मीश्र डाळींचा ढोकळा (mix dalicha dhokla recipe in marathi)

Shobha Deshmukh
Shobha Deshmukh @GZ4447

#cpm8 मीश्र डाळींचा ढोकळा , भरपुर प्रोटीन्स , हेल्दी ढोकळा .

मीश्र डाळींचा ढोकळा (mix dalicha dhokla recipe in marathi)

#cpm8 मीश्र डाळींचा ढोकळा , भरपुर प्रोटीन्स , हेल्दी ढोकळा .

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मीनीट
२ लोक
  1. 1/2 कपचणा डाळ
  2. 2 टेबलस्पून उडीद डाळ
  3. 2 टेबलस्पून मुग डाळ
  4. 2 टेबलस्पून तांदुळ
  5. 1/2 टेबलस्पून मीठ
  6. 1/4 टेबलस्पून हळद
  7. 1/4 टेबलस्पून ईनो
  8. कोथिंबीर गरजे पुरती
  9. ४-५कडीपत्ता
  10. हिरवी मीरची
  11. 1/2 टेबलस्पूनजीरे
  12. 1 टेबलस्पूनतेल
  13. 2 टेबलस्पूनडाळिंबाचे दाणे
  14. 2 टेबलस्पूनबारीक शेव

कुकिंग सूचना

२० मीनीट
  1. 1

    सर्व डाळी व तांदुळ धुवून ४ तास भिजत घालाव्यात नंतर मीक्सर मधे बारीक करुन घ्याव्यात. नंतर त्या मधे मीठ ईन् व हळद मीसळुन एका डब्याला तेल ग्रीस करुन बॅटर डब्यात ओतुन ढोकळा वाफवून घ्यावा.सुरी च्या टोकाने ढोकळा चांगला वाफ आली का बघावे.

  2. 2

    व थंड झाल्यावर ढोकळा कट करावा.व प्लेट मधे काढावा.

  3. 3

    एका छोट्या कंठात तेल मोहरी जीरे मीरची व कडीपत्ता घालुन फोडणी करावी व २ टे. स्पुन पाणि घालुन ढोकळ्यावर घालावे. पाण्यात थोडी साखर टाकतात पण मी डाळिंबाचे दाणे आंबट गोड चवी साठीच वर घातले आहेत. वर कोथिंबीर वमीरची घालुन सर्व्ह कराव मीश्र ाळ ढोकळा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shobha Deshmukh
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes