आठळ्यांची उपवासाची भाजी (awlyachi upwasachi bhaji recipe in marathi)

#AA
उन्हाळ्यात फणसाच्या आठळ्या सुकवून ठेवल्या कि आपल्याला भाजी दुसरे फणस येई पर्यंत करता येते,आज उपवासासाठी मी केली आहे आठळ्यांची भाजी
आठळ्यांची उपवासाची भाजी (awlyachi upwasachi bhaji recipe in marathi)
#AA
उन्हाळ्यात फणसाच्या आठळ्या सुकवून ठेवल्या कि आपल्याला भाजी दुसरे फणस येई पर्यंत करता येते,आज उपवासासाठी मी केली आहे आठळ्यांची भाजी
कुकिंग सूचना
- 1
प्रथम आठळ्या कुकर मध्ये शिजवून घ्याव्यात,आठली कडू नाही आहे ना बघावे,
- 2
गार झाल्यावर आठळ्यांची साले काढून घ्यावी,आठळ्या चिरून घ्याव्यात
- 3
कढई तापत ठेवून तयारी करून घ्यावी
- 4
कढई तूप घालावे तूपतापले की त्यात जीरे मिरची घालावे,आता त्यात चिरलेल्या आठळ्या घालाव्यात,आठळ्या परतून झाल्या की त्यात मीठ,साखर,दाण्याचे कूट,घालावे
- 5
भाजी वर झाकण ठेवावे,1 वाफ अली कि भाजी हलवून घ्यावी,आपली भाजी तयार आहे,आता भाजी डिश मध्ये घेऊन त्यावर खोबर घालावे,तयार आहे आपली भाजी,
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
उपवासाची फणसाची भाजी (Upwasachi Fansachi Bhaji Recipe In Marathi)
#NVR #कोकण स्पेशलकोवळ्या फणसाची भाजी खूप पद्धतीने करतात कोकणात त्यातली उपवासाची भाजी. ही भाजी बनवायला सोपी असते पण फणस कापून शिजवून त्यातला गर काढणे जरा किचकट काम असते. पण चविष्ट खायचं असेल तर थोडे कष्ट करायलाच पाहिजेत हो ना? (फणस कापताना त्यातून चीक बाहेर पडतो म्हणून हाताला तेल लावून कापावा ) Shama Mangale -
उपवासाची बटाटा भाजी (batata bhaji recipe in marathi)
#ngnr#श्रावण_शेफ_वीक4_चँलेंज#उपवासाची _बटाटा_भाजी अत्यंत खमंग चमचमीत आणि सर्वांना आवडणारी उपवासाची बटाटा भाजी.. अत्यंत सात्विक,सोपी,चवदार, चविष्ट अशी ही भाजी आज आपण करु या.. Bhagyashree Lele -
उपवासाची बटाटा भाजी (batata bhaji recipe in marathi)
#pe #potatoबटाटा खरं तर मूळ भारतीय नसलेला. बटाटा आपल्याकडे आला तो दक्षिण अमेरिकेकडून!!....आता सोवळेओवळे माहितही नसलेल्या या देशाकडून आलेला हा बटाटा आपण चक्क आपल्या उपासांनाही खातो......सोयीचे शास्त्र,दुसरे काय?😄यात भरपूर कार्ब्ज आणि फायबर आहेत.प्रत्येक स्वयंपाक घरात अढळ स्थान मिळवलेला हा बटाटा कशाही आणि कोणत्याही रुपात लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच मनापासून आवडतो.म्हणूनच वाळवणाच्या पदार्थापासून ते रोजच्या वापरासाठी बटाटा हा हवाच!बटाट्याची भाजी किती नानाविध प्रकारांनी करता येते.कोणाबरोबरही समरस होणे हा बटाट्याचा गुण आपणही घ्यायला हवा नाही का?त्याची स्वतंत्र रेसिपी करा किंवा मग भर म्हणून एखाद्या भाजीत घाला...सगळ्यांना सामावून घेणारा हा बटाटा म्हणूनच लोकप्रिय झालाय.डाएटवाले जरा यापासून दूर असले तरी तो खाण्याचा मोह कोणीच आवरु शकत नाही.चीटमील करताना मग पावले आपोआप पहिली बटाट्याकडेच वळतात.....हो ना? Sushama Y. Kulkarni -
दोडक्याची किसून केलेली भाजी (Dodkyachi Kisun Bhaji Recipe In Marathi
#JLRलंच रेसिपीसदोडक्याची भाजी अनेक प्रकारे करता येते.आज मी ती किसून केली आहे. खूप छान लागते. तुम्हीही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
उपवासाची भगर आणि दाण्याची आमटी... (upwasachi amti ani daynanchi amti recipe in marathi)
