हेल्दी चिकूशेक (healthy chikoo shake recipe in marathi)

Pallavi Gogte
Pallavi Gogte @Pallavi08

चिकू हे फळ त्याच्या गोड चवीमुळे सर्वाचेच आवडते असते. चिकूमध्ये लोह, फॉस्फरस, कॅल्शिअम, पिष्टमय पदार्थ, प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. हे फळ मुळात गोड असल्यामुळे साखरेची ही गरज नाही.
#tri

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

५ मिनिटे
२-३ सर्व्हिंग्ज
  1. 2पिकलेले चिकू
  2. 2 ग्लासदूध
  3. 1 वाटीमिल्कपावडर

कुकिंग सूचना

५ मिनिटे
  1. 1

    चिकू नीट धुवून घ्यावेत. मग ते चिरून त्यातील बी काढून टाकावे. मग ते मिक्सरमध्ये घालावेत. (मी फळ सालासकटच चिरले आहे.) त्याबरोबर दूध, मिल्कपावडर पण त्यात घालावी.

  2. 2

    मिक्सरमधून सर्व फिरवून घ्यावे.

  3. 3

    हेल्दी चिकूशेक प्यायला रेडी!!

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pallavi Gogte
Pallavi Gogte @Pallavi08
रोजी

Similar Recipes