उपवासाचे बास्केट (upwasache biscuit recipe in marathi)

Pooja Katake Vyas
Pooja Katake Vyas @pooja_cookbook
Mumbai

#उपवासाचे रेसिपी
आज आषाढी एकादशी आणि या निमित्ताने सर्व जण उपवास करतात व या उपवासाला उपवास फक्त म्हणायचे कारण प्रत्यक्षात खूप उपवासाचे पदार्थ या दिवशी खाल्ले जातात म्हणूनच प्रचलित म्हण आहे की एकादशी दुप्पट खाशी 😊 म्हणूनच मी देखील सकाळपासून खूप पदार्थ बनवले पण उपवासाचे बास्केट हे आज पहिल्यांदाच बनवला आहे तर मग पाहुयात रेसिपी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीभिजवलेले साबुदाणा
  2. 1उकडलेला बटाटा
  3. 2हिरव्या मिरच्या
  4. 2 चमचेशेंगदाणे कूट
  5. 1 वाटीताजे दही
  6. मीठ चवीनुसार
  7. 1/2 चमचासाखर
  8. 1 चमचाजीरे
  9. 2 चमचेकोथिंबीर
  10. 2 चमचेडाळींब दाणे
  11. 2 चमचेशिजवलेले शेंगदाणे
  12. 5/6केळीचे वेफर्स

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    सर्व साहित्य एकत्र घ्या,मग मिक्सर भांड्यात साबुदाणा, मीठ,मिरची,जीरे घालून ग्राइंड करून घ्या फार बारीक करू नका,मग ते मिश्रण, बटाटा,कोथिंबीर, शेंगदाणे कूट सर्वं एकत्र करून मळून घ्या

  2. 2

    सर्वं मिसळून खाली दाखवले प्रमाणे गोळा तयार होईल,मग आप्पे पात्र गॅसवर गरम करायला ठेवा त्यात तूप/तेल लावून हाताने छोटी छोटी पारी करून ती आप्पे पात्रात पसरून मध्ये खोलगट ठेवा,चमच्याने मध्ये दाबून खोलगट करू शकता,मग सगळे बास्केट छान भाजून घ्या

  3. 3

    दही फेटून घ्या त्यात मीठ,जिरेपूड, साखर घालून हलवुन घ्या,मग प्लेट सर्व्ह करण्यासाठी प्रथम आपण केलेल्या बास्केट मध्ये आपण तयार केलेले दही घाला,मग शेंगदाणे घाला

  4. 4

    मग डाळिंब दाणे घाला,व शेवटी थोडी कोथिंबीर घाला व केळी वेफर्स तुकडा एकेक चमचा सारखं ठेवून द्या आणि सर्व्ह करा आपले उपवासाचे बास्केट

  5. 5

    तेच तेच उपवासाचे पदार्थ खाऊन कंटाळा आला की हा पदार्थ नक्की करून पहा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pooja Katake Vyas
Pooja Katake Vyas @pooja_cookbook
रोजी
Mumbai

Similar Recipes