#एकादशी आज जया एकादशी.. एकादशीचे व्रत हे सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ मानलं गेलंय..माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील ही एकादशी *जया एकादशी* या नावाने प्रचलित आहे..जिच्या नावातच *जया* हा शब्द आहे ..त्यामुळे मग हे व्रत अथवा एकादशीचा उपवास करुन श्री विष्णूंचे पूजन केल्यामुळे सर्व कष्टांपासून मुक्ती मिळून देवी लक्ष्मी भक्तांंवर कृपेचा वर्षाव करते.तसेच श्रीविष्णूंचा जप केल्याने पिशाच योनिचे देखील भय रहात नाही असे पंचांग पुराणात सांगितले आहे. उपवास म्हणजे देवाच्या जवळ जास्तीत जास्त आपला वास ठेवणे..उपवास करुन रोजचे जेवण न घेता मोजका हलका आहार घेऊन शरीरशुद्धी करणे..शरीरातील toxic द्रव्ये बाहेर टाकण्यासाठी ही व्रत वैकल्ये आणि उपवास ही..जणू anti Oxident च.. खाण्याच्या बाबतीतलं हे सगळं लिहीण्यासाठी छान वाटतं..पण प्रत्यक्षात वेळ आली की जीभ गप्प बसत नाही..कामालाच लावते ना राव..किती निग्रह करा..शेवटी हतबल होऊन *एकादशी दुप्पट खाशी*हाच नियम अमलांंत आणावा लागतो..काय करणार शास्त्र असतं ते..😀आज माझंही असंच झालं..😂 आजच्या माझ्या एकादशीच्या उपवासासाठी मग उलुशी भगर म्हणजेच वरईचेतांदूळ आणि दाण्याची आमटी करुन *एकादशी दुप्पट खाशी * हा नियम अमलात आणलाच मी..😀 चला तर मग या झटपट होणार्या ,चटपटीत, पोटभरीच्या रेसिपी कडे जाऊ या.. Bhagyashree Lele -
फोडणीची सोजी/वरी (phodniche vari recipe in marathi)
#nrrनवरात्राची आज चौथी माळ,आज उपवासासाठी मी केली आहे फोडणीची सोजी,वरीचे तांदूळ,फोडणीची केली की बाजूलाकाही नसेल तरी चालते, Pallavi Musale -
बटाट्याचा उपवासाचा खिस (batatayacha upwasacha khis recipe in marathi)
#pe #बटाटा कीस उपवासाचा बटाटा ही परदेशी भाजी असून सुद्धा आपल्या व्रतवैकल्यांमध्ये, उपवासाच्या पदार्थांमध्ये बटाट्याचा असा काही समावेश झालाय की त्यामुळे ही भारतीय भाजी आहे असेच आपल्याला कायम वाटत असते..इतकी आपल्या खाद्यसंस्कृती मध्ये मिसळून गेलीये.. आपली खाद्यसंस्कृती आहेच महान..सगळ्यांना सामावून घेत असते.. सर्वसमावेशक..तर आज आपण उपवासाच्या पदार्थांमधला महत्वाचा आणि नेहमी केला जाणारा सर्वांच्याच आवडीचा बटाट्याचा कीस कसा करायचा ते पाहू या.. Bhagyashree Lele -
-
वांगी बटाटा भाजी (vangi batata bhaji recipe in marathi)
#cpm5वांग्याची भाजी वेगवेगळ्या प्रांतानुसार वेगवेगळ्या प्रकारे केली जाते,आज मी कोकणात करतात तशी ओले काजूगर घालून केली आहे. Pallavi Musale -
पीठ भरलेल्या मिरच्या (pith bharlelya mirchya recipe in marathi)
#AAजेवणाची डावि बाजू पानाची शोभा वाढवतात,मी केल्यात किंचित आंबट रुचकर पिठाच्या मिरच्या Pallavi Musale -
बटाट्याची भाजी उपासाची (batatyachi bhaji recipe in marathi)
#nrrनवशक्ती , नवदुर्गा , नवरंगाचा सण म्हणजे नवरात्र. घट बसने, देवीची आराधना, पूजा , कुमारिका पूजन , गरबा आणि शेवटी सीमोल्लंघन म्हणजे दसरा. आज नवरात्रीचा पहिला दिवस . आजचे देवीचे रूप शैलपुत्री. देवीला वंदन करून नवरात्री नवज।गर रेसिपी ला सुरवात करते kavita arekar -
गाजर बटाटा उपवासाची भाजी (gajar batata upwasachi bhaji recipe in marathi)
#GA4 #week3मैत्रिणींनो, उपवासाला आपण पराठे किंवा डोसा इत्यादी पदार्थ करायला लागलोय आता... त्याच्यासोबत चटणीही असते ...एखाद्या वेळेस मी केलेली उपवासाची भाजी करून पहा... गाजर आणि बटाट्याच्या किसाचा वापर केल्याने, खूप टेस्टी झाली बर का... आणि करायला सोपी आणि झटपट होणारी... काही ठिकाणी उपवासाला गाजर आणि कढीपत्ता वापरत नाही. आमच्याकडे वापरतात! म्हणून मी त्यात टाकलेला आहे! पण उपवासा शिवाय इतर वेळीही ही भाजी खायला छानच आहे... Varsha Ingole Bele -
शेंगदाणा कूट घालून लाल माठ भाजी (shengdana ghalun lal math bhaji recipe in marathi)
#msr # लाल माठाची भाजी किती प्रकारे करता येते, हे Cookpad मुळे कळले. म्हणून मग आज मी केली आहे, शेंगदाणा कूट घालून भाजी.. खरेच मस्त लागते भाजी.. Varsha Ingole Bele -
रताळ्याची भाजी (ratalyache bhaji recipe in marathi)
#रताळ्याची_भाजी#cooksnap काल उत्पत्ती एकादशी... आळंदी येथे काल संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा 725 वा संजीवन समाधी सोहळा पार पडला..स्वतःच्या पदरात दुःख,अपमान पडत होते तरीही अवघ्या विश्वाच्या कल्याणासाठी पयासदान मागणारी ही माऊली..🙏🙏.. आई सारखं प्रेम,जिव्हाळा सकल जगतावर करणारे हे थोर संतश्रेष्ठ..म्हणून ती माऊलीच..🙏अशा या ज्ञानेश्वर माऊलींना कोटी कोटी प्रणाम..🙏🌹🙏 काल एकादशीच्या उपवासानिमित्त माझी मैत्रिण चारुशीला प्रभू@charu810 हिची मी रताळ्याची भाजीcooksnap केली.. चारु,खूप खमंग आणि चविष्ट झाली होती ही भाजी..Thank you so much dear for wonderful recipe👌🌹❤️@charu810 काल मी तुझी रताळ्याची भाजीcooksnap केली..खूप खमंग आणि चविष्ट झाली होती ही भाजी..Thank you so much dear for wonderful recipe👌🌹❤️ Bhagyashree Lele -
भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
#AAवांग्याची लागवड वर्षभर केली जाते.वांग्याचे वेगवेगळे प्रकार,भाजीही वेगवेगळ्या प्रकारे केली जाते.आज मी भरली वांगी भरून ना करता वरून मसाला घालून केली आहेत. Pallavi Musale -
-
उपसाची बटाटा भाजी (Upwasachi batata bhaji recipe in marathi)
पटकन होणारी अतिशय चविष्ट आणि पौष्टिक अशी ही भाजी आहे Charusheela Prabhu -
उपवासाची राजगिरा भाजी (upwasachi rajgira bhaji recipe in marathi)
#nrrआपल्या सर्वांना तर माहीतच आहे राजगिरा आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी आहे .यामध्ये कॅल्शिअमचे प्रमाण प्रचंड असते. तसेच यात फायबर जास्त असल्यामुळे आपली पचन क्रिया सुधारते.ही भाजी दशमी बरोबर खायला खूप भारी लागते आणि मी ही भाजी लोखंडी कढई मध्ये केल्यामुळे ती खायला अजूनच रुचकर आणि पौष्टिक झाली आहे. चला तर पाहूया या पौष्टिक भाजीची रेसिपी Ashwini Anant Randive -
उपवासाची बटाट्याची भाजी
#goldenapron3 #11thweek vrat ह्या की वर्ड साठी उपवासाची बटाट्याची भाजी केली आहे.ह्यातील काही घटकद्रव्ये काही जणांकडे उपवासाला खात नसतील तर त्यांनी ती त्यात घालू नयेत अथवा आवश्यकतेनुसार बदल करावेत. Preeti V. Salvi -
उपवासाची बटाटा भाजी (batata bhaji recipe in marathi)
पहिला दिवस नवरात्र आज उपवासाची बटाटा भाजी केली . #nrr Sangeeta Naik -
उपवासाची बटाटा भाजी (batata bhaji recipe in marathi)
