उपवास कचोरी (upwas kachori recipe in marathi)

Namita Manjrekar @Namita25manjrekar
आषाढी एकादशी रेसिपी
उपवास कचोरी (upwas kachori recipe in marathi)
आषाढी एकादशी रेसिपी
कुकिंग सूचना
- 1
4 बटाटे उकडून सोलून घ्या आणि 2बटाटे स्मॅश करा व 2 भाजी साठी चिरुन आलं मिरचीचा ठेचा करा
- 2
शेंगदाणे भाजून घेऊन साल काढून मिक्सरमधून बारीक करून घ्या. त्यातच मिरची आलं मीठ आणि खोबरं एकत्र करा.
- 3
स्मॅश बटाटा थोडा हातात वाटी सारखा करुन त्यात सारण भरून लाडू सारखा
आकार द्या आणि तेलात तळून घ्या. उपवास कचोरी तयार
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
उपवास बटाटा भाजी (upwas batata bhaji recipe in marathi)
#prउपवासाला बटाट्याची भाजी आणि राजगिऱ्याच्या पुऱ्या असल्या म्हणजे एकादशी दुप्पट खाशी असं आमच्या कडे नेहमी होतं. पाहुया उपवास बटाटा भाजी कशी केलीय ते. Shama Mangale -
-
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपी# आषाढी एकादशी स्पेशल#उपवास रेसिपीआषाढी एकादशी म्हणजे घरातला सर्वांचाच उपवास असतो मग खिचडी साबुदाणा वडा वरीचा भात शेंगदाण्याची आमटी राजगिऱ्याचे लाडू चिक्की शेंगदाणे साबुदाण्याचे पापड असा आपण एकादशी आणि दुप्पट खाशी असा उपवास करतो तर मी तुम्हाला आज साबुदाण्याचा वडा रेसिपी सांगणार आहे Smita Kiran Patil -
साबुदाणा वडा, रताळे ची खीर,बटाटा भाजी (उपवास साठी खास) (sabudana vada recipe in marathi)
#रेसिपीबुक #विक ३ रा आज आषाढी एकादशी. ...उपवास असतो सगळ्यांचा .. आमच्या कडे बोलतात आषाढी एकादशी दुपट्ट खाशी .. कारण आज पदार्थ जास्त बनतात...चला तुम्ही करा मी पण करते... Kavita basutkar -
फराळी मिसळ (Farali Misal Recipe In Marathi)
#UVRआषाढी एकादशी तसं उपवास एक दिवस देवाच्या सानिध्यात (उप+वास )राहणे. पण तस फार कमी होत .म्हणतात ना एकादशी आणि दुप्पट खाशी. अगदी सार्थ होते कारण अनेक उपवासाच्या पदार्थांची नुसती रेलचेल. तर आज एकादशी निमित्ताने फराळी मिसळ बनवली. आषाढी एकादशीच्या सर्वात हार्दिक शुभेच्छा .🌹🙏 Arya Paradkar -
-
साबुदाणा खिचडी (Sabudana Khichdi Recipe In Marathi)
उपवासाची रेसिपी चॅलेज 😋😋#UVRआज आषाढी एकादशी निमित्त उपवासासाठी फराळाचे मेनू साबुदाणा खिचडी करण्याचा बेत केला. Madhuri Watekar -
उपवासाची इडली (Upwasachi Idli Recipe In Marathi)
#UVRउपवास रेसिपीआषाढी एकादशी त्यानिमित्त मी आज नवीन रेसिपी बनवली आहे.पहिल्यांदाच करून पाहिली.खूप छान झाली होती.तुम्ही नक्की करून पहा. Sujata Gengaje -
उपवास कचोरी (upwasachi kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 कचोरी थीम साठी उपवास कचोरी बनवली आहे. Preeti V. Salvi -
उपवास कचोरी (upwasachi kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 ह्या आठवड्यात कचोरी थीम होती पण मी आधी पण एकदा कचोरी रेसिपी पोस्ट केली होती मग काय करायचं कळत नव्हतं आज संकष्टी चतुर्थी होती मग लक्षात आलं उपवास कचोरी करूया.. Mansi Patwari -
उपवासाची कचोरी (upwasachi kachori recipe in marathi)
#fr #उपवासाची कचोरीउपवास म्हणजे परमेश्वराच्या जवळ जाणे.फराळ किंवा फलाहार करणे. परंतु प्रत्यक्षात मात्र उपवास म्हंटले की अनेक पदार्थांची रेलचेलच असते. मराठीत एक म्हण आहे," एकादशी अन् दुप्पट खाशी.".खरंच अगदी असच होतं नेहमी उपवासाच्याबाबतीत.उपवास येताच काय करू न काय नको असं होतं. आणि मग तिखट, गोड सर्वच पदार्थांची यादी लांबते.....मीही आज उपवासाचा सर्वांच्याच आवडीचा एक पदार्थ आणला आहे, उपवासाची कचोरी.खूपच चवदार असा हा पदार्थ, बघूया त्याची रेसिपी. Namita Patil -
