वेलची जायफळ युक्त केशर सिरप (kesar syrup recipe in marathi)

Namrata Prabhudesai
Namrata Prabhudesai @Cookingmy1stpassion

सणासुदीचे दिवस आहेत आणि सख्यांसोबत काही हितगुज करावे, त्यांना उपयुक्त ठरेल म्हणून छोटासाच प्रयत्न

वेलची जायफळ युक्त केशर सिरप (kesar syrup recipe in marathi)

सणासुदीचे दिवस आहेत आणि सख्यांसोबत काही हितगुज करावे, त्यांना उपयुक्त ठरेल म्हणून छोटासाच प्रयत्न

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

५० मिनिटे
  1. 1/2 चमचाकेशर
  2. १ वाटी साखर
  3. १ चमचा वेलचीपूड
  4. पाव चमचा जायफळपुड
  5. 2 वाटीपाणी
  6. खायचा रंग ऐच्छिक

कुकिंग सूचना

५० मिनिटे
  1. 1

    कोमट पाण्यात केशर निदान अर्धा तास तरी भिजत ठेवायचं. एका भांड्यात पाणी उकळत ठेवायचं. पाण्याला उकळी आली की त्यात साखर घालून विरघळु द्यायची.

  2. 2

    नंतर त्यात वेलची जायफळ पूड घालून, त्यात भिजत ठेवलेलं केशर पाण्यासकट घालून उकळत ठेवायचं. जो पर्यंत मधासारखं घट्ट आणि चिकट होत नाही तो पर्यन्त उकळत ठेवायचं.

  3. 3

    १५/२० मिनिटात तयार होतं हे सिरप, नंतर गॅस बंद करून हे थंड झाल्यावर बाटलीत भरून फ्रिज मध्ये ठेवायचं आणि गोड धोड पदार्थ करताना लागेल तसा वापर करायचा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Namrata Prabhudesai
Namrata Prabhudesai @Cookingmy1stpassion
रोजी

Top Search in

टिप्पण्या

Similar Recipes