#week3 उपवास स्पेशल रेसिपी साठी उपवासाची बटाटा भाजी बनविली आहे आणि हीच भाजी मी कुक्सनेप केली.आषाढी एकादशी निमित्त ही बटाटा भाजी रेसिपी पोस्ट मी करते. Varsha S M -
-
उपवासाची बटाट्याची भाजी (upwasachi batatyachi recipe in marathi)
#fr महाशिवरात्रीच्या निमित्ताने उपवासाची बटाट्याची भाजी करत आहे. उपवासाच्या डोसा बरोबर खूप छान लागते rucha dachewar -
उपवासाची काकडीची कढी (upwasachi kakdichi kadi recipe in marathi)
#cpm6 #उपवासाचे पदार्थ # आज मी उपवासाच्या पदार्थ सोबत, खाण्यासाठी, पिण्यासाठी कढी केली आहे..यात मी काकडी आणि आल्याचा वापर केला आहे. वेगळी चव वाटते.. Varsha Ingole Bele -
उपवासाची भजी (upwasachi bhaji recipe in marathi)
#उपवास#नवरात्रउपवासासाठी आज वेगळा पदार्थ करून पाहिला. ही माझी रेसिपी आहे. Sujata Gengaje -
राजगिरा पुऱ्या आणि बटाट्याची भाजी (Rajgiryachya Purya Batata Bhaji Recipe In Marathi)
#UVR उपवास रेसिपी साठी मी आज माझी राजगिरा पुऱ्या आणि बटाट्याची भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
उपवासाची बटाटा भाजी (batata bhaji recipe in marathi)
#shr#श्रावण_स्पेशल_रेसिपी "उपवासाची बटाटा भाजी"श्रावणात भरपूर उपवास असतात त्यामुळे घरोघरी उपवासाचे वेगवेगळे पदार्थ बनत असतात.मी आज फक्त बटाटा भाजी बनवली आहे.. लता धानापुने -
उपवासाची नारळाची चटणी (upwasachi naralachi chutney reciep in marathi)
#nrr#चटनी#नारळ#नवरात्रीस्पेशलरेसिपीआज नवरात्रीचा पहिला दिवसा प्रतिपदा तिथी आज नवरात्री ची सुरुवात होते पहिली माता शैलपुत्री ही स्वास्थ्य प्रदान करणारी देवी आहे म्हणून या देवीला पांढ-या रंगाचे नैवेद्य आज दाखवले जाते मी तयार केलेली रेसिपी उपवासाचा नारळाची चटणीउपवासाचे नवरात्री स्पेशल रेसिपीज मध्ये चटणीसाठी चटणी तयार केली ही चटणी फराळासाठी उत्तम असा पर्याय आहे ज्यामुळे आपला फराळाची चवही वाढते फराळाच्या प्रत्येक बनवलेल्या डिश बरोबर चटणी सर्व केली तर जेवणाची रंगत वाढतेखायलाही अगदी चविष्ट लागते सात्विक अशी ही चटणी आपल्या आरोग्यासाठीही चांगली आहे नारळ हे थंड असल्यामुळे व्रत मध्ये घेतल्याने आपल्याला पोटासाठी खूप चांगले असते जेवणही पचायला हलके होते आणि आरोग्यावर याचा चांगला परिणाम होतो नारळाच्या सेवन ने शरीराला योग्य पोषण आहे मिळतेफराळाच्या बऱ्याच अशा वस्तू आहे ज्या बरोबर आपण चटणी सर्व करू शकतो भाजणीचे थालीपीठ, पराठे, चिलडे, बटाटा वडा ,मेंदू वडा ,वरई भात, उपवासाचे पॅटीसचिप्स बरोबर डिप् म्हणून ही चटणी वापरू शकतोही चटणी एकदा तयार केली तरी 2/4 दिवस फ्रिजमधे टिकते तर बघूया चटणीची रेसिपी Chetana Bhojak -
कोबीची भाजी
#लॉकडाउनरेसिपीस#डे८लॉकडाउन मध्ये भाज्या मिळाल्या तेव्हा लवकर खराब होणार नाहीत अश्या भाज्या आणून ठेवल्या होत्या त्यातीलच ही कोबी. तर मी आज कोबीची भाजी बनविली आहे. Deepa Gad -
चटपटीत उपवासाची पेरूची भाजी (Upwasachi Peruchi Bhaji Recipe In Marathi)
#ZCR... हिवाळा सुरू झाला की बाजारात भरपूर पेरू दिसायला लागतात. घरी आणल्यावर, ताजे पेरू खाण्यात जातात. पण जर ते शिल्लक राहिले आणि नरम झाले की नुसते खाण्याची पद्धत होत नाही. अशावेळी, ही चटपटीत भाजी केली तर पटकन संपून जाते. सोबत काही असेल किंवा नसले तरी चालते . ... शिवाय उपवसाकरिता उत्तम... Varsha Ingole Bele
More Recipes
टिप्पण्या