पालक पुरी रेसिपी (palak puri recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
पालक स्वच्छ धुऊन बारीक चिरून घ्या. मिक्सरच्या पॉटमध्ये पालक, जीरे, लसूण अद्रक थोडे पाणी घालून बारीक करून घ्या. एका पराती मध्ये कणिक रवा, तिखट, हळद, धने पावडर,ओवा, तीळ,प्रमाणात मीठ दोन चमचे तेल घालून मिक्स करून घ्या. आणि पालकाच्या प्युरी ने कणकेचा घट्ट गोळा भिजवून घ्या. आणि अर्धा तास रेस्ट करायला ठेवा.
- 2
या कणकेचे छोटे छोटे गोळे करून त्याच्या पुऱ्या लाटून घ्या. गॅस वर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवा. तेल गरम झाले की, मंद आचेवर खमंग खुसखुशीत पुर्या तळून घ्या.
- 3
तयार आहेत आपल्या गरमागरम पालकाच्या पुऱ्या. या पालकाच्या पुऱ्या टोमॅटो सॉस किंवा लोणच्या सोबत खूप छान वाटतात.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पालक पुरी रेसिपी (palak puri recipe in marathi)
#cpm6भरपूर आयर्न व फायबर्सचा स्त्रोत असलेला पालक हा सगळीकडे हमखास मिळतोच.कोणत्याही प्रकारे आहारात याचा समावेश नेहमी सगळ्यांना आवडतो. याला spinach म्हणतात.कार्टुन नेटवर्कवरचे पॉपॉय ह्या characterला तर हा स्पिनँच खाऊनच शक्ति💪 येते आणि तो सगळ्या अडचणींवर मात करतो.मग बच्चे कं.खूश..आईलोक पण खूश!लहान मुलांच्या आयांची लाडिक तक्रार असते की अहो हा/ही पालेभाज्या खातच नाही...मग हा पालक किंवा कोणतीही पालेभाजी कशी पराठा,इडली वगैरेच्या माध्यमातून आम्ही भरवतो या मज्जा ऐकण्यासारख्या एकदम funnyवाटतात!😉"क्या कल आपने पालक की सब्ज़ी खायी है?..."एकदम एक टुथब्रशची जाहिरात फ्लँश होते....बापरे..पालक एवढा दातात अडकूनही हा पठ्ठ्या सकाळी ब्रश करताना कसा काय काढत नाही बुवा?...हा प्रश्न निरूत्तरीत रहातो.पालकके पराठे और गाज़र का हलवा तर रीमा आई सारखंच लाडक्या सलमानसाठी बनवत असते.असा सर्व स्तरावर संचार असलेला हा ग्लँमरस पालक!बघा ना पालकाची भूमिका हा "पालक" किती समर्थपणे बजावतो!!😅😅चला तर मग... या पालकांच्या मस्त पुऱ्यांचाही आस्वाद घ्या!😋😋 Sushama Y. Kulkarni -
-
-
पालक पुरी (palak puri recipe in marathi)
#cpm6#Week6#पालक_पुरी..😋 पालक पुरी अतिशय खमंग,खुसखुशीत न्याहरीचा किंवा 24×7 येता जाता तोंडात टाकायचा चविष्ट स्वादिष्ट पौष्टिक पदार्थ..😋 पावसाळ्यात तर विशेष प्रिय..बाहेर पाऊस आणि समोर टम्म फुगलेल्या गरमागरम पालक पुर्या आणि मस्त आल्याचा चहा..😋वाह..वाह ..बेत जम्याच!!!!😍चला तर मग तुम्ही पण जमवताय ना हा बेत....😀 Bhagyashree Lele -
पालक पुरी रेसिपी (palak puri recipe in marathi)
#cpm6रविवारी काहीतरी हेवी नाश्ता हवा असतो.. मग healthy नाश्ता केला तर आरोग्यासाठीही छान असतो. शिवाय चवीला ही "यम्मी "असे सर्वांनीच म्हणायला हवे आहे. पालक पुरी मध्ये भरपूर लोह असल्याने तसेच चवीलाही ए वन असल्याने सर्वा साठी मज्जाच... Priya Lekurwale -
-
पालक पुरी (palak puri recipe in marathi)
