिंग सूचना
- 1
कार्ले पातळ कापून घ्यावे तसेच बटाटा सालीसकट बारिक काप करून घ्या. आता कारले कापाना मीठ चोळून घ्यावे आणि तसेच पाचते दहा मिनिटे ठेवावे नंतर दोनदा धूवून घ्यावे.आता कढईत तेल गरम करत ठेवावे आता यात शेगंदाणा तळावेत आणि काढावेत. तेलात हिंग, जीरे, मोहरी, कढीपत्ता घालून फोडणी करावी
- 2
त्यात हळद आणि लाल तिखट घालून लगेच कारले आणि बटाटा फोडी घालून घ्या
- 3
शेगंदाणे ही त्यात घालावे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यावे. सोबत चिंच गूळ घालून हलवावे व झाकण ठेवून शिजू द्यावे मंद गॅसवर. आतल्या वाफेवर शिजू द्यावे. जाड फोडी असतील तर पाण्याचा शिंतोडा द्यावा.सात आठ मिनिटानंतर कुच घालून हलवावे व झाकण ठेवून शिजू द्यावे व गॅस बंद करावा.
- 4
हे तोंडीलावणे खूपच अप्रतिम चव होते तसेच कारले आहे हे लक्षात ही येत नाही. हैद्राबाद कडे कारले बटाटा तळतात.
Similar Recipes
-
कुरकुरीत कारल्याची भाजी (Kurkurit Karlyachi Bhaji Recipe In Marathi)
#PRR कारले म्हणजे कडू पण आज मी कुरकुरीत कारल्याची भाजी बनवली आहे हे रेसिपी माझ्या छोट्या बहीणी ची आहे लहान मुलांना पण खूप आवडले नक्की बनवून बघा.. Rajashree Yele -
सात्विक श्रावण घेवडा (shrawan ghewada recipe in marathi)
श्रावणाची सुरवात होण्याआधी श्रावण घेवडा बाजारात यायला सुरुवात होते. काही भाज्या अशा असतात कि त्यांना खूप मसाला न घालता बनवले तरी त्याची स्वतः ची चव वेगळी असते.असाच हा घेवडा गावरानी शेंगा असतील तर त्याची चव अफलातून लागते. बरेच लोक शिजवून घेऊन फोडणी देतात. पण डायरेक्ट फोडणी देवून ही हि शेंगभाजी लवकर शिजते. या भाजीत तेल तिखट मीठ आणि शिजल्यावर कुट घालून छान लागते. तर चला कांदा लसूण विरहित भाजी बनवूयात. Supriya Devkar -
कारल्याची रूचकर भाजी (karlyachi bhaji recipe in marathi)
ही रेसिपी मी माझ्या विहिणबाईंकडून शिकले आहे.त्या उत्तम करतात.अजिबात कडू लागत नसल्याने माझा नातुही ती आवडीने खातो.आता मी नेहमी ह्याच पद्धतीने करते.घरात सर्वांना आवडते. Pragati Hakim -
झटपट भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
कांदा लसूण न वापरता कुकर मधे केलेली झटपट होणारी चविष्ट भरली वांगी..#EB2 #W2 Sushama Potdar -
इडली-चटणी (idli chutney recipe in marathi)
#ngnr चातुर्मास म्हणजे लसूण कांद्याशिवाय स्वयंपाक करणे, असे अनेक पदार्थ आहेत की,जे याशिवाय खुप छान करता येतात.हीचटणी मी अशीच लसूण,कांदा न वापरता केली आहे. Shital Patil -
कारल्याची भाजी (karlyachi bhaji recipe in marathi)
कारले पौष्टिक आसते पण कडू आसल्याने कोणला जास्ती आवडत नाही. पण या पद्धतीने केलेले कारले बिलकुल कडू नाही लागत. मीठ लावून ठेवायची गरज नाही. लगेच करू शकतो ,झटपट होते. Ranjana Balaji mali -
उपवासाचे भोपळ्याचे वडे (bhoplyache vade recipe in marathi)
#nnrपदार्थ :लाल भोपळाउपवासाचे पदार्थात लाल भोपळा ही गणला जातो लाल भोपळ्याची भाजी ही सर्रास बनवली जाते आज आपण एक इनोव्हेटिव्ह पदार्थ बनवूयात तो म्हणजे उपवासाचे भोपळ्याचे वडे चला तर मग बनवूयात Supriya Devkar -
बटाटे काचर्या (batate kachrya recipe in marathi recipe in marathi)
बटाटा भाजी तर आपण नेहमीच बनवतो मात्र कमी वेळात तुम्हाला भाजी बनवायची असेल तेव्हा काचर्या हा पदार्थ बनवायला झटपट बनतो.चला तर मग बनवूयात बटाटा काचर्या Supriya Devkar -
कारल्याच्या चकत्या (karlyachya chaktya recipe in marathi)
कारले कडू असल्याने बर्याच लोकांना आवडत नाही मात्र कारले कडू असले तरी ते शरिराला आवश्यक आहे. Supriya Devkar -
सात्विक कारल्याची भाजी (karlyachi bhaji reciep in marathi)
#कारलाभाजी#कारलेकारल्याची भाजी माझ्याकडे फक्त मलाच आवडते मी नेहमी माझ्यासाठी ही भाजी तयार करते दोन वेळेस तरीही भाजी मी खाते मला ही भाजी खाण्याची सवय माझ्या आजी मुळे लागली आजी खूप टेस्टी कारल्याची भाजी तयार करते विशेष माझी आज्जी कोणत्याही भाजीत कांदा लसूण न वापरता खूप छान आणि टेस्टी भाज्या तयार करते तीने स्वतः कधीच कांदा-लसूण कधीच खाल्लेला नाही आहे. त्यामुळे मला ही कारल्याच्या भाजीत कांदा घालून तयार करण्याची खाण्याची सवय नाही आणि आवडतही नाही मलात्यामुळे तिच्या भाज्या अप्रतिम असतात फक्त हळद, मिरची, मीठ टाकून आजी भाज्या खूप स्वादिष्ट तयार करतेतर बघूया कारल्याची भाजी Chetana Bhojak -
कारल्याची भाजी (karlyachi bhaji recipe in marathi)
#tmr "आपल्या मराठीत एक म्हण आहे कडू कारलं साखरेत घोळल तूपात तळल तरी पण कडू ते कडूच" बऱ्याच लोकांना कारलं आवडत नाही पण कारलं हे प्रत्येकाने खावं खूप औषधी गुणधर्म यामध्ये आहेत आणि ही भाजी अगदी चार ते पाच मिनिटांमध्ये शिजते बिना पाण्याची केली तर अजिबात कडू होत नाही. फक्त वाफेवर शिजू द्यायचीकारल्या मध्ये अँटिऑक्सिडंट असतात कोलेस्ट्रॉल कमी करतात डायबिटीस रुग्णांसाठी उपयुक्त आहे त्वचेच्या विकारांसाठी उपयुक्त आहे तसेच विटामिन सी भरपूर प्रमाणात आहे. तर असं हे औषधी कारलं तुम्ही पाणी न वापरता केलं तर ते कडू होत नाही आणि हे झटपट बनत. Smita Kiran Patil -
डाळभाजी(डाळ पालक) (dal palak recipe in marathi)
विदर्भातला घराघरात बनवला जाणारा हा पदार्थ आहे.विविध प्रकारे बनवला जातो. कोणी डाळ पालक शिजवून घेऊन नंतर फोडणी देतात. किंवा काहीजण डायरेक्ट फोडणी देवून डाळ भाजी बनवतात. कोणी कांदा, टोमॅटो वापरून बनवतात तर काही जण नुसता लसूण फोडणी करून बनवतात. विदर्भात राहिल्याने मी हि हा पदार्थ वेगवेगळ्या प्रकारे बनवते. Supriya Devkar -
कोबीचा झुणका (kobicha zhunka recipe in marathi)
कूकस्नॅपमी सुप्रिया ठेंगडी यांची कोबीचा झुणका ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. थोडासा बदल करून केली.कांदा व लसूण मी वापरला आहे. Sujata Gengaje -
बटाट्याची भाजी (लसूण कांदा विरहित) (batatyachi bhaji recipe in marathi)
#ngnr#नो ओनियन नो गार्लिक रेसिपीइथे मी कांदा व लसूण न वापरता साधी सोपी बटाट्याची भाजी बनवली आहे. चपाती किंवा गरम गरम वरण भातासोबत ही भाजी खूप सुंदर लागते. Poonam Pandav -
कारल्याची सुकी भाजी (Karlyachi Sukhi Bhaji Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंजसीमा मते यांनी बनवलेल्या भाजीत थोडा बदल करून बनवली आहे भाजी छान झाली सीमा मॅडम. धन्यवाद. Sumedha Joshi -
भरली कारली (bharli karla recipe in marathi)
कडू कार्ले तुपात घोळले साखरेत लोळले तरी ते कडूच लागते म्हणून ते खायचे सोडावे का तर नाही आपण अनेक प्रकारे कार्ले बनवतो.हे कार्ले दोन पद्धतीने बनविले जाते एक कढईत आणि दुसरे कुकरला. Supriya Devkar -
मटकीची उसळ/भाजी (matki chi usal recipe in marathi)
#cpm3Week 3कडधान्ये शरिराला अतिशय उपयोगी असतात. मात्र कडधान्ये ही वाफवून खाल्लेली चागंली. तसेच ती चांगले चावून खावीत. म्हणजे ती पचवणं सोपं जात.चला तर मग बनवूयात मटकीची उसळ. Supriya Devkar -