उपवासाची कचोरी (upvasachi kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक...#Week3..#नैवेद्य रेसिपी... आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व असलेली आजची एकादशी..,🙏पंढरीची वारी..🥰माझे माहेर पंढरी.😍.ही वारकर्यांच्या आयुष्यातील अतिशय जिव्हाळ्याची ओढ..🤗🤗...समचरण दृष्टी विटेवरी साजिरी...तेथे माझी वृत्ती हरि राहो...हेच मनात कायम भाव...हीच ओढ सगळ्यांना माऊलीकडे एखाद्या चुंबकासारखी खेचून नेते..😊..विठू माझा लेकुरवाळा..🤗😊..त्या माऊलीला पण आपल्या लेकरांची आस... युगानुयुगे विटेवर उभं राहून कर कटावरी ठेवून डोळ्यात प्राण आणून आपल्या लेकरांची चातकासारखी वाट पहात असते🤗...भले रखमाई रुसली तरी...😊😊 पण या वर्षी सगळं विपरीतच घडलंय..न भूतो न भविष्यति घटना घडतीये..😔शेकडो वर्षांची वारीची परंपरा..तिच्यात खंड पडलाय..😔...मी अजून प्रत्यक्ष वारीचा आनंद घेतला नाहीये..पण एकदा तरी या सोहळ्याचा अनुभव घ्यायची खूप इच्छा आहे..🙏माऊली माऊली 🙏 #चपट्यांचा_विषाणू_हा #मोडी_माहेराची_वारी #लेकरांसाठी_उभी_माऊली #राऊळी_थांबूनि_वार_करी 🏹💉🗡️⚔️💉💊 ©भाग्यश्री लेले..विठू माऊली आपल्या जिवाची पर्वा न करता रोजच्या दैनंदिन सेवा पुरवणाऱ्या सर्व व्यक्तींच्या रुपात येऊन आपले रक्षण करतीये..🙏🙏शतशः प्रणाम त्यांना🙏🙏🙏माझी ही शब्दवारी विठू माऊलीच्या चरणी अर्पण करते...🙏🙏बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल... चला तर मग आजचा नैवेद्य करुया...उपवासाची कचोरी.. Bhagyashree Lele -
साबुदाणा वडा (Sabudana Vada Recipe In Marathi)
#UVR#उपवासाची रेसिपी चॅलेज 😋😋आषाढी एकादशीला उपवास करून फराळाचे मेनू करणे आवश्यक आहे Madhuri Watekar -
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपीआषाढी च्या निमित्ताने आज साबुदाणा वड्यांचा बेत. Manisha Satish Dubal -
शिंगाड्याच्या पीठाचे उपवास थालीपीठ (shingadyacha pithache upwas thalipeeth recipe in marathi)
#cpm5#मॅगझीन_रेसिपीआषाढी एकादशी स्पेशल शिंगाड्याच्या पीठाचे उपवास थालीपीठ 🙏उपवासा साठी खास वापरला जाणारा शिंगाडा हा खाद्यपदार्थही जरा न्याराच आहे् शिंगाडा म्हणजे फळ कि कंदमुळ हा वाद जरा बाजूला ठेवला तर आगळीवेगळी चव, स्वाद व टेक्स्चर या तिन्ही मुळे शिंगाड्याचे खाद्यपदार्थ नाविन्यपूर्ण वाटतात. शिंगाडा एक पौष्टिक खाद्यपदार्थ आहे तो यातील कमी स्निग्ध व भरपूर काष्ठीर व तंतुमय घटकामुळे तसेच त्यातून बी जीवनसत्व ही मिळते. कॅल्शिअम लोह झिंक या क्षारांचा पुरवठाही होतो. एक कप शिंगाड्यातून 135 कॅलरीज मिळतात. तर अशा या बहुपयोगी, पौष्टिक शिंगाड्यापासून आपण उपवासासाठी बनणारे थालीपीठ कसे करायचे ते बघूया☺️ Vandana Shelar -
-
उपवास स्पेशल मिसळ (upawas special misal recipe in marathi)
आपल्यापैकी बहुतेकांची पणशीकरांची उपवास मिसळ फेवरेट असेल. तशी बऱ्याच हॉटेल्स मध्ये मिळते पण त्यांची खास असते.आम्ही कॉलेजला असताना मोठे उपवास आले म्हणजे शिवरात्र ,आषाढी एकादशी....जे उपवास जवळज सगळेच पकडतात.....तेव्हा प्रत्येक जण एकेक पदार्थ आणायचो ..एक जण खिचडी,एक जण भाजी, एक आमटी, एक चिवडा, एक जण दाण्याची उसळ ...मग सगळ्यांची मिळून आम्ही मिसळ पार्टी करायचो...आज बऱ्याच दिवसांनी कॉलेजच्या आठवणी जाग्या झाल्या.... Preeti V. Salvi -
उपवास थाळी (upvas thali recipe in marathi)
आषाढी एकादशी नैवेद्य स्पेशल : रताळ्याचा कीस, गोड चकत्या, साबुदाणा खिचडी व थालिपीठ. #रेसिपीबुक #week3#प्रसाद #प्रसादाचीरेसिपी #उपवास #उपवासाचीरेसिपी #नवरात्र Archana Joshi -
-
-
उपवास आप्पे शॉट्स (upwas appe shots recipe in marathi)
#cooksnap मी प्रीती साळवी ताई ची रेसिपी cooksnap केली आहे.उपवास आप्पे मी पूर्वी पण करत होते पण ताई ची रेसिपी थोडी वेगळी म्हणजे राजगिरा वापरून असल्याने ती मी करायची ठरवली त्यात आज गुरुवार माज्या पतीचा आज उपवास म्हणून केली पटकन ,खूप छान झाले आप्पे खूप छान रंग व जाळी पडली आप्पाण्या ,आमच्या आहोना तर खूपच आवडले आप्पे. Pooja Katake Vyas -
साबुदाणा वडा... पुरी सारखा फुलणाऱ्या (sabudana vada recipe in marathi)
साबुदाणा वडा हा सगळ्यांनाच फार आवडतो म्हणून मी काही खास सणांना हा बनवते जसे की महाशिवरात्र , वड पौर्णिमा , आषाढी एकादशी सौ.तृप्ती ठाकुर -
-
दाण्याची उसळ उपवास स्पेशल
आपण उपासाचे ठराविक पदार्थ नेहमी करतो परंतु त्यापेक्षाही हटके काहीतरी उपवासाचे पदार्थ बनवता आले पाहिजेत असा कायम अट्टाहास असतो. मग यात नवीन नवीन काहीतरी बनवले जाते. असाच यातूनच बनवलेला हा दाण्याच्या उसळीचा उपवास स्पेशल पदार्थ. चला तर मग बघुया ची रेसिपी. Sanhita Kand -
उपवासाचे बास्केट (upwasache biscuit recipe in marathi)
#उपवासाचे रेसिपी आज आषाढी एकादशी आणि या निमित्ताने सर्व जण उपवास करतात व या उपवासाला उपवास फक्त म्हणायचे कारण प्रत्यक्षात खूप उपवासाचे पदार्थ या दिवशी खाल्ले जातात म्हणूनच प्रचलित म्हण आहे की एकादशी दुप्पट खाशी 😊 म्हणूनच मी देखील सकाळपासून खूप पदार्थ बनवले पण उपवासाचे बास्केट हे आज पहिल्यांदाच बनवला आहे तर मग पाहुयात रेसिपी Pooja Katake Vyas -
वाटाणा उसळ (vatana usal recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3 अशी वाटाण्याची सुकी उसळ आषाढी एकादशी ला गोव्यात घरोघरात बनते. एक वेळेला हि उसळ व मुगाचे कण्ण खातात. रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज) -
साबुदाणा खिचडी (sabudana khicdi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3 मध्ये ५वी रेसिपी ति म्हणजे साबूदाणा खिचडी, ,,,, तसेच कुकपँड ने या आठवड्यात आषाढी एकादशी निमित्ताने घरी उपवास असल्याने नैवद्य रेसिपीज थीम ठेवली आहे म्हणून वाटले की आज साबुदाणा खिचडी बनवून रेसिपी बुक मध्ये अँड करावीत Jyotshna Vishal Khadatkar -
मटार कचोरी (Matar Kachori Recipe In Marathi)
#GR2गावरान रेसिपीसभरपूर बाजारात मिळतो त्यामुळे मी आज मटार कचोरी ही रेसिपी केली आहे. खूप छान झालेली. तुम्हीही नक्की करून बघा.*पारी करताना नुसते गव्हाचे पीठ, नुसता मैदा किंवा मैदा व गव्हाचे पीठ निम्मं-निम्मं घेऊ शकता.*यात इतर मसाले आपण घातले नाही.कारण मटारची चव लागली पाहिजे. Sujata Gengaje -
बटाटा -उपवास भाजणी थालीपीठ (thalipeeth recipe in marathi)
# उपवासआपण उपवास म्हटले की बऱ्याच वेळा साबुदाण्याचे पदार्थ करतो, मला साबुदाणा विशेष नाही आवडत म्हणून आषाढी एकादशीच्या उपवासाला काही वेगळ्या रेसिपी केल्या आहेत. नाश्त्यासाठी बटाटा थालीपीठ एक सोपी आणि स्वादिष्ट रेसिपी आहे.Pradnya Purandare
-
बेक्ड इंदोरी कचोरी (baked indori kachori recipe in marathi)
#cooksnap Deepali Dake Munshi यांची ही रेसिपी मी आज बनवली... थोडे ट्विस्ट देऊन....मैदा ऐवजी गव्हाचे पीठ वापरून डिप फ्राय न करता बेक केली आहे.... कारण असे की सासरे हार्ट पेशंट असल्याने व त्यांना ही कचोरी खाण्याची तेवढीच उत्सुकता... म्हणून बेक्ड व्हरझन.... Dipti Warange
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15290810
टिप्पण्या (2)