#cpm6#week6#पालक पुरी.....सांयकाळी चहा बरोबर पालक पुरी आहाहाह ............😋😋 मस्त हेल्थी नाश्ता किंवा तुम्ही मुलांना शाळेत डब्ब्यावर सुद्धा चा हेल्थी पालक पुरी देवू शकता , आणि कुठे बाहेर ची पिकनिक असेल तर नक्कीच खुप परवडेल अशी डिश आहे👉 चला तर पाहुयात👉 रेसिपी😜👉 नक्की करूनही बघा की,,,, 😍 Jyotshna Vishal Khadatkar -
पालक-पुदिना पुरी (palak pudina puri recipe in marathi)
#cpm6 week-6#पालक-पुदीना पुरीपौष्टिक पदार्थ आहे. मुले पालेभाज्या जास्त खात नाही. त्यावेळी पराठे,पुरी,डोसा,इडली असे त्याचे पदार्थ बनवून खाऊ घातले की,मुले खातात. Sujata Gengaje -
पालक पुरी रेसिपी (palak puri recipe in marathi)
#cpm6पालकात आयन, व्हिटॅमिन्स व फायबेरचे प्रमाण असते,अशीपोषक तत्त्वांनी भरपूर अशीचांगली भाजी आहे,आज मी पालकाच्या पुऱ्या करणार आहे. Pallavi Musale -
-
-
पालक पुरी रेसिपी (palak puri recipe in marathi)
#cpm6 आज गुरुपौर्णिमा, म्हटलं चला त्यानिमित्ताने पालक पुऱ्या करूयात :)हिरव्या भाज्यामध्ये सर्वात आधी पालक चे नाव घेतले जाते. पालक जास्त करून थंडीच्या दिवसात येते आणि थंडीत पालक खाण्याचे अनेक फायदे देखील आहेत. तसे पाहता आजकाल बाराही महिने सर्व भाज्या मिळतात. परंतु पावसाळ्यात येणाऱ्या पालक मध्ये माती व किटाणू असतात. म्हणून या वेळी पालक खायला नको. किंवा व्यवस्थित स्वछ करून आणि चांगली पानं बघूनच वापरात घ्यायची. सुप्रिया घुडे -
-
पालक पुरी रेसिपी (palak puri recipe in marathi)
#cpm6 या थीम मध्ये मी मस्त हिरव्या पालक ची पुरी बनवली आहे,तर मग पाहूयात रेसिपी... Pooja Katake Vyas -
-
पालक पुरी रेसिपी (palak puri recipe in marathi)
बाजारात भाजी घेतांना हिरवागार पालक मन मोहून घेतो. जसे मनाला छान वाटते, तसेच शरीराला पोषक. पालक त iron , haemoglobin fibreभरपूर असल्याने स्रियान साठी खूप छान..#cpm6 Anjita Mahajan -
पालक पुरी रेसिपी (palak puri recipe in marathi)
#cpm6 नमस्कार मैत्रिणींनो आज तुमच्या बरोबर पालक पुरी ची रेसिपी शेअर करतेDipali Kathare
-
पालक पुरी रेसिपी (palak puri recipe in marathi)
#cpm6 पालक भारतात खुप प्रमाणात खाल्ला जातो. पण मुलांना याची भाजी अजिबात आवडत नाही. ह्यात आयरन भरपूर प्रमाणात असते. याच्या सेवनाने स्मरण शक्ती, रोग प्रतिकारक शक्ती वाढते. म्हणून लहान मुलांनी पालक खाणे अत्यन्त गरजेचे आहे. आई काही करून मुलांनी पालक खाल्लाच पाहिजे म्हणून नाना प्रकार करत असते. त्यातलाच एक प्रकार पालक पुरी मुले लहान असताना आठ पंधरा दिवसातून एकदा तरी मी अशा पुऱ्या करत असे. पाहूया कशा करायच्या. Shama Mangale -
पालक पुरी रेसिपी (palak puri recipe in marathi)
#cpm6#पालकपुरी#puri#पूरी#पालक#spinach Chetana Bhojak -
पालक पुरी रेसिपी (palak puri recipe in marathi)