फोडणीचा मसाला आंबा (Fodnicha Masala Amba Recipe In Marathi)
#KKRआंबा न खाणारे लोक फार कमी असावेत. आंबा हा कैरी आणि पिकलेल्या स्वरूपात खाल्ला जातो. सध्याच बाजारात कच्ची कैरी उपलब्ध आहे तर चला मग या कैरीचा झटपट बननारा चटपटीत असा फोडणीचा मसाला आंबा बनवूयात. याची चटपटीत चव तोंडाला पाणी आनते. Supriya Devkar -
पोंडु चटणी (साऊथ इंडियन केरला style) (podu chutney recipe in marathi)
#दक्षिण#केरळसाउथ साईड ला इडली ,डोसा,वडा या सोबत सर्व्ह केली जाणारी ही चटणी खरच खुप tasty होते.आणि झटपट होते.नेहमी खोबर्याची चटणी खाण्यापेक्षा कधीतरी हि चटणी पण करून पहा.खुप छान टेस्टी होते. Supriya Thengadi -
भरलेले वांगे (vaangi recipe in marathi)
#स्टफ्डहि अगदी सोपी सुटसुटीत रेसिपी आहे जास्त मसाला न वापरता बनवलेली. Supriya Devkar -
भेंडी फ्राय ?(Bhendi Fry Recipe In Marathi)
#BKR भेंडीची भाजी किती तरी प्रकारे बनवली जाते. आजची भेंडी फ्राय करणार आहोत. चला तर बनवूयात Supriya Devkar -
कारल्याची आंबटगोड भाजी (Karlyachi Aambatgod Bhaji Recipe In Marathi)
#PRR#पारंपारीक रेसिपी चॅलेंज Sumedha Joshi -
भोगी ची भाजी (bhogi chi bhaji recipe in marathi)
नेहमीच मसाल्याच खातो त्यामूळे जास्त मसाले न वापरता साधी सुधी भाजी खाण्यात वेगळी च मजा.... SONALI SURYAWANSHI -
सात्विक पडवळ भाजी (padwal bhaji recipe in marathi)
सात्विक पदार्थ रोजच्या आहारात असावेत.सात्विक म्हणजे जे पदार्थ कांदा लसूण विरहित असतात. म्हणजेच कमी मसाले वापरून बनवलेले पदार्थ जे पचायला हलके असतात. पडवळ भाजी हि भाजी सुद्धा सात्विक पद्धतीने चविष्ट बनवता येते. अगदी मोजकेच साहित्य वापरून. Supriya Devkar -
बटाटा रस्सा भाजी (batata rassa bhaji recipe in marathi)
नेहमी पेक्षा वेगळी भाजी आहे.कारण, यात कांदा आणि लसूण न वापरता केलेली झणझणीत बटाटा रस्सा भाजी. Padma Dixit -
-
फ्लॉवर बटाटा भाजी (flower batata bhaji recipe in marathi)
#mfr#वर्ल्ड फूड डे#माझी आवडती रेसिपीमाझी आवडती रेसिपी फ्लावर बटाटा रस्सा तुम्हाला वाटत असेल की इतकी सोपी भाजी पण थोडी हटके आहे. माझ्या आवडीची आहे. ही भाजी मी कधी करुन बघितली नाही कारण माझ्या मोठ्या बहिणीच्या हातची ही भाजी मला खूप आवडते. त्यामुळे कधी बनवण्याची वेळच आली नाही पण थीमसाठी म्हणून मी आज तिला ही भाजी विचारली आणि बनवली. Deepali dake Kulkarni -
लसुनिया आलू (lasuniya aloo recipe in marathi)
काठेवाडी रेसिपी आहे पण त्यात थोडा बदल करून मी बनवली आहे Bhakti Chavan -
मटर पनीर दूध भाजी (matar paneer dudh bhaji recipe in marathi)
#shr#चातुर्मास स्पेशल रेसिपीकांदा लसूण विरहीत भाजी बनवताना त्याला नेहमी च्या भाजी ची चव असावी असा आपला अट्टाहास असतो.तर हि रेसिपी बनवून नक्की पहा. Supriya Devkar -
घेवड्याची भाजी (ghevdyachi bhaji recipe in marathi)
#ccs#घेवड्याची भाजी#cook snaps recipe# सुप्रिया घुडे ताईंची मी रेसिपी ट्राय केली Anita Desai
More Recipes
- मुगडाळीचे फोडणीचे वरण (moongdaliche phodniche varan recipe in marathi)
- बटाटा भाजी (अजवाइन वाले आलू :पंजाबी पोटेटो) (batata bhaji recipe in marathi)
- कोबी पकोडे (kobi pakoda recipe in marathi)
- भगर साबूदाणा मिक्स खिचडी (bhagar sabudana mix khichdi recipe in marathi)
- इडली सांबार चटणी व गण पावडर (idli sambar chutney gun powder recipe in marathi)
टिप्पण्या