चीजी स्वीट कॉर्न मसाला (cheese sweet corn masala recipe in marathi)

Reshma Sachin Durgude @Reshma_009
चीजी स्वीट कॉर्न मसाला (cheese sweet corn masala recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
मक्याचे दाणे मीठ घालून उकडून घ्यावेत. नंतर एका पॅन मध्ये बटर टाकून हळद,लाल तिखट घालून त्यामध्ये उकडलेला मका परतून घ्यावे.
- 2
नंतर ओरेगॅनो, चाट मसाला घालून परतून घ्यावे.नंतर त्यात चीज किसून टाकावे.तयार चीजी मसाला कॉर्न गरमागरम सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
-
चीझी स्वीट कॉर्न मसाला (cheese sweet corn masala recipe in marathi)
#cpm7#magazine recipe#week7पावसाळ्याच्या दिवसात गरम गरम मका खाणे म्हणजे क्या बात है.आणि हा कॉर्न मसाला अगदी झटपट पटकन होतो चविला अप्रतिम असा लागतो चीज असल्यामुळे बच्चेकंपनी खुश 😀मी दोन प्रकारचे मसाला कॉर्न बनवले एक साधा व एक चीज घालून तर बघूया Sapna Sawaji -
स्वीट कॉर्न मसाला (Sweet Corn Masala Recipe In Marathi)
#cpm7 #स्वीट कॉर्न मसाला, करताना खणाऱ्याच्या तोंडाची चव पाहावी लागते.. म्हणून मी दोन प्रकार केले आहे. एक साधा स्वीट कॉर्न मसाला आणि एक पुदिना फ्लेवर.. Varsha Ingole Bele -
स्वीट कॉर्न मसाला (sweet corn masala recipe in marathi)
#cpm7माझी रेसिपी तुमच्यासाठी खास आहे सोबत शेअर करत आहे Minal Gole -
स्वीट कॉर्न मसाला (sweet corn masala recipe in marathi)
#cpm7 पावसाळ्यात रिमझिम पावसात बाहेर पडल्यावर गरमगरम तिखट , चाटमसाला लिंबु लावलेले भाजलेले कणिस खाण म्हणजे स्वर्ग सुखच असत पावसाळ्यात मार्केट मध्ये भरपुर कणस दिसतात आज मी स्वीट कॉर्न मसाल्याचे २ प्रकार दाखवणार आहे चला बघुयामक्याच्या कणसात फायबर मोठ्या प्रमाणात असते ते खाल्यांने डायजेशन सुधारते. शरीराला उर्जा मिळते. दृष्टी सुधारते. कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते. हाडे बळकट होतात. Chhaya Paradhi -
स्वीट कॉर्न मसाला भाजी (sweet corn masala bhaji recipe in marathi)
#cpm7#मसाला स्वीट कॉर्न Manisha Shete - Vispute -
चिजी स्वीट कॉर्न मसाला (cheese sweet corn masala recipe in marathi)
#cpm7ताजे कॉर्न,चीज,क्रीम व मसाला व स्मोकिं इफेक्ट अस जबरदस्त कॉम्बिनेशन ची ही टेस्टी डिश सर्वांनाच आवडेल Charusheela Prabhu -
-
-
स्वीट कॉर्न मसाला (sweet corn masala recipe in marathi)
#रेसीपी मॅगझिन#cpm7#स्वीट काॅर्न मसाला. झटपट होणारी गरमागरम मसालेदार चटपटीत रेसिपी . स्वीट कॉर्न मसाला Suchita Ingole Lavhale -
स्वीट कॉर्न मसाला विथ पालक वाटी (sweet corn masala with palak vati recipe in marathi)
#cpm7 Surekha vedpathak -
चटपटा स्वीट कॉर्न (sweet corn recipe in marathi)
#cpm7 ही डिश मी शेअर करत आहे. ही डिश माझ्या घरातील सर्वांनाच खूप आवडते Asha Thorat -
स्वीट कॉर्न बटर मसाला - थाळी (sweet corn masala butter thali recipe in marathi)
#cpm7#स्वीट कॉर्न मसाला Sampada Shrungarpure -
चटपटा स्वीट कॉर्न मसाला... इटालियन स्टाईल (sweet corn masala recipe in marathi)
