अंड्यची भुर्जी (andyachi bhurji recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
कान्दा,टमाटो चिरुन घ्यावा.कोथिम्बीर निवडून चिरुन घ्यावी.लसुण आल्याची पेस्ट करावी.
- 2
मग गैस वर कठई ठेऊन त्यात बटर गरम करुन त्यात कान्दा,आल लसुण पेस्ट टमाटो टाकुन थोडा परतावे मग अंडी फोडून टाकावी
- 3
मग त्यात गरम मसाला तिखट मीठ टाकुन ढवळत राहवे.अणि शेवटी घट्ट व्ह्यय्ला लागत.अणि भुर्जी तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
अंडा भुर्जी (anda bhurji recipe in marathi)
#भाजी- काही झटपट करण्यासाठी भुर्जी हा प्रकार चांगला आहे ब्रेड, पोळी, भाकरी बरोबर खाता येते.छान चवीची भुर्जी खाऊ या.... Shital Patil -
चीज आमल्टे ब्रेड (cheese omelette bread recipe in marathi)
#wdr.माझी रेसिपी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे Minal Gole -
पनीर भुर्जी (paneer bhurji recipe in marathi)
#cooksnap तशी मी नेहमीच पनीर भुर्जी करते म्हटले सर्च करावे कोणी केली असेल तर ही कुस्नप करावी.. तर Preeti V. Salvi ह्यांन ची ही रेसिपी माझ्या पधतिने Devyani Pande -
भुर्जी पाव (Bhurji Pav Recipe In Marathi)
#BRKसकाळच्या ब्रेकफास्टसाठी पौष्टिक व healthyअसा हा प्रकार आहे Charusheela Prabhu -
-
-
अंडा भुर्जी (Anda Bhurji Recipe In Marathi)
#BR2भाजी रेसीपी#अंडा भुर्जी#अंड#eggs Sampada Shrungarpure -
भुर्जी पाव (bhurji pav recipe in marathi)
#KS8 महाराष्ट्राचे स्ट्रीट फूडमुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये लोक घड्याळाच्या काट्यावर चालत असतात सकाळी सातला बाहेर पडलेली लोकं संध्याकाळी घरे नऊ-साडेनऊला घरी पोहोचतात संध्याकाळच्या वेळेत भूक लागल्यावर ती वडापाव, पाणीपुरी, पॅटीस, भुर्जी पाव असे रस्त्यावरचे ठेले लोकांना भुरळ घालतात घरी परतत असताना बरेच जण हे खाऊन आपली भूक शमवतात सर्वांच्या खिशाला परवडणारी आणि जिभेचे चोचले पुरवणारे हे पदार्थ सर्वांनाच प्रिय असतात... भुर्जी पाव आज सुद्धा स्ट्रीट फूड पोटभरीचा आणि स्वस्त सुद्धा आहे तर मी आज तुम्हांला भुर्जीपाव रेसिपी दाखवणार आहे Smita Kiran Patil -
बटरी अंडा भुर्जी (Butter anda bhurji recipe in marathi)
पटकन होणारी टेस्टी भुर्जी अशी ही सर्वांनाच आवडेल Charusheela Prabhu -
-
अंडा भुर्जी (anda bhurji recipe in marathi)
सर्वांना अंडी आवडतात.अंडयाचे विविध पदार्थ बनवता येतात. आमच्याकडे ही आम्ही विविध पदार्थ बनवतो.आज त्यातील एक रेसिपी मी टाकते आहे. Sujata Gengaje -
-
अंडा भुर्जी (anda bhurji recipe in marathi)
"अंडा भुर्जी" माझ्या आवडीची..पण केव्हातरी..आणि तीही मी बनवलेली च..😋मी मिरची एकदम बारीक कापून घालते . निवडून बाजूला काढायची गरज पडत नाही.. आणि त्यामुळे भुर्जी ला खमंग पणा येतो.. टेस्टी लागते.. लता धानापुने -
-
-
अंडा भुर्जी पराटा (aanda bhurji paratha recipe in marathi)
रोज भाजी पोळी खाऊन कंटाळा आला.परटा नुसता कसा खाणार.अंडा भुर्जी पराटा केला. Pragati Phatak -
"स्ट्रीट स्टाईल अंडा भुर्जी"(Street Style Anda Bhurji Recipe In Marathi)
" स्ट्रीट स्टाईल अंडा भुर्जी " अंडा भुर्जी सर्वानाच आवडत असेल, खास करून अंडा प्रेमींना...!! पूर्वी आमच्या इथे भूर्जी पाव ची गाडी लागायची. आणि कधी वाटलं तर बाबा किंवा काका आम्हाला तिथे जाऊन भुर्जी पाव खाऊ घालायचे. पूर्वीचे दिवसच खूप भारी होते नाही का....!! पण हल्ली हायजिन आणि स्वच्छता बघता एखाद्या स्ट्रीट स्टाईल पदार्थावर ताव मारणं म्हणजे अपवादच....!!!पण चला इच्छा न मारता घरच्या घरीच स्ट्रीट स्टाईल भुर्जी ची चव घेऊया...❤️ Shital Siddhesh Raut -
-
-
अंडा भुर्जी (anda bhurji recipe in marathi)
#HLR हेल्दी रेसिपी मुंबईतील फेमस भुर्जी पाव Rajashree Yele -
-
-
-
-
अंडा भुर्जी ज्वारीची भाकरी (Anda Bhurji Jawarichi Bhakari Recipe In Marathi)
संडे स्पेसिल..... आज अंडा भुर्जी बनवली खूप आवडते सर्वांना. Jyoti Kinkar -
अंडा भुर्जी पाव (Anda Bhurji Pav Recipe In Marathi)
#DR2 झटपट करता येणारा आणि बहुतेक सगळ्यांनाच आवडणारा हा पदार्थ आहे. Prachi Phadke Puranik -
अंडा भुर्जी राईस (egg bhurji recipe in marathi)
#worldeggchallengeरेसिपी क्र.1हा भात मी नेहमी करते. खूप छान लागतो. झटपट तयार होतो. Sujata Gengaje
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15338064
टिप्पण्या