चटपटा स्वीट कॉर्न (sweet corn recipe in marathi)

Asha Thorat
Asha Thorat @AshaThorat
Navi Mumbai

#cpm7 ही डिश मी शेअर करत आहे. ही डिश माझ्या घरातील सर्वांनाच खूप आवडते

चटपटा स्वीट कॉर्न (sweet corn recipe in marathi)

#cpm7 ही डिश मी शेअर करत आहे. ही डिश माझ्या घरातील सर्वांनाच खूप आवडते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
6 सर्व्हिंग्ज
  1. 5 वाटीस्वीट कॉर्न
  2. 1/2 चमचाहळद
  3. 1/2 चमचालाल तिखट
  4. 1/2 तेल
  5. 1/2मीठ
  6. 1/3जीरा पूड
  7. 1/2 चमचा चाट मसाला
  8. 1लिंबू
  9. 2 चमचे पाणी

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    प्रथम कढई गरम करून त्यात मक्के घालून 5/7 मिनिट मध्यम आचेवर परतून घ्या

  2. 2

    आता त्याच्यात तेल सोडून परतावे. मीठ, हळद, पाणी घालून चांगले मिक्स करून झाकण लावून ठेवावे.2 मिनिटे वाफ आणावी

  3. 3

    2 मिनिटे वाफ आणावी नंतर तिखट, जीरा पूड, चाट मसाला घालून परतावे. त्यात अर्धा लिंबू पिळून मिक्स करून घ्यावे

  4. 4

    आपले चटपटा स्वीट कॉर्न तयार आहेत

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Asha Thorat
Asha Thorat @AshaThorat
रोजी
Navi Mumbai

Similar Recipes