#cpm6 :पालक पुरी आणि सोबत बटाटा भाजी(ही पंजाबी अजवाइन वाले आलू रेसिपी पोस्ट केली आहे) असा हेल्धी,हेवी नाश्ता च्या पालक पुर्या बनवून दाखवते. Varsha S M -
पालक पुरी रेसिपी (palak puri recipe in marathi)
#cpm6#week6#रेसिपीमॅगझिनपालकामध्ये प्रथिने, लोह आणि पौष्टिक युक्त असणारी ही पालक... आपल्या आरोग्यासाठी खूप लाभदायी आहे. नियमित पालकाचे सेवन केल्याने हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते. नुसतीच पालक घरातील लहान मंडळी खायला बघत नाही. पण ह्याच पालकाच्या प्युरी पासून आपण पालकपुरी तयार करून खाऊ घातली तर नक्कीच आवडीने खातात. चवीला अप्रतिम आणि तितकीच खुशखुशीत अशी ही पालक पुरी टिफिन मध्ये, प्रवासात नेण्यासाठी अगदी सोईस्कर...चला तर मग करुया *पालकपूरी*... 💃 💕 Vasudha Gudhe -
खुसखुशीत पालक पुऱ्या (palak puri recipe in marathi)
#cpm6 पावसाळ्यात कांदा भज्जी सारखेच अशा खमंग , खुसखुशीत पुऱ्या ही केल्या जातात...अशा गरमागरम पुऱ्या नाश्त्याला , डब्याला किंवा अगदी चहासोबत ही मस्त लागतात..जेवणातील ही एक महत्त्वाचा पदार्थ म्हणूनही खाऊ शकतो ..चला तर मग रेसिपी पाहुयात.. Megha Jamadade -
पालक पुरी रेसिपी (palak puri recipe in marathi)
#cpm6 आपल्या शरीराला आवश्यक सगळे घटक पालक मध्ये आढळतात. ए, बी, सी, के, तसेच कॅल्शियम, लोह असते. पालक सेवनाने रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचे काम करते. हाडे, दात, नख, डोळे ह्यावर चांगला फायदा होतो. शरीरावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. ज्यांना वजन कमी करायचे आहे. तसेच शाकाहारी व्यक्तिंनी त्यांच्या आहारात नेहमी पालकचा समावेश करावा चला तर अशा बहुगुणी पालेभाजी पालकाच्या पुऱ्या कशा करायच्या ते मी सांगते. Chhaya Paradhi -
पालक पुरी रेसिपी (palak puri recipe in marathi)
#cpm6माझी रेसिपी तुमच्या सोबत शेअर करत आहे Minal Gole -
पालक पुरी (palak puri recipe in marathi)
पालेभाज्या खायला मुले कंटाळा करतात. त्या मुळे पालकची प्युरी करून पालक पुरी केली तर पालेभाज्यांचा पण दैनंदिन जेवणामध्ये किंवा नाश्त्यामध्ये मी समावेश करते.पालक ही भाजी पौष्टिक असते.प्रथिने,लोह,, विटामिन युक्तअसते. दररोज जेवणामध्ये पालेभाज्यांचा समावेश केल्यास डोळे चांगले राहतात..म्हणून पालक पूरी नाश्त्याला करत आहे. rucha dachewar -
पालक पुरी (palak puri recipe in marathi)
#पुरी# हिरव्यागार पालकाच्या खुसखुशीत आणि टिकणाऱ्या पुऱ्या! प्रवासात नेण्यासाठी अत्यंत उपयुक्त! झटपट होणाऱ्या आणि सर्वांना आवडणाऱ्या! Varsha Ingole Bele -
पालक पुरी (palak puri recipe in marathi)
पालेभाजी आरोग्यासाठी चांगली असते. त्याची सर्वांना आवडणारी रेसिपी.#cpm6 Pallavi Gogte -
हेल्दी मिक्स पिठाची पालक पुरी (palak puri recipe in marathi)
पटकन होणारी हेल्दी रेसिपी.:-) Anjita Mahajan -
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15307025
टिप्पण्या