तिरंगा कोशिंबीर (tiranga koshimbir recipe in marathi)

नंदिनी अभ्यंकर
नंदिनी अभ्यंकर @Nandini_homechef
Vasai

तिरंगा कोशिंबीर (tiranga koshimbir recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 1काकडी
  2. 1गाजर
  3. 1 वाटी मेथीची पाने
  4. 1 टीस्पूनमिरपुड
  5. 1 टीस्पूनचाट मसाला
  6. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

10 मिनिटे
  1. 1

    प्रथम गाजर व काकडी स्वच्छ धुवून सोलून घ्यावे, नंतर दोन्ही वेगवेगळे किसून घ्यावे. मेथीची पाने एका बाउल मध्ये घेऊन स्वच्छ धुवून घ्यावे व बारीक चिरून घेणे.

  2. 2

    तीन वेगवेगळ्या वाटी मध्ये घेउन त्यात मीठ, चाट मसाला, मिरपूड घालून मिक्स करून घेणे. व नंतर सर्व्ह करावे

  3. 3
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
नंदिनी अभ्यंकर
रोजी
Vasai
cook with Nandini
पुढे वाचा

Similar Recipes