#cpm7#week7# चटपटा_स्वीट_काॅर्न_मसाला... इटालियन स्टाईल 😋 मका,चीज आणि गार्लिक...हे तिघे एकत्र आले की त्या डिशचा flavour असा काही enhance होतो की पूछो मत...🤩आणि मग जिभेवरच्या tastebuds या flavour च्या संगतीत दिवाळी साजरी करतायत की काय असा भास जातो.😜😋 तरअसा हा मका ज्या पदार्थांबरोबर युती करतो त्यांच्याशी न भांडता एकरुप होऊन जातो..आणि timepass च्या एक से एक रेसिपीज आपल्यासाठी पेश करतो..😍.. कोरोना महामारीच्या आधी,lockdown च्या आधी थेटरात पिक्चर बघतानाचा सगळ्यांचा हा आवडता timepass..मका,पाॅपकाॅर्न,वडापाव,समोसा पाव,नाचोज,चहा काॅफी ,cold drink,ice cream cone ..हे पदार्थ किंवा इतर खादाडी..यापैकी जे आवडीचे असेल ते मनसोक्त हादडायचे आणि जीवाची मुंबई करायची ..असा अलिखित नियमच..😜 पण कोरोनामुळे सगळंच reverse होऊन थांबलंय..😏..थेटरात जाता येईना अन् चटोरी जीभ स्वस्थ बसू देईना..तेरी याद आ रही है..😔😔म्हणत आपण त्या माहौलला तुम्हाsssरा इंतजार है असं म्हणत खूप miss करतोय.. बरोबर ना..😊Hmmmm..fikr not..मायूस नहीं होने का..🤗रुक जाना नहीं तू कहीं हार के ..ऐसा खुद को समझाने का और थेटर को घर में लाने का...Netflix पर movie के साथ,binge watch करते करते ये चटपटे काॅर्न का भी मजा लेने का..😜😜..और माहौल जमाने का...😄😄...हाय काय आन् नाय काय...😂😂 चला तर मग माझ्याबरोबर चटपट होणारे चटपटीत स्वीट कॉर्न मसाला ते ही इटालियन स्टाईल चे करु या ..आणि मग ही खादाडी करता करता *बसपन का प्यार मेरा भूल नहीं जाना रे* ....हे सहदेव या छोट्या मुलाने गायलेलं आणि social media वर रातोरात viral झालेलं गाणं ,हा trend Enjoyyyy करु या..😍 Bhagyashree Lele -
-
स्वीट कॉर्न मसाला भाजी (sweet corn masala bhaji recipe in marathi)
#cpm7 कूकपॅड रेसिपी मॅगझिन week 7 थीम साठी मी आज माझी स्वीट कॉर्न मसाला भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
स्वीट कॉर्न मसाला (sweet corn masala recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4माझे आवडते पर्यटन शहर रेसिपी 1: महाबळेश्वर शहर सर्वांचेच आवडते पर्यटन शहर, निसर्गाची देणगी असलेले, थंड हवेचे ठिकाण.तसे इथे strawberry आणि त्या पासून बनलेले पदार्थ प्रसिद्ध आणि sweet corn, baby corn अप्रतिम. मला सातारा पासून खूप जवळ असल्याने जाणे होताच असते, तर तिथे हा try केलेला पदार्थ जो मला खूप आवडला स्वीट कॉर्नर मसाला. Varsha Pandit -
-
स्वीट कॉर्न फ्रूट चाट (मसाला) (sweet corn fruit chaat recipe in marathi)
#cpm7 week7: स्वीट कॉर्न फ्रूट चाट मसाला हा नाश्ता सकाळचा किंव्हा संध्याकाळ चां लाईट अगदी हलका फुलका नाश्ता आहे.,,,🌽 आमच्या घरात सर्वांना आवडतो. Varsha S M -
-
स्वीट कॉर्न स्पायसी चाट (Sweet corn spicy chaat recipe in marathi)
#MLR"स्वीट कॉर्न स्पायसी चाट" गर्मीच्या दिवसांमध्ये स्वीट कॉर्नचे सेवन खूपच आरोग्यदायी मानले जाते.मक्याच्या कणीसमध्ये खनिजे, अँटिऑक्सिडेंट्स आणि जीवनसत्त्वे अ, बी, ई सारख्या पोषक असतात. हे आरोग्याशी संबंधित बर्याच समस्यांवर मात करण्यास मदत करते. त्यामुळे ही एक परिपूर्ण रेसिपी आहे. त्यात पटकन तयार होत असल्याने गर्मीमध्ये किचन मध्ये तासंतास घालवायची गरजही नाही...😊 Shital Siddhesh Raut -
स्विट काॅर्न मसाला (sweet corn masala recipe in marathi)
#cpm7#Week7#रेसिपी मॅगझीनस्विट काॅर्न मसाला😋🌽🌽🌽 Madhuri Watekar -
स्वीट कॉर्न भजी (Sweet Corn Bhajji Recipe In Marathi)
#TBRपटकन होणारा अतिशय चविष्ट अशी ही भजी मुलांना मोठ्यांना सगळ्यांनाच खूप आवडते Charusheela Prabhu -
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15380981
टिप्पण्या