कोबी पकोडे (kobi pakoda recipe in marathi)

Minal Gole
Minal Gole @minalgole

2nd week = #cpm2

माझी रेसिपी तुमच्या सोबत शेअर करत आहे

कोबी पकोडे (kobi pakoda recipe in marathi)

2nd week = #cpm2

माझी रेसिपी तुमच्या सोबत शेअर करत आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मि
4 सर्व्हिंग्ज
  1. 2बारीक चिरलेला कोबी
  2. 2 चमचेतिखट
  3. 2 वाटीबेसन
  4. 1/4 चमचाहळद
  5. मीठ
  6. तेल

कुकिंग सूचना

20 मि
  1. 1

    बारीक चिरलेला कोबी चवीनुसार मीठ घालून थोडे चोळुन.

  2. 2

    तिखट हळद त्या कोबी मध्ये डीझेल तेवढे बेसन पीठ घालून भिजवून घ्या गॅसवर कढई तापत ठेवून.

  3. 3

    त्यात तेल घाला चांगले तापल्यावर भजी तळून घ्या तयार आपली भजी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Minal Gole
Minal Gole @minalgole
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes